Home Pralhad Joshi

Tag: Pralhad Joshi

Post
वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी कोळसा क्षेत्र सज्ज - प्रल्हाद जोशी

वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी कोळसा क्षेत्र सज्ज – प्रल्हाद जोशी

नवी दिल्ली, 06 जून (हिं.स.) : पावसाळ्याच्या मोसमात देखील देशामध्ये कोळशाची टंचाई जाणवणार नाही अशी ग्वाही केंद्रीय कोळसा, खाण तसेच संसदीय व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी यांनी दिली. वेगाने विकसित होणाऱ्या आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये कोळशाची देशांतर्गत वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी आपले कोळसा क्षेत्र पूर्णपणे सज्ज आहे असे ते म्हणाले. केंद्रीय कोळसा मंत्रालयाच्या अखत्यारीतील कोल इंडिया (सीआयएल)या कंपनीने...