Home राजकारण

Category: राजकारण

Post
वॉलमार्टचे सीईओ डग मॅकमिलन यांची घेतली पंतप्रधानांची भेट

वॉलमार्टचे सीईओ डग मॅकमिलन यांची घेतली पंतप्रधानांची भेट

नवी दिल्ली, 14 मे (हिं.स.) : वॉलमार्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी डग मॅकमिलन यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. वॉलमार्ट यांच्या ट्विटला प्रतिसाद देताना पंतप्रधान म्हणाले; “वॉलमार्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी डग मॅकमिलन यांच्याशी झालेली बैठक फलदायी ठरली. वेगवेगळ्या विषयांवर आमची अभ्यासपूर्ण चर्चा झाली. गुंतवणुकीसाठी भारत एक आकर्षक ठिकाण म्हणून उदयास येत असल्याचे पाहून आनंद...

Post
अमित शाहांच्या हस्ते सोमवारी कायदेविषयक मसुद्याच्या निर्मिती संदर्भातील प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन

अमित शाहांच्या हस्ते सोमवारी कायदेविषयक मसुद्याच्या निर्मिती संदर्भातील प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन

नवी दिल्ली, 14 मे (हिं.स.) : केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह सोमवार, 15 मे रोजी नवी दिल्लीत कायदेविषयक मसुद्याच्या निर्मितीसंदर्भातील प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन करणार आहेत. संसदे, राज्य विधिमंडळे, विविध मंत्रालये, वैधानिक मंडळे आणि इतर सरकारी विभागांच्या पदाधिकाऱ्यांमध्ये कायदेविषयक मसुद्याच्या निर्मितीचे सिद्धांत आणि पद्धतींची माहिती करून देण्याच्या उद्देशाने, घटनात्मक आणि संसदीय अभ्यास संस्था (ICPS)...

Post
स्टार्टअप्सची वाढ, प्रगतीवर देखरेख ठेवण्यासाठी लवकरच यंत्रणा विकसित करणार – डॉ. जितेंद्र सिंह

स्टार्टअप्सची वाढ, प्रगतीवर देखरेख ठेवण्यासाठी लवकरच यंत्रणा विकसित करणार – डॉ. जितेंद्र सिंह

नवी दिल्ली, 14 मे (हिं.स.) : भारतात स्टार्टअप्सची संख्या एक लाखाहून अधिक वाढल्यामुळे विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री डॉ.जितेंद्र सिंह यांनी स्टार्टअप्सच्या वाढीवर आणि प्रगतीवर देखरेख ठेवण्यासाठी एक यंत्रणा स्थापन करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. अशी यंत्रणा विकसित करण्याचा प्रयत्न केला जात आहे जी या स्टार्टअप्सच्या वाढीचा बारकाईने पाठपुरावा करेल, त्यांचे अस्तित्व कायम राखण्याकडे लक्ष देईल, विशेषत:...

Post

चिपळूणच्या शिवसेना कार्यकर्त्याची आत्महत्या

रत्नागिरी, 14 मे, (हिं. स.) चिपळूण शहरातील मुरादपूर येथील गुलाब इमारतीमधील रहिवासी आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे युवासेना उपविभागप्रमुख दाबिन मिर्जाहुसेन पिरजादे (वय १८) याने घरात गळफास लावून आत्महत्या केली. याबाबत चिपळूण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केली आहे. मात्र त्याच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. दाबिनच्या वडिलांचा मृत्यू करोनाच्या कालावधीत झाला होता....

Post

रत्नागिरीत भाजपच्या प्रयत्नातून रस्त्यांवर मार्गदर्शक पट्टे

रत्नागिरी, 14 मे, (हिं. स.) : रत्नागिरी शहरात मुख्य रस्त्यांवर तीन ठिकाणी वर्दळीमुळे अपघातांची जास्त शक्यता असल्याने तेथे गतिरोधक व्हावेत, अशी मागणी भारतीय जनता युवा मोर्चाचे शहर सरचिटणीस प्रवीण देसाई यांनी केली होती. त्यांच्या मागणीला यश आले असून हा महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केल्यामुळे शहरात मुख्य रस्त्यांवर रंबरल स्ट्रीप आणि पांढरे पट्टे रंगविले जात आहेत. डिसेंबर...

Post
लांज्यातील राजू कुरूप यांच्यासह कार्यकर्ते शिंदे शिवसेनेत दाखल

लांज्यातील राजू कुरूप यांच्यासह कार्यकर्ते शिंदे शिवसेनेत दाखल

रत्नागिरी, 14 मे, (हिं. स.) : लांज्यातील राजू कुरूप यांच्या नेतृत्वाखाली लांज्यातील शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी आज शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश केला. लांजा शहरप्रमुख गुरुप्रसाद देसाई, माजी जिल्हा परिषद सदस्य खरेदी विक्री संघाचे सदस्य गणेश लाखण आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या लांज्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी उद्योगमंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत शिंदे शिवसेनेत प्रवेश केला....

Post
पंतप्रधानांनी नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट येथे जन शक्ती कला प्रदर्शनाला दिली भेट

पंतप्रधानांनी नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट येथे जन शक्ती कला प्रदर्शनाला दिली भेट

नवी दिल्ली, 14 मे (हिं.स.) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिल्लीतील नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट येथे जन शक्ती कला प्रदर्शनाला भेट दिली. या प्रदर्शनात मन की बातच्या भागांमधील काही संकल्पनांवर आधारित अद्भुत कलाकृती मांडल्या आहेत. पंतप्रधानांनी ट्विट केले. दिल्लीतील नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट येथे जनशक्तीला भेट दिली. मन की बातच्या भागांमधील काही...

Post
कांदिवलीतील रोटी बँक उपक्रम 'मानवतेचे प्रमुख केंद्र' बनेल - अतुल भातखळकर

कांदिवलीतील रोटी बँक उपक्रम ‘मानवतेचे प्रमुख केंद्र’ बनेल – अतुल भातखळकर

मुंबई, 14 मे (हिं.स.) : कांदिवली पूर्व विधानसभेत निर्माण करण्यात आलेल्या ‘रोटी बँक’ तसेच मोफत ग्रंथालय, पाणपोई, सुशोभिकरण, सार्वजनिक शौचालय अशा विविध प्रकल्पांचे लोकार्पण आज होत आहे. येणाऱ्या काळात हे केंद्र ‘मानवतेचे एक प्रमुख केंद्र’ बनल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास भाजप नेते आमदार अतुल भातखळकर यांनी व्यक्त केला. कांदिवली पूर्व विधानसभेतील आकुर्ली रोड येथे आ....

Post
पीयूष गोयल भूषवणार भारत-युरोपीय संघ टीटीसी मंत्रिस्तरीय बैठकीचे सहअध्यक्षपद

पीयूष गोयल भूषवणार भारत-युरोपीय संघ टीटीसी मंत्रिस्तरीय बैठकीचे सहअध्यक्षपद

नवी दिल्ली, 14 मे (हिं.स.) : भारत-युरोपीय संघ व्यापार आणि तंत्रज्ञान परिषदेच्या (टीटीसी) पहिल्या मंत्रीस्तरीय बैठकीचे ब्रसेल्समध्ये 16 मे रोजी आयोजन करण्यात येणार आहे. केंद्रीय वाणीज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल, परराष्ट्र व्यवहार मंत्री तसेच केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्र्यांसोबत या बैठकीचे सह-अध्यक्षपद भूषवणार आहेत. युरोपीय संघाकडून कार्यकारी उपाध्यक्ष (EVP) डोम्ब्रोव्स्कीस व वेस्टेगर बैठकीचे...

Post
रेल्वे पुलामुळे वाहतूक सुरळीत व गतीने होणार - डॉ. सुरेश खाडे

रेल्वे पुलामुळे वाहतूक सुरळीत व गतीने होणार – डॉ. सुरेश खाडे

सांगली, 14 मे (हिं.स.) : सह्याद्रीनगर, विश्रामबाग येथील रेल्वे उड्डाण पुलामुळे या भागातील वाहतूक सुरळीत व गतीने होईल. तसेच या पुलामुळे नागरिकांच्या जाण्या-येण्याची अडचण दूर झाली असल्याचे मत पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी व्यक्त केले. कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या हस्ते सह्याद्रीनगर, विश्रामबाग येथील रेल्वे उड्डाण पुलाचे लोकार्पण आज करण्यात आले....