Home Piyush Goyal

Tag: Piyush Goyal

Post
ग्राहकांसाठी गुणवत्तेपेक्षा अन्य कोणतीही गोष्ट महत्त्वाची असू शकत नाही - पियुष गोयल

ग्राहकांसाठी गुणवत्तेपेक्षा अन्य कोणतीही गोष्ट महत्त्वाची असू शकत नाही – पियुष गोयल

नवी दिल्ली, २५ मे (हिं.स.) : गुणवत्ता हीच आजच्या ग्राहकांची मागणी असून, ग्राहकांसाठी गुणवत्तेपेक्षा अन्य कोणतीही गोष्ट महत्त्वाची असू शकत नाही, असे केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्री पियुष गोयल यांनी म्हटले आहे. ते बुधवारी नवी दिल्ली येथे 44 व्या आयएसओ कोपोल्को (ISO COPOLCO), अर्थात आंतरराष्ट्रीय मानक संघटनेच्या ग्राहक धोरण समितीच्या वार्षिक बैठकीच्या उद्घाटनपर सत्रात बोलत होते....

Post
पीयूष गोयल भूषवणार भारत-युरोपीय संघ टीटीसी मंत्रिस्तरीय बैठकीचे सहअध्यक्षपद

पीयूष गोयल भूषवणार भारत-युरोपीय संघ टीटीसी मंत्रिस्तरीय बैठकीचे सहअध्यक्षपद

नवी दिल्ली, 14 मे (हिं.स.) : भारत-युरोपीय संघ व्यापार आणि तंत्रज्ञान परिषदेच्या (टीटीसी) पहिल्या मंत्रीस्तरीय बैठकीचे ब्रसेल्समध्ये 16 मे रोजी आयोजन करण्यात येणार आहे. केंद्रीय वाणीज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल, परराष्ट्र व्यवहार मंत्री तसेच केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्र्यांसोबत या बैठकीचे सह-अध्यक्षपद भूषवणार आहेत. युरोपीय संघाकडून कार्यकारी उपाध्यक्ष (EVP) डोम्ब्रोव्स्कीस व वेस्टेगर बैठकीचे...

Post
सहाव्या भारत-कॅनडा व्यापार, गुंतवणूक मंत्रीस्तरीय संवादात भाग घेण्यासाठी पियुष गोयल कॅनडा भेटीवर

सहाव्या भारत-कॅनडा व्यापार, गुंतवणूक मंत्रीस्तरीय संवादात भाग घेण्यासाठी पियुष गोयल कॅनडा भेटीवर

नवी दिल्ली, 8 मे (हिं.स.) : सहाव्या भारत कॅनडा व्यापार आणि गुंतवणूक विषयक चर्चेत केंद्रीय व्यापार आणि वाणिज्य तसेच ग्राहक व्यवहार, खाद्यपदार्थ आणि सार्वजनिक वितरण, वस्त्रोद्योग मंत्री पियुष गोयल कॅनडाच्या आंतरराष्ट्रीय व्यापार, निर्यात प्रोत्साहन, लघुउद्योग आणि आर्थिक विकास मंत्री मेरी एनजी यांच्यासोबत सहभागी होणार आहेत. ही चर्चा आज कॅनडाची राजधानी ओटावा इथं होणार आहे. व्यापार...

Post
भारतीय रत्ने आणि आभूषणे उद्योगाचे प्रतिकूल जागतिक आर्थिक वातावरणात उत्तम प्रदर्शन - पीयूष गोयल

भारतीय रत्ने आणि आभूषणे उद्योगाचे प्रतिकूल जागतिक आर्थिक वातावरणात उत्तम प्रदर्शन – पीयूष गोयल

मुंबई, 24 एप्रिल (हिं.स.) : भारतीय रत्ने आणि आभूषणे उद्योगाने जगभरात आपली मोहोर उमटवली आहे. प्रतिकूल जागतिक आर्थिक वातावरणात देखील उत्तम प्रदर्शन केले, अशा शब्दात केंद्रीय उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी प्रशंसा केली. मुंबईत 49व्या भारतीय रत्ने आणि आभूषणे पुरस्कार सोहळ्यात पुरस्कारप्राप्त निर्यातदारांचा सत्कार रविवारी करण्यात आला. रत्ने आणि आभूषणे निर्यात प्रोत्साहन परिषदेद्वारे (GJEPC) दिल्या...