Home Shivsena

Tag: Shivsena

Post
आरपीआय ओबीसी सेलचे जिल्हा परिषदेत उपोषण आंदोलन

आरपीआय ओबीसी सेलचे जिल्हा परिषदेत उपोषण आंदोलन

अहमदनगर, 16 मार्च (सूत्र):- अपंग प्रमाणपत्राद्वारे सन २०२० मध्ये पदोन्नती घेणार्या सर्व शिक्षकांची शारीरिक तपासणी व प्रत्यक्ष अपंग प्रमाणपत्रातील टक्केवारीची चौकशी करुन या प्रकरणातील दोषींवर गुन्हे दाखल करण्याच्या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ओबीसी सेलच्या वतीने जिल्हा परिषदेच्या आवारात उपोषण करण्यात आले. रिपाई ओबीसी सेलचे शहर जिल्हाध्यक्ष विजय शिरसाठ यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या उपोषणात शहर जिल्हाध्यक्ष...

Post
आर्थिकदृष्ट्या संपन्न माजी खासदारांची निवृत्ती वेतन बंद करा – खा. बाळू धानोरकर

आर्थिकदृष्ट्या संपन्न माजी खासदारांची निवृत्ती वेतन बंद करा – खा. बाळू धानोरकर

चंद्रपूर 16 मार्च (सूत्र) : भारत सरकारच्या माध्यमातून राज्यसभा आणि लोकसभेच्या माजी खासदारांना निवृत्ती वेतन लागू आहे. यामध्ये आर्थिकदृष्ट्या संपन्न असलेल्या अनेक व्यक्तींना निवृत्ती वेतनाचा लाभ दिला जात आहे. यामध्ये माजी खासदारांची आर्थिक स्थिती बघून निवृत्ती वेतन देण्यात यावी, अशी मागणी चंद्रपूरचे काँग्रेसचे खासदार बाळू धानोरकर यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व...

Post
मराठा समाज आरक्षणासाठी कटिबद्ध, पूर्ण ताकदीने न्यायालयीन लढा लढणार – मुख्यमंत्री

मराठा समाज आरक्षणासाठी कटिबद्ध, पूर्ण ताकदीने न्यायालयीन लढा लढणार – मुख्यमंत्री

मुंबई, 16 मार्च (सूत्र) : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी शासन कटिबद्ध आहे. त्यासाठी पुरेपूर आणि प्रामाणिकपणे प्रयत्न केले जातील. पुर्णपणे ताकदीने हा न्यायालयीन लढा लढला जाईल. त्यासाठी आवश्यक तिथे केंद्र सरकारची मदत घेतली जाईल. विधिमंडळाचे अधिवेशन संपल्यानंतर दिल्ली येथे जाऊन वकिलांची टास्क फोर्स आणि संबंधित सर्वांना एकत्र घेऊन बैठक घेतली जाईल. त्या बैठकीला मी...

Post

पुणे महानगर प्राधिकरणातील बांधकामांमधील अनियमितता तपासण्यासाठी लवकरच समिती – उदय सामंत

मुंबई, 16 मार्च (सूत्र) पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण हद्दीतील जागांवर विकासक बांधकामांचे नियम धाब्यावर बसवून काम करीत आहे अशा तक्रारी येत आहे. त्यामुळे या कामांमध्ये अनियमितता तपासण्यासाठी विभागीय आयुक्त स्तरावर समिती स्थापन करण्यात येईल, असे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत सांगितले. विधानसभा सदस्य सुनिल शेळके यांनी महाराष्ट्र विधानसभा नियम 105 अन्वये पुणे महानगर...

Post

इन्फल्युएंझाविषयी वेळीच उपचार सुरू करण्याबाबत जनजागृती करावी – मुख्यमंत्री

मुंबई, 16 मार्च (सूत्र) : इन्फल्युएंझा आजार विषाणुमुळे होणारा आजार आहे. तातडीने उपचार सुरु केल्यास आजार लवकर बरा होण्यास मदत होते. त्यामुळे लक्षणे आढळल्यास वेळीच उपचार सुरु करावेत. याबाबत अधिक माहिती लोकांपर्यंत पोहचावी यासाठी जनजागृती करण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिल्या. राज्यात नव्याने उद्भवलेल्या इन्फल्युएंझा संसर्ग एच -३ एन- २ आजारा विषयीची आढावा...

Post
मुंबईतील हवा प्रदूषणावर येत्या रविवारी तातडीची बैठक - केसरकर

मुंबईतील हवा प्रदूषणावर येत्या रविवारी तातडीची बैठक – केसरकर

मुंबई, 16 मार्च (सूत्र) राज्यातील विशेषत: मुंबईतील हवाप्रदूषण नियंत्रणासाठी कृती आराखडा तयार करण्यात आला असून या आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. याशिवाय ज्येष्ठ सनदी अधिकारी संजीवकुमार यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आल्याचे मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले. सदस्य मिहीर कोटेचा, सुनील राणे यांनी महाराष्ट्र विधानसभा नियम 105 अन्वये मुंबईतील वाढते प्रदूषण आणि यामुळे हवेतील...

Post
खेड मध्ये उद्धव ठाकरेंचे तुफान भाषण; शिंदे - भाजपला धुतले

खेड मध्ये उद्धव ठाकरेंचे तुफान भाषण; शिंदे – भाजपला धुतले!

माननीय पक्षप्रमुख श्री उध्दवसाहेब ठाकरे यांची खेड येथील जाहीर सभा दिनांक ५ मार्च २०२३ जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, अभूतपूर्व दृश्य डोळ्यात न समावणारे आई जगदंबेचे हे रुप. आज तुम्हा देव माणसांचे आशीर्वाद घ्यायाला आलोय. आज माझ्या हातात काही नाही तरी तुम्ही माझ्या सोबत यासाठी पूर्वजांची पुण्याई हवी. भुरटे, गद्दार तोतयांना सांगतो...