Home solapur

Tag: solapur

Post
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याविरुध्द सुशीलकुमार शिंदे गट आक्रमक

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याविरुध्द सुशीलकुमार शिंदे गट आक्रमक

सोलापूर, 4 जून, (हिं.स) सोलापुरात ज्यांना कोणी विचारत नाही त्यांना प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आपल्या केबीनमध्ये घेऊन बसतात. यापुढील काळात असे होऊ नये, अशी टीका काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी राज्यातील काँग्रेस नेत्यांसमाेर केली. सोलापूरचा उमेदवार ठरविण्याचा अधिकार शिंदे यांच्याकडे असावा, असेही नरोटे म्हणाले. काँग्रेसच्या मुंबईतील प्रदेश कार्यालयात सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघाची आढावा बैठक झाली....

Post
सोलापुरात फडणवीसांना निवेदन देण्यासाठी आलेल्या वृद्धाला भोवळ

सोलापुरात फडणवीसांना निवेदन देण्यासाठी आलेल्या वृद्धाला भोवळ

सोलापूर , 25 मे, (हिं.स.) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज सोलापूर दौऱ्यावर आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते महसूल भवनाचं लोकार्पण होणार आहे. यावेळी पक्षाचा मेळावा देखील होणार आहे. दरम्यान देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यासाठी आलेल्या वृद्ध सामाजिक कार्यकर्त्याला भोवळ आली, हा वृद्ध फडणवीसांना निवेदन देत होता, यावेळी तो खाली कोसळला.देवेंद्र फडणवीस यांनी वृद्धाची विचारपूस केली. व...

Post
सोलापूर - जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नूतन इमारतीचे उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

सोलापूर – जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नूतन इमारतीचे उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

सोलापूर , 25 मे (हिं.स.) सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन व लोकार्पण राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज येथे करण्यात आले. महसूल, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी नूतन इमारतीच्या मध्यभागी उभारण्यात आलेल्या संविधान कोनशिलेचे अनावरण उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते करण्यात...

Post
'माझ्या मृत्यूला हे भाजप नेते जबाबदार...'

‘माझ्या मृत्यूला हे भाजप नेते जबाबदार…’

सोलापूर 20 मे (हिं.स) भा जपचे (BJP) सोलापूरचे तत्कालीन जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांचा एका महिलेसोबतचा बेडरूममधील व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्या महिलेने विषारी वनस्पतीच्या बिया खाऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. आत्महत्या करण्याचा प्रयत्न करण्यापूर्वी तिने ‘श्रीकांत देशमुख, मला तुम्हाला शेवटचं बोलायचं आहे…’ असे म्हणत एक व्हिडिओही व्हायरल केला आहे. त्या महिलेवर प्रथम सांगोल्याच्या ग्रामीण...

Post
सोलापूरची ऑक्सिजन पातळी वाढविण्यासाठी ५०० एकरावर उभारणार वनउद्यान - मुनगंटीवार

सोलापूरची ऑक्सिजन पातळी वाढविण्यासाठी ५०० एकरावर उभारणार वनउद्यान – मुनगंटीवार

सोलापूर, २६ एप्रिल (हिं.स.) : सोलापूर शहरातील ऑक्सीजन पातळी वाढविण्यासाठी शहरातील पाचशे एकर वनजमिनीवर वनउद्यान उभारण्यात येणार असल्याची घोषणा वन मंत्री श्री सुधीर मुनगंटीवार यांनी येथे केली. कर्नाटकातील विजयपूर येथे निवडणुक दौऱ्यासाठी जाण्याकरता सोलापूर विमानतळ येथे त्यांचे आगमन झाले. विजयपूरला रवाना होण्यापूर्वी सातरस्ता येथील शासकीय विश्रामगृहात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. सोलापूर...

Post
येत्या निवडणुकीत कर्मचारीच तुमच्यावर "मेस्मा" लावतील - नरसय्या आडम

येत्या निवडणुकीत कर्मचारीच तुमच्यावर “मेस्मा” लावतील – नरसय्या आडम

सोलापूर 16 मार्च (सूत्र) राज्य शासनाने विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात मंगळवारी अत्यावश्यक सेवा म्हणजेच “मेस्मा” कायदा मंजूर करून घेतला आहे. याला सत्ताधारीच काय? विरोधी एकाही पक्षाने यास विरोधच काय? चर्चाही न करता मंजूर केला, ही लोकशाहीची थट्टा आहे. त्यामुळे तुम्ही आता “मेस्मा” लावा. येत्या निवडणुकीत कर्मचारी व शिक्षक तुम्हाला “मेस्मा” लावतील, असा इशारा माजी आमदार नरसय्या...