Home New Delhi

Tag: New Delhi

Post
राष्ट्रीय खनिज विकास महामंडळाने सलग दुसऱ्या वर्षी 41 दशलक्ष टन उत्पादनाचा ओलांडला टप्पा

राष्ट्रीय खनिज विकास महामंडळाने सलग दुसऱ्या वर्षी 41 दशलक्ष टन उत्पादनाचा ओलांडला टप्पा

नवी दिल्ली, 5 एप्रिल (हिं.स.) : भारतातील सर्वात मोठी लोहखनिज उत्पादक कंपनी, एनएमडीडी, राष्ट्रीय खनिज विकास महामंडळाने यंदा, सलग दुसऱ्या वित्तीय वर्षी 41 दशलक्ष टन लोहखनिज उत्पादनाचा टप्पा ओलांडला आहे. वर्षाच्या चौथ्या तिमाहीत, 14.29 दशलक्ष टन उत्पादन आणि आर्थिक वर्ष 2022-23 च्या मार्च महिन्यात 5.6 दशलक्ष टन एवढे उत्पादन करत, या सरकारी लोहखनिज उत्पादक कंपनीने,...

Post
केंद्र सरकारने मागवला प. बंगाल दंगलीचा अहवाल

केंद्र सरकारने मागवला प. बंगाल दंगलीचा अहवाल

नवी दिल्ली, 04 एप्रिल (हिं.स.) : पंश्चिम बंगालमध्ये रामनवमीच्या शोभायात्रेदरम्यान झालेल्या हिंसाचाराची केंद्र सरकारने दखल घेतली आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने मंगळवारी 4 एप्रिल रोजी पश्चिम बंगालच्या मुख्य सचिवांना 3 दिवसात दंगलीचा अहवाल पाठवण्याचे निर्देश दिले आहेत. पश्चिम बंगालच्या भाजप अध्यक्ष सुकांता मजुमदार यांनी गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहून बंगालमध्ये हिंदूंना सातत्याने लक्ष्य केले जात असल्याची...

Post
भ्रष्टाचार हा न्याय आणि लोकशाहीच्या मार्गातील सर्वांत मोठा अडथळा - पंतप्रधान

भ्रष्टाचार हा न्याय आणि लोकशाहीच्या मार्गातील सर्वांत मोठा अडथळा – पंतप्रधान

नवी दिल्ली, 3 एप्रिल (हिं.स.) : बहुआयामी आणि बहु-शाखीय तपास संस्था म्हणून केंद्रीय अन्वेषण ब्युरोने (सीबीआय) आपली ओळख निर्माण केली आणि त्याच्या कक्षा आणखी विस्तारत आहेत. देशाला भ्रष्टाचारमुक्त करणे ही सीबीआयची प्रमुख जबाबदारी आहे. भ्रष्टाचार हा काही सामान्य गुन्हा नाही, तो गरीबांचे हक्क हिरावून घेतो, त्यातून इतर अनेक गुन्हे जन्माला येतात, भ्रष्टाचार हा न्याय आणि...

Post
कमर्शिअल गॅस सिलेंडरच्या दरात कपात

कमर्शिअल गॅस सिलेंडरच्या दरात कपात

नवी दिल्ली, 01 एप्रिल (हिं.स.) : केंद्र सरकारने व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत 91.50 रुपयांनी घट केली आहे. तर, घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत कोणताही बदल करण्यात आला नाही. घरगुती एलपीजी सिलेंडरसाठी ग्राहकांना पूर्वीप्रमाणेच रक्कम द्यावी लागणार आहे. गेल्या माहिन्यात व्यावसायिक सिलिंडरच्या किंमतीत 350 रुपयांनी वाढ करण्यात आली होती. इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार, आजपासून व्यावसायिक सिलेंडरची किंमत 91.50...

Post
परराष्ट्र व्यापार धोरण 2023 जाहीर

परराष्ट्र व्यापार धोरण 2023 जाहीर

नवी दिल्ली, 31 मार्च (हिं.स.) : केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग, ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण आणि वस्त्रोद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी आज परराष्ट्र व्यापार धोरण 2023 जारी केले. हे धोरण गतिशील आहे आणि काळाच्या ओघात उद्भवणाऱ्या नवनवीन गरजा पूर्ण करण्यासाठी ते खुले आहे असे ते म्हणाले. या धोरणावर दीर्घ काळ चर्चा सुरू होती आणि...

Post

Modi government is anti-labour: Kharge.

New Delhi, February 22 (HS): Congress President Mallikarjun Kharge said that the Modi government is anti-labour. This government is only concerned about industrialists. Addressing the session of the Indian National Trade union Congress (INTACH) at Talkatora Stadium on Wednesday, Kharge said that after the year 2014, not a single work had been done in the...