Home BJP

Tag: BJP

Post
सहकार क्षेत्रासाठी मंत्री अमित शाह आणि हरदीपसिंग पुरी यांचे महत्त्वपूर्ण निर्णय

सहकार क्षेत्रासाठी मंत्री अमित शाह आणि हरदीपसिंग पुरी यांचे महत्त्वपूर्ण निर्णय

नवी दिल्ली, 13 एप्रिल (हिं.स.) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘सहकार से समृद्धी’ या संकल्पनेची पूर्तता करण्यासाठी केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या मार्गदर्शनाखाली सहकार मंत्रालय, सहकार क्षेत्राशी संबंधित भागधारकांच्या कल्याणासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. या संदर्भात, केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी, केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांच्या बरोबर...

Post
राज्यपाल रमेश बैस यांची दीक्षाभूमीला भेट

राज्यपाल रमेश बैस यांची दीक्षाभूमीला भेट

नागपूर, 13 एप्रिल (हिं.स.) : राज्यपाल रमेश बैस यांनी आज, गुरुवारी सकाळी येथील दीक्षाभूमीला भेट देऊन भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थिकलशाचे दर्शन घेतले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभाच्या निमित्ताने राज्यपाल बैस बुधवारी नागपूर दौऱ्यावर पोहचलेत. त्यानंतर गुरुवारी सकाळी ते दीक्षाभूमीला गेलेत. यावेळी बाबासाहेबांच्या अस्थिकलशाचे दर्शन घेतल्यानंतर राज्यपालांनी दर्शनानंतर बुद्धवंदना केली. दीक्षाभूमी स्मारक समितीचे अध्यक्ष...

Post
मन की बात @100 प्रश्नमंजुषेमध्ये सहभागी व्हा - पंतप्रधान

मन की बात @100 प्रश्नमंजुषेमध्ये सहभागी व्हा – पंतप्रधान

नवी दिल्ली, 12 एप्रिल (हिं.स.) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकांना मन की बात @100 प्रश्नमंजुषेमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. पंतप्रधानांनी ट्विट केले, “#MannKiBaat प्रश्नमंजुषेचे शेवटचे काही दिवस राहिले आहेत…तुम्ही अजून सहभागी झाला नसाल तर यात भाग घ्या आणि मागील 99 भागांचा शानदार प्रवास पुन्हा जगा , ज्यामध्ये प्रेरणादायी सामूहिक प्रयत्न अधोरेखित करण्यात आले...

Post
कर्नाटक : भाजपने जाहीर केली पहिली उमेदवार यादी

कर्नाटक : भाजपने जाहीर केली पहिली उमेदवार यादी

नवी दिल्ली, 11 एप्रिल (हिं.स.) : कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने आज, मंगळवारी पक्षाच्या उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध केली. केंद्रीयमंत्री आणि भाजपा नेते धर्मेंद्र प्रधान यांनी 189 उमेदवारांची यादी जाहीर केली असून, पहिल्या यादीत 52 नवीन नावे आहे भाजपच्या पहिल्या यादीत ओबीसीचे 32, अनुसूचित जातीचे 30 आणि अनुसूचित जमातीमधील 16 उमेदवार आहेत. भाजपाने पहिल्या यादीत 9...

Post
पंतप्रधान मोदी यांनी भारताला नवी ओळख प्रदान केली - नरेंद्र सिंह तोमर

पंतप्रधान मोदी यांनी भारताला नवी ओळख प्रदान केली – नरेंद्र सिंह तोमर

ग्वाल्हेर, 10 एप्रिल (हिं.स.) : आज आपण ब्रिटीशकालीन गुलामगिरीच्या मानसिकतेतून बाहेर आलो आहोत, आज संपूर्ण परिस्थिती बदलली आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे हे शक्य झाले आहे, असे प्रतिपादन केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी केले. ग्वाल्हेरमध्ये लघु उद्योग भारतीने आयोजित केलेल्या स्टार्टअप कॉन्क्लेव्ह-2023 चे रविवारी त्यांनी उद्घाटन केले. त्याप्रसंगी ते...

Post
पंतप्रधान मोदी यांनी दिला वन्यजीवांविषयीच्या जनतेच्या उत्साहाला समाजमाध्यमांतून प्रतिसाद

पंतप्रधान मोदी यांनी दिला वन्यजीवांविषयीच्या जनतेच्या उत्साहाला समाजमाध्यमांतून प्रतिसाद

नवी दिल्ली, 10 एप्रिल (हिं.स.) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जीवांविषयीच्या जनतेच्या उत्साहाला समाजमाध्यमांतून प्रतिसाद दिला. बांदीपूर व्याघ्रप्रकल्पाला पंतप्रधानांनी काल दिलेल्या भेटीदरम्यान तिथल्या हत्तीने दिलेल्या आशीर्वादाबाबत परशुराम एम जी या नागरिकाने केलेल्या ट्विट ला पंतप्रधानांनी उत्तर दिले, “ हो, हा प्रसंग माझ्यासाठी फारच वैशिष्ट्यपूर्ण होता.” प्रियांका गोयल यांनी दिल्ली येथील राष्ट्रीय वन्यजीव उद्यानाला दिलेल्या भेटीबद्दल...

Post
तामिळनाडूतील सालेम रेल्वे जंक्शनवर वंदे भारतच्या नेत्रदीपक स्वागत, पंतप्रधानांकडून आनंद व्यक्त

तामिळनाडूतील सालेम रेल्वे जंक्शनवर वंदे भारतच्या नेत्रदीपक स्वागत, पंतप्रधानांकडून आनंद व्यक्त

नवी दिल्ली, 10 एप्रिल (हिं.स.) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तामिळनाडूतील सालेम रेल्वे जंक्शनवर वंदे भारतचे लोकांकडून शानदार स्वागत झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. सालेम रेल्वे जंक्शन येथे वंदे भारत एक्सप्रेसचे मोठ्या उत्साहात स्वागत करत लोकांनी या गाडीवर पुष्पवृष्टी केली. तामिळनाडूतील पीआयबीच्या ट्विटला प्रतिसाद देताना पंतप्रधानांनी ट्विट केले. “सालेममध्ये नेत्रदीपक स्वागत! वंदे भारत जिथे पोहोचते...

Post
नौसेनेच्या मुख्य ध्वज अधिकाऱ्यांनी घेतली राज्यपालांची भेट

नौसेनेच्या मुख्य ध्वज अधिकाऱ्यांनी घेतली राज्यपालांची भेट

मुंबई, 9 एप्रिल, (हिं.स.) भारतीय नौसेनेच्या पश्चिम मुख्यालयाचे नवनियुक्त मुख्य ध्वज अधिकारी, व्हाईस ॲडमिरल दिनेश त्रिपाठी यांनी आज राज्यपाल रमेश बैस यांची राजभवन, मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली. यावेळी त्यांच्यात अनेक विषयांवर चर्चा झाली. हिंदुस्थान समाचार

Post
राष्ट्रपती मुर्मू दोन दिवसीय आसाम दौऱ्यावर

राष्ट्रपती मुर्मू दोन दिवसीय आसाम दौऱ्यावर

नवी दिल्ली, 6 एप्रिल (हिं.स.) : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 6 ते 8 एप्रिल या कालावधीत आसाम दौऱ्यावर आहेत. 7 एप्रिल 2023 रोजी राष्ट्रपती काझीरंगा राष्ट्रीय उद्यानात गज उत्सव-2023 चे उद्घाटन करतील. नंतर गुवाहाटी येथे त्या माउंट कांचनजंगा मोहीम-2023 ला हिरवा झेंडा दाखवतील. त्याच दिवशी, गुवाहाटी येथे गुवाहाटी उच्च न्यायालयाला 75 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आयोजित...

Post
यावर्षापासून "मच्छिमार दिन" साजरा केला जाणार - मुनगंटीवार

यावर्षापासून “मच्छिमार दिन” साजरा केला जाणार – मुनगंटीवार

मुंबई, 6 एप्रिल (हिं.स.) मच्छिमार दिन हा दरवर्षी 21 नोव्हेंबर रोजी असतो. यावर्षापासून हा दिन मोठया उत्साहात आणि आनंदात साजरा केला जाईल आणि मत्स्यव्यवसाय पर्यटनाला चालना दिली जाईल असे मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. सागरी किनारपट्टीवरील मत्स्य विभागाच्या समस्यांबाबत आज सहयाद्री अतिथिगृह येथे मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली...