Home Ramesh Bais

Tag: Ramesh Bais

Post
छत्रपती शिवाजी महाराज द्रष्टे महानायक राज्यपाल

छत्रपती शिवाजी महाराज द्रष्टे महानायक : राज्यपाल

मुंबई, 6 जून, (हिं.स.) लोककल्याणकारी राजे छत्रपती शिवाजी महाराज संपूर्ण भारताचे महानायक होते. परकीय शक्तींकडून असलेले धोके ओळखून त्यांनी सुरतेवर आक्रमण केले. शिवाजी महाराज आणखी २० वर्षे जगले असते तर भारताचा इतिहास पूर्ण वेगळा राहिला असता, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी आज येथे केले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाच्या ३५० व्या वर्षानिमित्त राज्यपालांच्या हस्ते...

Post
सावरकर जयंतीनिमित्त जातिभेदाला तिलांजली देण्याचा संकल्प करा - राज्यपाल

सावरकर जयंतीनिमित्त जातिभेदाला तिलांजली देण्याचा संकल्प करा – राज्यपाल

मुंबई, 28 मे (हिं.स.) : स्वातंत्र्यवीर सावरकर हे थोर समाजसुधारक होते. सावरकरांनी जातिभेदाला तीव्र विरोध केला. अस्पृश्यता हा देशावरील कलंक आहे असे ते म्हणत, असे सांगून स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती निमित्त जातिवादाला तिलांजली देण्याचा संकल्प करण्याचे आवाहन राज्यपाल रमेश बैस यांनी आज येथे केले. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या १४० व्या जयंतीनिमित्त सावरकरांच्या जीवनकार्यावर आधारित प्रदर्शनाचे उदघाटन राज्यपाल...

Post
सावरकर यांच्यावरील ऐतिहासिक अन्याय दूर करावा : राज्यपाल

सावरकर यांच्यावरील ऐतिहासिक अन्याय दूर करावा : राज्यपाल

मुंबई, 22 मे (हिं.स.) : स्वातंत्र्यवीर सावरकर हे भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे महान नायक होते. ते द्रष्टे समाज सुधारक व जातीभेदाचे कट्टर विरोधक होते. दुर्दैवाने स्वातंत्र्योत्तर काळात सावरकर तसेच इतर अनेक क्रांतिकारकांच्या योगदानाकडे डोळेझाक करण्यात आली. खोट्या सिद्धांताच्या आधारे अनेक क्रांतिकारकांना बदनाम करण्यात आले. क्रांतिकारकांवरील हा अन्याय दूर करण्याची वेळ आली असून सर्वच क्रांतिकारकांचा यथोचित सन्मान...

Post
राज्यस्थापना दिवस साजरे केल्याने एकात्मतेची भावना दृढ होईल : राज्यपाल

राज्यस्थापना दिवस साजरे केल्याने एकात्मतेची भावना दृढ होईल : राज्यपाल

मुंबई, १७ मे, (हिं. स) विविध भाषा, बोली, संगीत व खाद्य संस्कृतीने नटलेला भारत एक सुंदर पुष्पगुच्छ आहे. देशातील विविध राज्यांमध्ये सांस्कृतिक आदान प्रदान झाल्यास नागरिकांमध्ये परस्पर सामंजस्य वाढून राष्ट्रीय एकात्माची भावना दृढ होईल. या दृष्टीने ”एक भारत श्रेष्ठ भारत” उपक्रमा अंतर्गत प्रत्येक राज्यात इतर राज्यांचे स्थापना दिवस साजरे करण्याचा शासनाचा उपक्रम स्तुत्य आहे, असे...

Post
राज्यपाल रमेश बैस यांची दीक्षाभूमीला भेट

राज्यपाल रमेश बैस यांची दीक्षाभूमीला भेट

नागपूर, 13 एप्रिल (हिं.स.) : राज्यपाल रमेश बैस यांनी आज, गुरुवारी सकाळी येथील दीक्षाभूमीला भेट देऊन भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थिकलशाचे दर्शन घेतले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभाच्या निमित्ताने राज्यपाल बैस बुधवारी नागपूर दौऱ्यावर पोहचलेत. त्यानंतर गुरुवारी सकाळी ते दीक्षाभूमीला गेलेत. यावेळी बाबासाहेबांच्या अस्थिकलशाचे दर्शन घेतल्यानंतर राज्यपालांनी दर्शनानंतर बुद्धवंदना केली. दीक्षाभूमी स्मारक समितीचे अध्यक्ष...

Post
नौसेनेच्या मुख्य ध्वज अधिकाऱ्यांनी घेतली राज्यपालांची भेट

नौसेनेच्या मुख्य ध्वज अधिकाऱ्यांनी घेतली राज्यपालांची भेट

मुंबई, 9 एप्रिल, (हिं.स.) भारतीय नौसेनेच्या पश्चिम मुख्यालयाचे नवनियुक्त मुख्य ध्वज अधिकारी, व्हाईस ॲडमिरल दिनेश त्रिपाठी यांनी आज राज्यपाल रमेश बैस यांची राजभवन, मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली. यावेळी त्यांच्यात अनेक विषयांवर चर्चा झाली. हिंदुस्थान समाचार

Post
राज्यपालांच्या हस्ते महाराष्ट्रातील विविध बोलींचा अभ्यास असलेल्या ग्रंथाचे प्रकाशन संपन्न.

राज्यपालांच्या हस्ते महाराष्ट्रातील विविध बोलींचा अभ्यास असलेल्या ग्रंथाचे प्रकाशन संपन्न.

महाराष्ट्राचे राज्यपाल मा. रमेश जी बैस यांच्या हस्ते डॉ. मोनिका ठक्कर यांचे ‘माझी बोली माझी कथा’ या पुस्तकाचे प्रकाशन मंगळवारी दि . 4 एप्रिल रोजी मुंबईतील राजभवन येथे झालेआपल्या महाराष्ट्रात मराठी भाषेला समृद्ध करणाऱ्या विविध बोली बोलल्या जातात, ज्या आज नामशेष होत चालल्या आहेत. या बाबतचा विचार करून बोलींचे जतन आणि संवर्धन व्हावे या दृष्टीने...