Home Modi

Tag: Modi

Post
ज्येष्ठ अभिनेते सरथ बाबू यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांकडून शोक व्यक्त

ज्येष्ठ अभिनेते सरथ बाबू यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांकडून शोक व्यक्त

नवी दिल्ली, 22 मे (हिं.स.) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्येष्ठ अभिनेते सरथ बाबू यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. एका ट्विटमध्ये पंतप्रधान म्हणाले; “सरथ बाबू जी हे अष्टपैलू आणि सर्जनशील कलाकार होते. आपल्या प्रदीर्घ चित्रपट कारकिर्दीत विविध भाषांमधील अनेक लोकप्रिय भूमिकांसाठी ते स्मरणात राहतील. त्यांच्या निधनाने व्यथित झालो आहे. त्यांचे कुटुंबिय आणि चाहत्यांबद्दल...

Post
पंतप्रधान मोदी दोन सर्वोच्च नागरी पुरस्कारांनी सन्मानित

पंतप्रधान मोदी दोन सर्वोच्च नागरी पुरस्कारांनी सन्मानित

नवी दिल्ली / सुवा, २२ मे (हिं.स.) : फिजीचे पंतप्रधान सितवानी राबुका यांनी स्वतः भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना सर्वोच्च नागरी सन्मान पुरस्कार देऊन गौरविले आहे. ‘कम्पॅनियन ऑफ द ऑर्डर ऑफ फिजी’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. विशेष म्हणजे आजपर्यंत केवळ मोजक्याच गैर-फिजी देशातील नेते, नागरिकांना हा सन्मान मिळाला आहे. यावर प्रतिक्रिया देताना पंतप्रधान मोदी...

Post
जागतिक आरोग्य व्यवस्था उभी करण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज - पंतप्रधान

जागतिक आरोग्य व्यवस्था उभी करण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज – पंतप्रधान

जिनेव्हा, 22 मे (हिं.स.) : कोविड महामारीच्या काळात जागतिक आरोग्य संरचनेतील अशा त्रुटी प्रकर्षाने जाणवल्या. अशा संकटात टिकून राहणारी परिपूर्ण जागतिक आरोग्य व्यवस्था उभी करण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज आणि जागतिक आरोग्य क्षेत्रात समानतेचे धोरण राबवण्याची आवश्यकता आहे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. स्वित्झरलँडच्या जिनेव्हा इथे आयोजित जागतिक आरोग्य संघटनेच्या 76 व्या सभेत व्हिडिओ...

Post
नवेगाव-नागझिरा पर्यटकांचे आकर्षण केंद्र बनेल - मुनगंटीवार

नवेगाव-नागझिरा पर्यटकांचे आकर्षण केंद्र बनेल – मुनगंटीवार

गोंदिया, 20 मे (हिं.स.) : संशोधन, पर्यटन, संवर्धन व ईन ब्रिडिंग या चार मुद्यांवर आधारित कार्य वनविभागाने हाती घेतले असून त्या अंतर्गत आज नवेगाव-नागझिरा अभयारण्यात वाघिणीचे स्थानांतरण करण्यात आले. नैसर्गिक अधिवासासाठी येथील जंगल उपयुक्त आहे. वाघिणीच्या आगमनामुळे नवेगाव नागझिरा अभयारण्य वन्यजीव प्रेमी, अभ्यासक व पर्यटकांचे आकर्षण केंद्र बनेल, असा विश्वास वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त...

Post
पारधी समाजाच्या खांद्यावर पक्षाचा झेंडा देण्याची भाजपला घाई

पारधी समाजाच्या खांद्यावर पक्षाचा झेंडा देण्याची भाजपला घाई

सोलापूर 20 मे (हिं.स) महाराष्ट्र आदिवासी पारधी समाज संघटनेच्या सहकार्याने भाजपने नुकताच प्रमुख कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. या मेळाव्याला प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह भाजपचे आमदार, खासदार उपस्थित होते. पारधी समाजाच्या खांद्यावर राजकीय पक्षाचा झेंडा देण्याची घाई भाजपला झाली आहे.मात्र, मुळात स्वतः ला आदिवासी म्हणविणाऱ्या पारधी समाजावर हिंदुत्वाचा शिक्का मारून व्होट बॅंक ताब्यात ठेवण्याचा इरादा यामागे आहे....

Post
केंद्रात भाजपच्या सत्तारोहणाला 9 वर्षे पूर्ण

केंद्रात भाजपच्या सत्तारोहणाला 9 वर्षे पूर्ण

नवी दिल्ली, 16 मे (हिं.स.) : केंद्रात भाजपच्या सत्ता रोहणाला मंगळवारी 16 मे रोजी 9 वर्षे पूर्ण झालीत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज 71 हजार सरकार नोकऱ्यांची नियुक्ती पत्रे जारी करताना 16 मे 2014 रोजी भाजपच्या लोकसभा निवडणुकीतील विजयाचे स्मरण केले. या विजयानंतर केंद्रात 28 मे 2014 रोजी भाजपचे सरकार अस्तित्वात आले होते. केंद्र सरकारने 2023...

Post
देशात 3.25 लाख 'मोदी मित्र' करणार प्रचार... भाजप मुस्लीम मोर्चाचे 10 मे पासून अभियान

देशात 3.25 लाख ‘मोदी मित्र’ करणार प्रचार… भाजप मुस्लीम मोर्चाचे 10 मे पासून अभियान

नवी दिल्ली, 01 मे (हिं.स.) : भारतीय जनता पक्षाच्या मुस्लीम मोर्चातर्फे अशरफ ते पसमांदापर्यंत (उच्चभ्रू ते दुर्बल) पोहचण्यासाठी आगामी 10 मे पासून देशव्यापी अभियान सुरू होतेय. या अभियानंतर्गत 3 लाख 25 हजार मुस्लीम ‘मोदी मित्र’ 65 मुस्लीम बहुल मतदारसंघात पक्षाचा प्रचार करणार आहेत. भाजप मुस्ली मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष जमाल सिद्दीकी यांनी ही माहिती दिली. केंद्र...

Post
मन की बात च्या विविध भागांमध्ये महिलांच्या नेतृत्वाखालील विकासावर देण्यात आला भर

मन की बात च्या विविध भागांमध्ये महिलांच्या नेतृत्वाखालील विकासावर देण्यात आला भर

नवी दिल्ली, 26 एप्रिल (हिं.स.) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात या मासिक कार्यक्रमाचे प्रसारण देशातल्या शंभर कोटी पेक्षा जास्त जनतेपर्यंत पोहोचले आहे. या अभूतपूर्व यशाबद्दल आज नवी दिल्ली इथल्या विज्ञान भवनामध्ये मन की बात या विषयावर राष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली होती. भारताचे उप राष्ट्रपती जगदीप धनखड यांनी या परिषदेचे उद्घाटन केले....

Post
सुदानमध्ये 3,000 हून अधिक भारतीयांच्या सुरक्षेवर विशेष लक्ष, पंतप्रधानांनी घेतला आढावा

सुदानमध्ये 3,000 हून अधिक भारतीयांच्या सुरक्षेवर विशेष लक्ष, पंतप्रधानांनी घेतला आढावा

नवी दिल्ली, 22 एप्रिल (हिं.स.) : सुदानमधील सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उच्चस्तरीय बैठक झाली. परराष्ट्र व्यवहार मंत्री, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार, सुदानमधील भारताचे राजदूत आणि इतर अनेक वरिष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित होते. बैठकीदरम्यान, पंतप्रधानांनी सुदानमधील सद्य घडामोडींचा आढावा घेतला आणि तिथे असलेल्या 3,000 हून अधिक भारतीय नागरिकांच्या...

Post
सहकार क्षेत्रासाठी मंत्री अमित शाह आणि हरदीपसिंग पुरी यांचे महत्त्वपूर्ण निर्णय

सहकार क्षेत्रासाठी मंत्री अमित शाह आणि हरदीपसिंग पुरी यांचे महत्त्वपूर्ण निर्णय

नवी दिल्ली, 13 एप्रिल (हिं.स.) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘सहकार से समृद्धी’ या संकल्पनेची पूर्तता करण्यासाठी केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या मार्गदर्शनाखाली सहकार मंत्रालय, सहकार क्षेत्राशी संबंधित भागधारकांच्या कल्याणासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. या संदर्भात, केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी, केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांच्या बरोबर...