Home sudhir mungantivar

Tag: sudhir mungantivar

Post
नवीन संकल्पना अंमलात आणून यावर्षीचा गणेशोत्सव साजरा करावा - सुधीर मुनगंटीवार

नवीन संकल्पना अंमलात आणून यावर्षीचा गणेशोत्सव साजरा करावा – सुधीर मुनगंटीवार

मुंबई, 26 मे, (हिं.स) : यावर्षी साजरा करण्यात येणारा गणेशोत्सव हा नवीन संकल्पना अंमलात आणून साजरा करावयाचा आहे. लोकमान्य टिळक यांनी जो हेतू समोर ठेवून गणेशोत्सव सुरू केला, त्या हेतूची जनजागृती करणारा गणेशोत्सव असावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. सह्याद्री अतिथीगृह येथे मुंबई गणेशोत्सव पूर्व तयारी बाबत बैठकीचे आयोजन करण्यात आले....

Post
ग्लोबल वॉर्मिंग संदर्भात पर्यावरण संतुलनासाठी भारतालाच घ्यावा लागेल पुढाकार : मुनगंटीवार

ग्लोबल वॉर्मिंग संदर्भात पर्यावरण संतुलनासाठी भारतालाच घ्यावा लागेल पुढाकार : मुनगंटीवार

लखनौ, 12 एप्रिल (हिं.स.) : हवामान बदलाची समस्या अमेरिका युरोप किंवा चीन नव्हे तर “वसुधैव कुटुंबकम” हा भाव जोपासणारा भारतच ही समस्या सोडवेल, असे प्रतिपादन महाराष्ट्राचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी नुकतेच लखनऊ येथे केले. ग्लोबल वॉर्मिंग ही जागतिक समस्या बनली असून पर्यावरण संरक्षण आणि वनसंपदा टिकविण्यासाठी व्यापक जागतिक जनसहभाग आवश्यक आहे असेही ते म्हणाले. उत्तर...

Post
यावर्षापासून "मच्छिमार दिन" साजरा केला जाणार - मुनगंटीवार

यावर्षापासून “मच्छिमार दिन” साजरा केला जाणार – मुनगंटीवार

मुंबई, 6 एप्रिल (हिं.स.) मच्छिमार दिन हा दरवर्षी 21 नोव्हेंबर रोजी असतो. यावर्षापासून हा दिन मोठया उत्साहात आणि आनंदात साजरा केला जाईल आणि मत्स्यव्यवसाय पर्यटनाला चालना दिली जाईल असे मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. सागरी किनारपट्टीवरील मत्स्य विभागाच्या समस्यांबाबत आज सहयाद्री अतिथिगृह येथे मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली...

Post
वनारक्षित जमिनीबाबत तक्रारी सोडवण्यासाठी 'एकल खिडकी योजना' आणणार - मुनगंटीवार

वनारक्षित जमिनीबाबत तक्रारी सोडवण्यासाठी ‘एकल खिडकी योजना’ आणणार – मुनगंटीवार

मुंबई, 3 एप्रिल (हिं.स.) : खाजगी वनांबाबत येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी तसेच वन आरक्षित जमिन याबाबतच्या तक्रारी सोडवण्यासाठी आणि यामध्ये सुलभता आणण्यासाठी ‘एकल खिडकी योजना’ वन विभागामार्फत आणण्यात येईल, असे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. विधानसभेत दिलेल्या आश्वासनानुसार, खाजगी वनांबाबत येणाऱ्या अडचणी व त्याबाबत कायद्यात करावी लागणारी सुधारणा याबाबतची आढावा बैठक आज वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या...