Home नरेंद्र मोदी

Political Leader: नरेंद्र मोदी

Post
केंद्रात भाजपच्या सत्तारोहणाला 9 वर्षे पूर्ण

केंद्रात भाजपच्या सत्तारोहणाला 9 वर्षे पूर्ण

नवी दिल्ली, 16 मे (हिं.स.) : केंद्रात भाजपच्या सत्ता रोहणाला मंगळवारी 16 मे रोजी 9 वर्षे पूर्ण झालीत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज 71 हजार सरकार नोकऱ्यांची नियुक्ती पत्रे जारी करताना 16 मे 2014 रोजी भाजपच्या लोकसभा निवडणुकीतील विजयाचे स्मरण केले. या विजयानंतर केंद्रात 28 मे 2014 रोजी भाजपचे सरकार अस्तित्वात आले होते. केंद्र सरकारने 2023...

Post
वॉलमार्टचे सीईओ डग मॅकमिलन यांची घेतली पंतप्रधानांची भेट

वॉलमार्टचे सीईओ डग मॅकमिलन यांची घेतली पंतप्रधानांची भेट

नवी दिल्ली, 14 मे (हिं.स.) : वॉलमार्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी डग मॅकमिलन यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. वॉलमार्ट यांच्या ट्विटला प्रतिसाद देताना पंतप्रधान म्हणाले; “वॉलमार्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी डग मॅकमिलन यांच्याशी झालेली बैठक फलदायी ठरली. वेगवेगळ्या विषयांवर आमची अभ्यासपूर्ण चर्चा झाली. गुंतवणुकीसाठी भारत एक आकर्षक ठिकाण म्हणून उदयास येत असल्याचे पाहून आनंद...

Post
पंतप्रधानांनी नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट येथे जन शक्ती कला प्रदर्शनाला दिली भेट

पंतप्रधानांनी नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट येथे जन शक्ती कला प्रदर्शनाला दिली भेट

नवी दिल्ली, 14 मे (हिं.स.) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिल्लीतील नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट येथे जन शक्ती कला प्रदर्शनाला भेट दिली. या प्रदर्शनात मन की बातच्या भागांमधील काही संकल्पनांवर आधारित अद्भुत कलाकृती मांडल्या आहेत. पंतप्रधानांनी ट्विट केले. दिल्लीतील नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट येथे जनशक्तीला भेट दिली. मन की बातच्या भागांमधील काही...

Post
पवारांनी मोदींवर बोलावले याला किती महत्त्व द्यावे...?

पवारांनी मोदींवर बोलावले याला किती महत्त्व द्यावे…?

मुंबई, 13 मे (हिं.स.) : कर्नाटकच्या निकालावर प्रतिक्रीया देताना पवारांनी भाजपवर तोंडसुख घेतले त्याला देवेंद्र फडणवीसांनी प्रत्युत्तर देत राष्ट्रवादीला कर्नाटक निवडणुकीत 0.5 टक्क्यांहून कमी मते मिळाली आहेत. तेव्हा पवारांच्या मोदींवर बोलण्याला किती महत्व द्यावे ? असा खोचक प्रश्न फडणवीसांनी उपस्थित केलाय. कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये सुरू झालेला कलगीतुरा थांबण्याचे नाव घेत नाही....

Post
कर्नाटक विजयासाठी पंतप्रधानांकडून काँग्रेसचे अभिनंदन

कर्नाटक विजयासाठी पंतप्रधानांकडून काँग्रेसचे अभिनंदन

नवी दिल्ली, 13 मे (हिं.स.) : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेस 136 जिंकत सर्वत मोठा पक्ष बनला आहे. या विजयानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसचे अभिनंदन केले आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या विजयाबद्दल अभिनंदन आणि लोकांच्या अपेक्षा-आकांक्षा पूर्ण करण्यासाठी माझ्या त्यांना शुभेच्छा ! असे ट्वीट पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेय. कर्नाटकात विधानसभेच्या 224 जागा असून बहुमतासाठी...

Post
देशाचा विकास हा आमच्यासाठी एक दृढविश्वास आणि त्यासाठी आम्ही वचनबद्ध – पंतप्रधान

देशाचा विकास हा आमच्यासाठी एक दृढविश्वास आणि त्यासाठी आम्ही वचनबद्ध – पंतप्रधान

गांधीनगर, 12 मे (हिं.स.) : देशाचा विकास हा आमच्यासाठी एक दृढविश्वास आहे आणि त्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. आज गुजरातमध्ये गांधीनगर येथे सुमारे 4400 कोटी रुपये खर्चाच्या प्रकल्पांची पायाभरणी आणि राष्ट्रार्पण केले. या प्रकल्पांमध्ये शहर विकास विभाग, पाणीपुरवठा विभाग, रस्ते आणि परिवहन विभाग आणि खाणकाम आणि खनिज विभाग यांच्याशी संबंधित 2450...

Post
पंतप्रधान मोदींनी घेतली सिस्कोचे अध्यक्ष आणि सीईओ चक रॉबिन्स यांची भेट

पंतप्रधान मोदींनी घेतली सिस्कोचे अध्यक्ष आणि सीईओ चक रॉबिन्स यांची भेट

नवी दिल्ली, 11 मे (हिं.स.) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिस्कोचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी चक रॉबिन्स यांची भेट घेतली. रॉबिन्स यांच्या ट्विटला पंतप्रधानांनी ट्विट करून उत्तर दिले, “आपल्याला @ चक रॉबिन्स यांना भेटून आनंद झाला आणि सिस्को भारतात उपलब्ध असलेल्या विस्तृत संधींचा फायदा करून घेत आहे हे पाहून आनंद झाला.” हिंदुस्थान समाचार

Post
पंतप्रधान मोदी 18 मे रोजी आंतरराष्ट्रीय संग्रहालय एक्सपो 2023 चे करणार उद्घाटन

पंतप्रधान मोदी 18 मे रोजी आंतरराष्ट्रीय संग्रहालय एक्सपो 2023 चे करणार उद्घाटन

नवी दिल्ली, 11 मे (हिं.स.) : पंतप्रधान नरेंद्र मोदी 18 मे रोजी नवी दिल्ली येथे आंतरराष्ट्रीय संग्रहालय एक्स्पो 2023 चे उद्घाटन करणार आहेत. केंद्रीय सांस्कृतिक, पर्यटन आणि ईशान्य प्रदेश विकास मंत्री जी के रेड्डी यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. अशा प्रकारचा हा पहिलाच, सर्वसमावेशक तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय संग्रहालय एक्स्पो आहे. रेड्डी म्हणाले, “प्रगती मैदानावर...

Post
जपानी दुतावासाच्या मन की बात संबंधीच्या संदेशाला पंतप्रधानांचे उत्तर

जपानी दुतावासाच्या मन की बात संबंधीच्या संदेशाला पंतप्रधानांचे उत्तर

नवी दिल्ली, 4 मे (हिं.स.) : भारतातील जपानच्या दुतावासाने मन की बातच्या 100 व्या भागाबद्दल ट्वीट केले आहे. या प्रसंगी शुभेच्छा देताना दुतावासाने जपानचे माजी पंतप्रधान दिवंगत शिंजो आबे यांनी ‘मन की बात : रेडीओवरील एक समाजिक क्रांती’ या पुस्तकाच्या प्रस्तावनेत दिलेला संदेश उधृत केला आहे. दुतावासाने मन की बातच्या 89 व्या भागाचा देखील उल्लेख...

Post
पंतप्रधानांकडून महाराष्ट्र दिन आणि गुजरात स्थापना दिनानिमित्त शुभेच्छा

पंतप्रधानांकडून महाराष्ट्र दिन आणि गुजरात स्थापना दिनानिमित्त शुभेच्छा

नवी दिल्ली, 1 मे (हिं.स.) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्र दिन आणि गुजरात स्थापना दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. आपल्या ट्विटर संदेशात पंतप्रधान म्हणाले, “महाराष्ट्र दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा. या राज्याला समृद्ध सांस्कृतिक वारसा आणि मेहनती लोकांचे वरदान लाभले असून विविध क्षेत्रातील त्यांच्या योगदानामुळे राष्ट्राच्या प्रगतीत मोठा हातभार लागला आहे. आगामी काळातही महाराष्ट्राची प्रगती अशीच होत...