Home राजकारण

Category: राजकारण

Post
केंद्र शासनाच्या योजनांचा लाभ नागरिकांपर्यंत पोहोचवा – खा. प्रतापराव जाधव

केंद्र शासनाच्या योजनांचा लाभ नागरिकांपर्यंत पोहोचवा – खा. प्रतापराव जाधव

बुलडाणा, 11 मे, (हिं.स) : सर्वसामान्य नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी केंद्र शासनाच्या वतीने विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येतात. प्रामुख्याने घरकुल, पिण्याचे पाणी, रस्ते, आरोग्याच्या योजना राबविण्यात येतात. या योजनांचा लाभ नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात यावा, असे आवाहन खासदार प्रतापराव जाधव यांनी केले. जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण समितीची सभा आज नियोजन भवनात घेण्यात आली. यावेळी प्रभारी जिल्हाधिकारी भाग्यश्री...

Post
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर गुरुवारी निकालाची शक्यता

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर गुरुवारी निकालाची शक्यता

नवी दिल्ली, 10 मे (हिं.स.) : महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष प्रकरणी उद्या, गुरुवारी 11 मे रोजी निकाल येण्याची शक्यता आहे. राज्यातील 16 आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात विचाराधिन आहे. याप्रकरणी गुरुवारी सकाळच्या सत्रात निकाल लागू शकतो असे संकेत खुद्द सरन्यायमूर्तींनी दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयात समलिंगी विवाह कायद्याप्रकरणी सुनावणी सुरू होती. यावेळी सरन्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांनी उद्या होणाऱ्या...

Post
चंद्रपूर : दीपक चटप यांचा उपराष्ट्रपतींशी थेट संवाद

चंद्रपूर : दीपक चटप यांचा उपराष्ट्रपतींशी थेट संवाद

चंद्रपूर 10 मे (हिं.स.): – भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनगड हे सध्या लंडन दौऱ्यावर होते. दरम्यान भारतीय उच्चायुक्त कार्यालयाने त्यांचा निवडक भारतीयांशी संवाद आयोजित केला. या कार्यक्रमात चंद्रपूर जिल्ह्यातील गडचांदूर येथील सुपुत्र व सध्या लंडन येथे कायद्याचे उच्चशिक्षण घेत असलेले ॲड.दीपक यादवराव चटप यांना निमंत्रित करण्यात आले होते. यावेळी उपराष्ट्रपती धनगड व ॲड. दीपक चटप यांच्यात...

Post
चंद्रपूर : शेतजमिनीचे वाद मिटविण्यासाठी सलोखा योजना सुरू

चंद्रपूर : शेतजमिनीचे वाद मिटविण्यासाठी सलोखा योजना सुरू

चंद्रपूर 10 मे (हिं.स.): शेतजमिनीच्या ताब्यावरील वाद मिटविण्यासाठी राज्यात सलोखा योजना सुरू असून सलोखा योजनेतंर्गत नोंदणी फी व मुद्रांक शुल्कामध्ये सवलत देण्यासाठी ही योजना राबविण्यात येणार आहे. शासनाने 3 जानेवारी 2023 रोजीच्या शासन निर्णयाद्वारे राज्यात “सलोखा योजना” सुरू केली आहे. कित्येकवेळा एका शेतकऱ्याच्या नावावरील शेतजमिनीचा ताबा दुसऱ्या शेतकऱ्याकडे व दुसऱ्याचा ताबा पहिल्या शेतकऱ्याकडे असतो. अशा...

Post
चंद्रपूर : जुलैमध्ये अल-नीनोची शक्यता - मुनगंटीवार

चंद्रपूर : जुलैमध्ये अल-नीनोची शक्यता – मुनगंटीवार

चंद्रपूर 10 मे (हिं.स.)- येत्या पावसाळ्यात जुलैमध्ये अल-नीनोची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्याचा परिणाम पुढील पावसावर होण्याची शक्यता बघता शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही, असे नियोजन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.नियोजन सभागृह येथे कृषी विभागाच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय खरीप हंगाम पूर्व आढावा बैठक पार पडली. अतिशय महत्त्वाचे असलेल्या या हंगामात शेतकऱ्यांना कोणतीही अडचण येणार नाही, याची...

Post
शरद पवार यांच्या हस्ते 'गेट टुगेदर' चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण

शरद पवार यांच्या हस्ते ‘गेट टुगेदर’ चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण

मुंबई, 9 मे (हिं.स.) : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते “गेट टुगेदर” या चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण करण्यात आले. ‘वय वाढतं पण आठवणी तशाच राहतात’ अशी कॅची टॅगलाइन असलेला “गेट टुगेदर” हा चित्रपट २६ मे रोजी प्रदर्शित होत आहे. सतनाम फिल्म्स प्रस्तुत “गेट टुगेदर” या चित्रपटाची निर्मिती समीर गोंजारी, संजय गोंजारी, आशिष धोत्रे यांनी...

Post
मुंबईचे माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांचे निधन

मुंबईचे माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांचे निधन

मुंबई, ९ मे (हिं.स.) : मुंबईचे माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांचे ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ६३ वर्षांचे होते. लग्नाच्या वाढदिवशीच त्यांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या पश्चात माजी नगरसेविका पूजा महाडेश्वर आणि दोन मुले आहेत. शिवसेनेत फूट पडल्यानंतरही महाडेश्वर हे उद्धव ठाकरे यांच्याशी कायम एकनिष्ठ राहिले. लग्नाच्या वाढदिवशी बायकोला शुभेच्छा दिल्यानंतर मध्यरात्री २ वाजता त्यांना...

Post
अनिल परब यांच्या विरोधात पीएमएलए कोर्टात आरोपपत्र

अनिल परब यांच्या विरोधात पीएमएलए कोर्टात आरोपपत्र…. दापोलीच्या साई रिसॉर्ट प्रकरणी ईडीची कारवाई

मुंबई, 08 मे (हिं.स.) : कोकणातील दापोली इथल्या साई रिसॉर्ट बांधकाम प्रकरणात सोमवारी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) विशेष पीएमएलए न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. ईडीने या प्रकरणात तपास सुरू केला असून परब यांच्यावर मनी लॉण्डरिंगचे आरोप आहेत. तसेच याप्रकरणी रिसॉर्टचे मालक सदानंद कदम आणि जयराम देशपांडे यांच्यावर कारवाई केली आहे. अनिल परब यांना तूर्तास मुंबई उच्च न्यायालयाने...

Post
धाराशिवमध्ये महिलांसाठी 'द केरला स्टोरी' चा मोफत शो !

धाराशिवमध्ये महिलांसाठी ‘द केरला स्टोरी’ चा मोफत शो !

धाराशिव, 8 मे (हिं.स.) :‘द केरला स्टोरी’ या चित्रपटाचा शहरातील श्री टॉकीजमध्ये मोफत शो रविवारी (दि.7) आयोजित करण्यात आला. दुपारी 12 ते 3 आणि 3 ते 6 अशा दोन्ही वेळच्या शोला महिला व युवतींची तुफान गर्दी झाली होती. चित्रपटाच्या कथानकाबाबत देशभरातील राजकीय नेत्यांकडून उलट-सुलट प्रतिक्रिया ऐकायला मिळत असताना चित्रपट पाहून थिएटरबाहेर पडलेल्या महिलांनी मात्र सकारात्मक...

Post
सर्व विज्ञान मंत्रालये, विभाग गुरुवारी राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन संयुक्तपणे साजरा करणार

सर्व विज्ञान मंत्रालये, विभाग गुरुवारी राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन संयुक्तपणे साजरा करणार

नवी दिल्ली, 8 मे (हिं.स.) : केंद्रीय राज्यमंत्री विज्ञान आणि तंत्रज्ञान डॉ जितेंद्र सिंह यांच्या अध्यक्षतेखाली विज्ञान आणि तंत्रज्ञान, जैवतंत्रज्ञान, सीएसआयआर, पृथ्वी विज्ञान, अंतराळ आणि अणुऊर्जा यासह विज्ञान मंत्रालये तसेच विभागांची उच्चस्तरीय संयुक्त बैठक झाली. सर्व विज्ञान मंत्रालये आणि विभाग 11 मे रोजी संयुक्तपणे राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन साजरा करतील, असे सिंह यावेळी म्हणाले. डॉ जितेंद्र...