Home Rahul Gandhi

Tag: Rahul Gandhi

Post
राहुल गांधींनी सावरकरांचा अवमान करू नये, उद्धव ठाकरेंचा सल्ला

राहुल गांधींनी सावरकरांचा अवमान करू नये, उद्धव ठाकरेंचा सल्ला

नाशिक, 26 मार्च (हिं.स.) : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या अवमान करणे हे चुकीचे आहे त्यांच्याविषयी आम्हाला आदरच आहे आणि तो कायम राहील. त्यामुळे राहुल गांधी यांनी सावरकरांचा अवमान करू नये, असा सल्ला देऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला. देशाची परिस्थिती ही हुकूमशाहीकडे चालली आहे, ती थांबविण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन करून राज्यातील राजकारणावरून आणि नको...

Post
ओबीसी समाजाचा अपमान करणाऱ्या राहुल गांधींविरोधात भाजपाचे आंदोलन

ओबीसी समाजाचा अपमान करणाऱ्या राहुल गांधींविरोधात भाजपाचे आंदोलन

डोंबिवली, २५ मार्च, (हिं.स) : मोदी या आडनावावरून ओबीसी समाजाचा अपमान करणाऱ्या काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या विरोधात भारतीय जनता पार्टी राज्यभर आंदोलन करणार असल्याचे भारतीय जनता पार्टी जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे यांनी सांगितले. न्यायालयाच्या निर्णयाविरोधात भाष्य करणारे काँग्रेस नेते राहुल गांधी यांना न्यायालयाने कोणत्या कारणाबद्दल दोषी ठरवले आहे याबद्दल काहीच बोलत नसल्याबद्दल कांबळे यांनी आश्चर्य...

Post
राहुल गांधींची खासदारकी रद्द करण्याचा निर्णय लोकशाहीला धक्का देणारा आहे - अजित पवार

राहुल गांधींची खासदारकी रद्द करण्याचा निर्णय लोकशाहीला धक्का देणारा आहे – अजित पवार

मुंबई, 24 मार्च (हिं.स.) राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करणे ही बाब संविधानात किंवा लोकशाहीत बसत नाही. लोकशाहीत प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा अधिकार घटनेने दिला आहे. तरीदेखील संसदेत अशी खासदारकी रद्द करण्याचा निर्णय घेतला जो लोकशाहीला धक्का देणारा आहे अशा शब्दात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत या घटनेचा माध्यमांशी बोलताना धिक्कार...

Post
राहुल गांधींची खासदारकी रद्द

राहुल गांधी यांची खासदारकी रद्द

नवी दिल्ली, 24 मार्च (हिं.स.) : केरळच्या वायनाड येथील काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना सूरतच्या सत्र न्यायालयाने गुरुवारी 2 वर्षाची शिक्षा ठोठावली होती. दोन वर्षे किंवा त्याहून अधिक काळासाठी लोकप्रतिनिधींना शिक्षा झाल्यास त्यांचे सदस्यत्व रद्द होते. त्यानुसार लोकसभा सचिवालयाने राहुल यांची खासदारकी आज, शुक्रवारी रद्द केलीय. मानहानीच्या खटल्यात सूरतच्या जिल्हा कोर्टाने राहुल गांधींना 2 वर्षांची...