Home Samajwadi Party

Tag: Samajwadi Party

Post
ज्येष्ठ समाजवादी नेते, पत्रकार रवींद्र वैद्य यांचे निधन

ज्येष्ठ समाजवादी नेते, पत्रकार रवींद्र वैद्य यांचे निधन

जव्हार, 26 मे (हिं.स.) : ज्येष्ठ समाजवादी नेते, पत्रकार रवींद्र वैद्य यांचे आज, शुक्रवारी मध्यरात्री साडेबारा वाजता येथे निधन झाले. ते ९० वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात दोन विवाहित कन्या, सुपूत्र संदीप, सून, नातवंडे असा परिवार आहे. गुरुवारी (२५ मे) त्यांची प्रकृती खालावली असल्याने त्यांचे सुपुत्र संदीप (जव्हारचे माजी नगराध्यक्ष) यांनी त्यांना जव्हार येथील कॉटेज रुग्णालयात...