Home राजकारण

Category: राजकारण

Post
गावे विकसित केल्यामुळे सीमावर्ती भागाला सुरक्षिततेचे अतिरिक्त कवच मिळेल - अमित शहा

गावे विकसित केल्यामुळे सीमावर्ती भागाला सुरक्षिततेचे अतिरिक्त कवच मिळेल – अमित शहा

नवी दिल्ली, 24 मे (हिं.स.) : गावे सुरक्षित ठेवल्याशिवाय आपण आपल्या सीमा सुरक्षित ठेवू शकत नाही. गावे विकसित केल्यामुळे देशाच्या सीमावर्ती भागाला सुरक्षिततेचे एक अतिरिक्त कवच मिळेल, असे केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा म्हणाले. नवी दिल्लीत ‘व्हायब्रंट व्हिलेजेस’ अभियानासाठीच्या कार्यशाळेचे मंगळवारी त्यांनी उद्घाटन केले. केंद्रीय गृह राज्य मंत्री नित्यानंद राय, अजय कुमार मिश्रा...

Post
परस्पर विश्वास आणि आदर हा भारत-ऑस्ट्रेलियातील घनिष्ठ ऐतिहासिक संबंधांचा पाया - पंतप्रधान

परस्पर विश्वास आणि आदर हा भारत-ऑस्ट्रेलियातील घनिष्ठ ऐतिहासिक संबंधांचा पाया – पंतप्रधान

सिडनी, 24 मे (हिं.स.) : “परस्पर विश्वास आणि परस्पर आदर” हा भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील घनिष्ठ ऐतिहासिक संबंधांचा पाया असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. ऑस्ट्रेलियातील सिडनी येथे मंगळवारी भारतीय समुदायाबरोबर त्यांनी संवाद साधला. सिडनीमधील कुडोस बँक एरिना भागात झालेल्या कार्यक्रमाला ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज उपस्थित होते. या कार्यक्रमामध्ये भारतीय विद्यार्थी, संशोधक, व्यावसायिक आणि उद्योजक मोठ्या...

Post
पीक कर्जासाठी लावण्यात आलेली सीबील अट रद्द करा - शेतकरी जागर मंच

पीक कर्जासाठी लावण्यात आलेली सीबील अट रद्द करा – शेतकरी जागर मंच

अकोला, 23 मे(हिं.स.)पीक कर्जासाठी शेतकऱ्यांना लावण्यात येणारी सीबील अट रद्द करण्याच्या मागणीसाठी 25 मे रोजी बार्शीटाकळी येथील तहसील कार्यालयावर शेतकरी जागर मंच च्या वतीने मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती आज विश्राम गृह येथे आयोजित पत्रकार परिषद मध्ये देण्यात आली. यावेळी शेतकरी जागर मंचचे प्रशांत गावंडे, जिल्हा परिषद सदस्य सम्राट डोंगरदिवे, अक्षय राऊत आदी उपदाधिकारी उपस्थित...

Post
अकोल्यात मनसे आक्रमक, फसवणुक प्रकरणी खासगी कंपनीच्या व्यवस्थापकाच्या लगावली कानशिलात

अकोल्यात मनसे आक्रमक, फसवणुक प्रकरणी खासगी कंपनीच्या व्यवस्थापकाच्या लगावली कानशिलात

अकोला 23 मे (हिं.स.) “Iternacia India Marketing pvt. Ltd.” या दिल्लीतील कंपनीच्या अकोला शाखेतर्फे नोकरी देण्याच्या नावाखाली ट्रेनिंगसाठी 50 हजाराची रक्कम उकळली जाते व प्रॉडक्ट विकण्यासाठी दबाव आणला जातो. प्रत्येक विद्यार्थ्याला आणखी ४ लोकांना जोडण्यासाठी दबाव आणल्या जातो. होस्टेलमध्ये बंदिस्त ठेवून तसे न केल्यास बदनामी करण्याची धमकी देऊन ब्लॅकमेल करण्यात येते. अशी तक्रार या ठिकाणी...

Post
माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी हिंदुजा रुग्णालयात आयसीयुत दाखल

माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी हिंदुजा रुग्णालयात आयसीयुत दाखल

मुंबई, 23 मे (हिं.स.) : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा लोकसभेचे माजी अध्यक्ष मनोहर जोशी यांना हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मेंदूशी संबंधित व्याधी (ब्रेन ट्युमर) असून त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार केले जात आहेत. मनोहर जोशी यांना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि पत्नी रश्मी ठाकरे यांनी रुग्णालयात जाऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस...

Post
मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार ठाणे महापालिकेची नालेसफाईसाठी हेल्पलाईन सुरू

मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार ठाणे महापालिकेची नालेसफाईसाठी हेल्पलाईन सुरू

ठाणे, 23 मे (हिं.स.) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे ठाणे महानगरपालिकेने, नालेसफाईबाबत तक्रारी आणि अभिप्राय नोंदविण्यासाठी हेल्पलाईन ( क्रमांक ०२२ – २५३९९६१७) सुरू केली आहे. त्यावर ठाणेकर नालेसफाई बाबतचा प्रतिसाद नोंदवू शकतात, पालिका त्याची तत्काळ दखल घेऊन आवश्यक ती कारवाई करेल, अशी माहिती ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी...

Post
नाराज नेत्यांचा पालिका निवडणुकीत भाजप त्यागाचा कर्नाटकी कित्ता ?

नाराज नेत्यांचा पालिका निवडणुकीत भाजप त्यागाचा कर्नाटकी कित्ता ?

सोलापूर, 23 मे (हिं.स.) कर्नाटकात नुकत्याच झालेल्या‎ विधानसभा निवडणुकीत भाजपने‎ उमेदवारी नाकारलेले नाराज उमेदवार ‎ ‎काँग्रेस किंवा जनता दल (एस) मध्ये‎ गेले. यात अगदी माजी मुख्यमंत्री, ‎ उपमुख्यमंत्री आणि आमदारांचा‎ समावेश होता. गेल्या दहा वर्षांत कधी‎ नव्हे अशी नेत्यांची गळती दिसून‎ आली. तोच कित्ता भाजपमधील नाराज‎‎ नेते आगामी महापालिकेच्या‎ निवडणुकीत गिरवण्याची चिन्हे दिसत‎ आहेत.‎ झालेल्या...

Post
विस्तारित कार्यकारिणीच्या बैठकीत आगामी निवडणुकांसंदर्भात सखोल चर्चा - नाना पटोले

विस्तारित कार्यकारिणीच्या बैठकीत आगामी निवडणुकांसंदर्भात सखोल चर्चा – नाना पटोले

मुंबई, 23 मे (हिं.स.) : विधानसभा व लोकसभेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या विस्तारीत कार्यकारिणीच्या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढताना मेरिटनुसारच जागा वाटप करण्यावर भर दिला जाणार आहे.प्रत्येक जागेचा सखोल अभ्यास करुन जागा वाटपावर चर्चा केली जाईल. भारतीय जनता पक्षाचा पराभव करणे हाच काँग्रेसचा निर्धार असून तोच उद्देश...

Post
आम आदमी पार्टीच्या तक्रारीनंतर अपर जिल्हाधिकाऱ्यांकडून रजिस्ट्री रद्द

आम आदमी पार्टीच्या तक्रारीनंतर अपर जिल्हाधिकाऱ्यांकडून रजिस्ट्री रद्द

चंद्रपूर, २३ मे, (हिं.स.) – बनावट कागदपत्र तयार करून आदिवासी महिलेची दिलीप राजगुरे नामक व्यक्तीने जमीन हडपल्याचे प्रकरण आम आदमी पार्टीने उजेडात आणले आहे. दरम्यान, आपने जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार करून जमीन पीडित महिलेला परत मिळवून देण्यासाठी उभारण्यात आलेल्या लढ्याला यश आले. अपर जिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी ही रजिस्ट्री रद्द करीत महिलेला न्याय दिला आहे. मात्र,...

Post
पावसाळ्यापूर्वीची कामे दर्जेदार आणि वेळेत पूर्ण करावी - मुख्यमंत्री

पावसाळ्यापूर्वीची कामे दर्जेदार आणि वेळेत पूर्ण करावी – मुख्यमंत्री

ठाणे, 22 मे (हिं.स.) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज ठाण्यातील नालेसफाई आणि रस्त्यांच्या कामांची पाहणी केली. पावसाळ्यापूर्वीची नालेसफाई, रस्त्यांची कामे ही दर्जेदार व वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले. कॉनवूड जंक्शन येथील चौक सुशोभीकरण व रस्त्याचे काम, पवार नगरमधील रस्त्यांची कामे, टिकुजीनी वाडी ते नीलकंठ रस्ता, घोडबंदर रोडवरील आनंद नगर येथील नाला, कोरम...