Home Prime minister

Tag: Prime minister

Post
Our aim is victory of India, BJP and Kamal Nishan: Prime Minister Modi

Our aim is victory of India, BJP and Kamal Nishan: Prime Minister Modi

Prayagraj/New Delhi, 07 November (HS): Indian Prime Minister Narendra Modi reached Air Force’s Bamrauli Airport after addressing an election rally in the Sidhi district of Madhya Pradesh. Here, Industrial Development Minister Nand Gopal Gupta Nandi welcomed him on behalf of the state government. The Prime Minister said in affectionate words how is Nandagopalam? Along with...

Post
तुर्किये अध्यक्षपदी फेरनिवड झाल्याबद्दल रस्सेप एर्दोआन यांचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन

तुर्किये अध्यक्षपदी फेरनिवड झाल्याबद्दल रस्सेप एर्दोआन यांचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन

नवी दिल्ली, 29 मे (हिं.स.) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रस्सेप तय्यिप एर्दोआन यांची तुर्कियेचे अध्यक्ष म्हणून फेरनिवड झाल्याबद्दल अभिनंदन केले आहे. एका ट्वीटमध्ये पंतप्रधान म्हणाले; “तुर्कियेचे अध्यक्ष म्हणून फेरनिवड झाल्याबद्दल @RTErdogan यांचे अभिनंदन! आगामी काळात जागतिक मुद्यांवर आपले द्विपक्षीय संबंध आणि सहकार्य वृद्धिंगत होत राहील असा मला विश्वास आहे.” हिंदुस्थान समाचार

Post
ज्येष्ठ अभिनेते सरथ बाबू यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांकडून शोक व्यक्त

ज्येष्ठ अभिनेते सरथ बाबू यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांकडून शोक व्यक्त

नवी दिल्ली, 22 मे (हिं.स.) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्येष्ठ अभिनेते सरथ बाबू यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. एका ट्विटमध्ये पंतप्रधान म्हणाले; “सरथ बाबू जी हे अष्टपैलू आणि सर्जनशील कलाकार होते. आपल्या प्रदीर्घ चित्रपट कारकिर्दीत विविध भाषांमधील अनेक लोकप्रिय भूमिकांसाठी ते स्मरणात राहतील. त्यांच्या निधनाने व्यथित झालो आहे. त्यांचे कुटुंबिय आणि चाहत्यांबद्दल...

Post
भावी पिढ्यांसाठी साधनसंपत्तीचे जतन करण्यात वस्तुसंग्रहालयांनी सक्रिय सहभाग घ्यावा - पंतप्रधान

भावी पिढ्यांसाठी साधनसंपत्तीचे जतन करण्यात वस्तुसंग्रहालयांनी सक्रिय सहभाग घ्यावा – पंतप्रधान

नवी दिल्ली, 18 मे (हिं.स.) : प्रत्येक राज्याच्या आणि समाजातील घटकांच्या वारश्यासह स्थानिक आणि ग्रामीण वस्तू संग्रहालयांचे संवर्धन करण्यासाठी शासन विशेष मोहीम राबवत आहे. आपल्या आजच्या प्रयत्नांमुळे युवा पिढीला त्यांच्या वारशाविषयी अधिक जाणून घेण्यात मदत होईल अशी आशा व्यक्त करत भावी पिढ्यांसाठी साधनसंपत्तीचे जतन करण्यात वस्तुसंग्रहालयांनी सक्रिय सहभाग घ्यावा, अशी सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी...

Post
पंतप्रधानांच्या हस्ते गुरुवारी आंतरराष्ट्रीय वस्तूसंग्रहालय प्रदर्शनाचे उद्घाटन

पंतप्रधानांच्या हस्ते गुरुवारी आंतरराष्ट्रीय वस्तूसंग्रहालय प्रदर्शनाचे उद्घाटन

नवी दिल्ली, 17 मे (हिं.स.) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते येत्या 18 मे रोजी नवी दिल्लीत प्रगती मैदान इथे सकाळी साडे दहा वाजता आंतरराष्ट्रीय संग्रहालय प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाचे औचित्य साधत, हे आंतरराष्ट्रीय संग्रहालय प्रदर्शन आयोजित करण्यात आले असून, 47 व्या आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिनानिमित्त त्याचे उद्घाटन होणार आहे. यंदाच्या आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिनाची...

Post
तामिळनाडूतील सालेम रेल्वे जंक्शनवर वंदे भारतच्या नेत्रदीपक स्वागत, पंतप्रधानांकडून आनंद व्यक्त

तामिळनाडूतील सालेम रेल्वे जंक्शनवर वंदे भारतच्या नेत्रदीपक स्वागत, पंतप्रधानांकडून आनंद व्यक्त

नवी दिल्ली, 10 एप्रिल (हिं.स.) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तामिळनाडूतील सालेम रेल्वे जंक्शनवर वंदे भारतचे लोकांकडून शानदार स्वागत झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. सालेम रेल्वे जंक्शन येथे वंदे भारत एक्सप्रेसचे मोठ्या उत्साहात स्वागत करत लोकांनी या गाडीवर पुष्पवृष्टी केली. तामिळनाडूतील पीआयबीच्या ट्विटला प्रतिसाद देताना पंतप्रधानांनी ट्विट केले. “सालेममध्ये नेत्रदीपक स्वागत! वंदे भारत जिथे पोहोचते...

Post
नऊवारी नेसून दुचाकीवरून जगभ्रमंती करणा-या रमाबाईने घेतली पंतप्रधानांची भेट

नऊवारी नेसून दुचाकीवरून जगभ्रमंती करणा-या रमाबाईने घेतली पंतप्रधानांची भेट

दिल्ली, 22 मार्च, (हिं.स.) महिला दिनानिमित्त नऊवारी नेसून दुचाकीवरून जगभ्रमंती करणा-या चिंचवडच्या रमाबाईने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मंगळवारी दिल्लीत भेट घेतली. मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या माध्यमातून ही भेट झाली. संपूर्ण देश तुझ्यासोबत आहे, काय अडचण आल्यास संपर्क साधण्याचे आवाहन करत पंतप्रधान मोदी यांनी रमाबाईला पुढील प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या. चिंचवड येथील रहिवासी असलेल्या रमिला लटपटे...