Home Rajnath Singh

Tag: Rajnath Singh

Post
राजनाथ सिंग यांची 5-6 जून रोजी नवी दिल्लीत अमेरिका, जर्मनीच्या संरक्षण मंत्र्यांबरोबर द्विपक्षीय चर्चा

राजनाथ सिंग यांची 5-6 जून रोजी नवी दिल्लीत अमेरिका, जर्मनीच्या संरक्षण मंत्र्यांबरोबर द्विपक्षीय चर्चा

नवी दिल्ली, 3 जून (हिं.स.) : संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करण्यासाठी अमेरिकेचे संरक्षण मंत्री लॉईड ऑस्टीन आणि जर्मनीचे संरक्षण फेडरल मंत्री बोरीस पिस्टोरियस भारताच्या भेटीवर येत आहेत. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग हे अमेरिकचे संरक्षण मंत्री ऑस्टीन यांना 5 जून रोजी भेटणार असून जर्मनीचे संरक्षण मंत्री पिस्टोरियस यांच्याशी ते 6 जून रोजी चर्चा...

Post
भारत पुनरुत्थान करणारी शक्ती - राजनाथ सिंह

भारत पुनरुत्थान करणारी शक्ती – राजनाथ सिंह

नवी दिल्ली, 2 जून (हिं.स.) : भारत ही उदयोन्मुख नव्हे तर पुनरुत्थान करणारी शक्ती असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली जागतिक आर्थिक नकाशावर देश आपले स्थान पुन्हा प्राप्त करत आहे, असे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी एका कार्यक्रमात बोलताना सांगितले. 17 व्या शतकापर्यंत भारताची अर्थव्यवस्था लक्षणीयरीत्या मजबूत होती, जी जागतिक सकल उत्पादनाच्या एक चतुर्थांश होती....

Post
संरक्षण मंत्र्यांच्या उपस्थितीत सोमवारी डीआयएटीच्या दीक्षांत सोहळा

संरक्षण मंत्र्यांच्या उपस्थितीत सोमवारी डीआयएटीच्या दीक्षांत सोहळा

पुणे 13 मे (हिं.स) संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या खडकवासला येथील संरक्षण तंत्रज्ञानावरील शिक्षण देणाऱ्या डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीचा (डीआयएटी) १२ वा दीक्षांत सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून संरक्षण मंत्री राजनाथ सिंह उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती डीआयएटीचे कुलगुरू डॉ. सी. पी. रामनारायणन यांनी पत्रकार परिषदेत दिली.डीआयएटीचा दीक्षांत सोहळा...

Post
देशाच्या सक्षम आणि तरुण मनुष्यबळाची योग्यरित्या जोपासना करावी - राजनाथ सिंह

देशाच्या सक्षम आणि तरुण मनुष्यबळाची योग्यरित्या जोपासना करावी – राजनाथ सिंह

नवी दिल्ली, 22 एप्रिल (हिं.स.) : देशाला बळकट आणि आत्मनिर्भर बनवण्यासाठी देशाच्या सक्षम आणि तरुण मनुष्यबळाची योग्यरित्या जोपासना केली पाहिजे, असे आवाहन राष्ट्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केले. आयुर्विज्ञान अकादमीच्या 63 व्या स्थापना दिनानिमित्त शुक्रवारी नवी दिल्ली येथे आयोजित कार्यक्रमात ते आभासी माध्यमातून बोलत होते. लोकसंख्या शास्त्रीय लाभांशाचे फायदे सुनिश्चित करण्यासाठी शारीरिक, मानसिक आणि...