Home Shirdi

Tag: Shirdi

Post
शिर्डीत थीम पार्क उभारण्यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही - मुख्यमंत्री

शिर्डीत थीम पार्क उभारण्यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही – मुख्यमंत्री

अहमदनगर, 26 मार्च (हिं.स.) : शेतकरी केंद्रबिंदू ठेवून शासन काम करीत आहे. अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासन वाऱ्यावर सोडणार नाही. अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज शिर्डी येथील महापशुधन प्रदर्शन समारोप कार्यक्रमात दिली. श्री.साईबाबांच्या पावन स्पर्शाने पुनीत झालेल्या शिर्डीत ”थीम पार्क” उभे करण्यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही. नगरविकास विभागाच्या माध्यमातून यासाठी...

Post
मुख्यमंत्र्यांनी घेतले श्री साईबाबा समाधी दर्शन

मुख्यमंत्र्यांनी घेतले श्री साईबाबा समाधी दर्शन

अहमदनगर, 26 मार्च, (हिं.स.) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज शिर्डी येथे श्री.साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्यासोबत महसूल, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे – पाटील व ग्रामविकास व पंचायतराज, वैद्यकीय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण मंत्री गिरीष महाजन यांनी ही श्री. साईबाबा समाधीचे दर्शन घेतले. यावेळी खासदार डॉ.सुजय विखे-पाटील,...