Home राजकारण

Category: राजकारण

Post
संजय राऊत यांना अटकपूर्व जामीन

संजय राऊत यांना अटकपूर्व जामीन

नाशिक, १६ मे (हिं.स.) : शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांना नाशिक जिल्हा न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. गेल्या १२ मे रोजी शिवसेना नेते खासदार संजय राऊत हे शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार परिषदेमध्ये बोलताना म्हणाले होते की हे सरकार बेकायदेशीर आहे या सरकारचे कोणतेही आदेश अधिकाऱ्यांनी पळू नका नाहीतर तेदेखील अडचणी देतील अशा स्वरूपाचे...

Post
शहरात साफसफाईचा उडाला बोजवारा, राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक

शहरात साफसफाईचा उडाला बोजवारा, राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक

अमरावती, 16 मे, (हिं.स.) स्वच्छता सर्वेक्षणांत तसेच मानांकनात अमरावती महानगर पालिकेला विविध पुरस्कार मिळत असल्याचा गाजावाजा केला जात असला तरी प्रत्यक्षात मात्र शहरात कुठेही साफसफाई व स्वच्छता असल्याचे दिसत नाही.सद्यस्थितीत साफसफाई कंत्राटा बद्दल नवीन निविदा प्रक्रिया राबविल्यामुळे शहरात साफसफाईचा पूर्णता बोजबारा उडालेला आहे. महापालिकेने साफसफाई बाबत नव्याने परिपूर्ण धोरण राबविणे गरजेचे असल्याने यासंदर्भात शहर राष्ट्रवादी...

Post
दंगलीचा कट रचणाऱ्यांवर कारवाई करा- काँग्रेस

दंगलीचा कट रचणाऱ्यांवर कारवाई करा- काँग्रेस

अमरावती, 16 मे (हिं.स.) : अमरावतीत जातीय दंगल घडवण्याचा कट रचणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी काँग्रेसने केलीय. यासंदर्भात काँग्रेसतर्फे निवेदन देण्यात आलेय. काँग्रेसच्या निवेदनानुसार अमरावती शहर तसेही जातिय दंगलीच्या दृष्टीकोनातून राज्यातील संवेदनशिल शहरामध्ये मोडतं आणि जिथे जातिय दंगली घडतात त्याठिकाणीं व्यापार,रोजगार,जीवनावश्यक वस्तूंचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते हे आपल्याला माहितीच आहे. त्यामुळे सामान्य जनतेच्या जीवनाची सुरक्षा,शहरातील व्यापार,उद्योग...

Post
सिनेमागृहांमध्ये मराठी सिनेमा प्रदर्शित करण्यासंदर्भात कार्यप्रणाली करणार – मुनगंटीवार

सिनेमागृहांमध्ये मराठी सिनेमा प्रदर्शित करण्यासंदर्भात कार्यप्रणाली करणार – मुनगंटीवार

मुंबई, 16 मे (हिं.स.) महाराष्ट्रात मराठीसह अन्य विषयांचे अनेक सिनेमे प्रदर्शित होत असतात. पण गेल्या काही वर्षांपासून मराठी सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर काही सिनेमांना सिनेमागृहे मिळत नसल्याच्या अनेक तक्रारी येत असतात. त्यामुळेच येणाऱ्या काळाम सिनेमागृहांमध्ये मराठी सिनेमा प्रदर्शित करण्यासंदर्भातील कार्यप्रणाली तयार करण्यात येणार असल्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. मराठी सिनेमांना सिनेमागृहांमध्ये प्राईम टाईम...

Post
छ. संभाजीनगर: कचरा वेचणाऱ्यांना देणार प्रशिक्षण

छ. संभाजीनगर: कचरा वेचणाऱ्यांना देणार प्रशिक्षण

छत्रपती संभाजीनगर, 16 मे (हिं.स.) : महापालिकेचे प्रशासक जी. श्रीकांत यांनी पदभार घेतल्यापासून शहरात नवनवीन संकल्पना राबविण्यास सुरूवात केली आहे. कचरा संकलनासाठी महापालिकेच्या घंटागाड्या घरोघरी जात असल्या तरी अनेकांना घटांगाड्यांची वेळ सोयीची नसते. अशा वेळी नागरिकांनी कॉल केल्यास त्यांच्या घरी जाऊन दुचाकीवरून कचरा संकलन करण्याची सुविधा असावी. त्यासाठी कचरा वेचकाला प्रशिक्षण द्यावे. नागरिकांकडून पैसे घेऊन...

Post
मुंबई-गोवा मार्गावर धावणार वंदे भारत एक्सप्रेस

मुंबई-गोवा मार्गावर धावणार वंदे भारत एक्सप्रेस

मुंबई, 16 मे (हिं.स.) : केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने मुंबई-गोवा मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस चालवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी मंगळवारी (16 मे) यशस्वी चाचणी देखील आली. सध्या मुंबई ते शिर्डी धावणाऱ्या गाडीचा वापर चाचणीसाठी करण्यात आला. मुंबईहून पहाटे 5.35 वाजता गोव्याच्या दिशेने वंदे भारत एक्सप्रेस रवाना झाली. 16 डब्यांची वंदे भारत एक्स्प्रेस सीएसएमटी स्थानकातून सुटली, ही...

Post
मल्लिकार्जुन खर्गेना सिंगरू कोर्टाची नोटीस.... बजरंग दलाला देशविरोधी म्हंटल्याचे प्रकरण

मल्लिकार्जुन खर्गेना सिंगरू कोर्टाची नोटीस…. बजरंग दलाला देशविरोधी म्हंटल्याचे प्रकरण

नवी दिल्ली, 16 मे (हिं.स.) : कर्नाटक निवडणूक प्रचारादरम्यान ‘बजरंग दल’ संघटनेला देशद्रोही म्हंटल्या प्रकरणी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या विरोधात मानहानीचे प्रकरण दाखल करण्यात आलेय. याप्रकरणी पंजाबच्या सिंगरू कोर्टाने 100 कोटी रुपयांच्या मानहानी प्रकरणी सोमवारी समन्स बजावले आहे. पंजाबच्या संगरूर दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ विभाग) रमणदीप कौर यांच्या न्यायालयाने खर्गे यांना 10 जुलै 2023 रोजी...

Post
केंद्रात भाजपच्या सत्तारोहणाला 9 वर्षे पूर्ण

केंद्रात भाजपच्या सत्तारोहणाला 9 वर्षे पूर्ण

नवी दिल्ली, 16 मे (हिं.स.) : केंद्रात भाजपच्या सत्ता रोहणाला मंगळवारी 16 मे रोजी 9 वर्षे पूर्ण झालीत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज 71 हजार सरकार नोकऱ्यांची नियुक्ती पत्रे जारी करताना 16 मे 2014 रोजी भाजपच्या लोकसभा निवडणुकीतील विजयाचे स्मरण केले. या विजयानंतर केंद्रात 28 मे 2014 रोजी भाजपचे सरकार अस्तित्वात आले होते. केंद्र सरकारने 2023...

Post
चंद्रपूर : हज यात्रेकरूंसाठी आरोग्य तपासणी व लसीकरण शिबीर

चंद्रपूर : हज यात्रेकरूंसाठी आरोग्य तपासणी व लसीकरण शिबीर

चंद्रपूर 16 मे (हिं.स.):2023 मध्ये हज यात्रेसाठी जाणाऱ्या यात्रेकरूंसाठी येथील जिल्हा सामान्य रुग्णालय येथे 17 व 18 मे 2023 रोजी आरोग्य तपासणी व लसीकरण शिबीर आयोजित करण्यात आलेले आहे. सदर शिबीरामध्ये सि.बी.सी., एल.एफ.टी., के.एफ.टी., ब्लडशुगर, रक्तदाब व एक्सरे इत्यादी तपासण्या करण्यात येणार असून ओरल पोलिओ लस, मेनिंजायटीस प्रतिबंधक लस, 65 वर्षांवरील व्यक्तींना सीझनल इनफ्लूएंझा लस...

Post
नाशिक: लाचखोर सहकार उपनिबंधकांना अटक

नाशिक: लाचखोर सहकार उपनिबंधकांना अटक

नाशिक, १५ मे (हिं.स.) : नाशिकच्या सहकार विभागातील लाचखोर उपनिबंधकाला आज, सोमवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) अटक केलीय. त्यांना लाचेची रक्कम स्वीकारताना रंगेहात अटक करण्यात आलीय. सतीश खरे असे या लाचखोर अधिकाऱ्याचे नाव असून एसीबीने सोमवारी रात्री ९ वाजता खरे यांना ३० लाख रुपयांची लाच घेताना अटक केली आहे. यासंदर्भात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू...