Home Indian National Congress

Tag: Indian National Congress

Post
दंगलीचा कट रचणाऱ्यांवर कारवाई करा- काँग्रेस

दंगलीचा कट रचणाऱ्यांवर कारवाई करा- काँग्रेस

अमरावती, 16 मे (हिं.स.) : अमरावतीत जातीय दंगल घडवण्याचा कट रचणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी काँग्रेसने केलीय. यासंदर्भात काँग्रेसतर्फे निवेदन देण्यात आलेय. काँग्रेसच्या निवेदनानुसार अमरावती शहर तसेही जातिय दंगलीच्या दृष्टीकोनातून राज्यातील संवेदनशिल शहरामध्ये मोडतं आणि जिथे जातिय दंगली घडतात त्याठिकाणीं व्यापार,रोजगार,जीवनावश्यक वस्तूंचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते हे आपल्याला माहितीच आहे. त्यामुळे सामान्य जनतेच्या जीवनाची सुरक्षा,शहरातील व्यापार,उद्योग...

Post
मल्लिकार्जुन खर्गेना सिंगरू कोर्टाची नोटीस.... बजरंग दलाला देशविरोधी म्हंटल्याचे प्रकरण

मल्लिकार्जुन खर्गेना सिंगरू कोर्टाची नोटीस…. बजरंग दलाला देशविरोधी म्हंटल्याचे प्रकरण

नवी दिल्ली, 16 मे (हिं.स.) : कर्नाटक निवडणूक प्रचारादरम्यान ‘बजरंग दल’ संघटनेला देशद्रोही म्हंटल्या प्रकरणी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या विरोधात मानहानीचे प्रकरण दाखल करण्यात आलेय. याप्रकरणी पंजाबच्या सिंगरू कोर्टाने 100 कोटी रुपयांच्या मानहानी प्रकरणी सोमवारी समन्स बजावले आहे. पंजाबच्या संगरूर दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ विभाग) रमणदीप कौर यांच्या न्यायालयाने खर्गे यांना 10 जुलै 2023 रोजी...

Post
चंद्रपूर : शिक्षक भरतीसाठी आंदोलन करणार - आ. प्रतिभा धानोरकर

चंद्रपूर : शिक्षक भरतीसाठी आंदोलन करणार – आ. प्रतिभा धानोरकर

चंद्रपूर 15 मे (हिं.स.) : शिक्षक भरती तात्काळ करा अशी मागणी करीत अन्यथा भावी शिक्षकांसोबत आंदोलन करणार असल्याचा इशारा आमदार प्रतिभा धानोरकर यांनी दिला आहे. विद्यार्थ्यांचे भविष्य घडविण्याचे काम शिक्षकांच्या हातात असते. परंतु राज्यात अनेक ठिकाणी शिक्षकांची पदे रिक्त असल्याने गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळत नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात असल्याचे चित्र आहे. ते बदलविण्याकरिता अनेकदा आमदार प्रतिभा...

Post
कार्ती चिदंबरम यांची 11.4 कोटींची मालमत्ता जप्त, आयएनएक्स मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडीची कारवाई

कार्ती चिदंबरम यांची 11.4 कोटींची मालमत्ता जप्त, आयएनएक्स मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडीची कारवाई

नवी दिल्ली, 18 एप्रिल (हिं.स.) : अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) आयएनएक्स मनी लाँड्रिग प्रकरणी कार्ती चिदंबरम यांची 11.04 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. ईडीने यासंदर्भात निवेदन जारी करत माहिती दिली आहे. ईडीच्या निवेदनात नमूद केल्यानुसार कार्ती चिदंबरम यांच्या 4 संलग्न मालमत्तांपैकी एक ही कर्नाटकातील कुर्ग जिल्ह्यात असलेली स्थावर मालमत्ता आहे. यासोबतच प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँडरिंग...

Post
हिमन्त बिश्व शर्मा दाखल करणार राहुल गांधी विरोधात याचिका

हिमन्त बिश्व शर्मा दाखल करणार राहुल गांधी विरोधात याचिका

गुवाहाटी, 10 एप्रिल (हिं.स.) : अवमानना प्रकरणी सूरत कोर्टातून 2 वर्षांची शिक्षा झालेल्या राहुल गांधींची अडचणी वाढण्याची शक्यता आहे. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्व सरमा आता राहुल यांच्या विरोधात अवमानना याचिका दाखल करणार आहेत. मुख्यमंत्र्यांचे नाव अदानीसोबत जोडल्यामुळे हिमंता बिस्व सरमा संतप्त झाले आहेत. अदानी प्रकरणामध्ये हिमंता बिस्वा सरमा यांचे नाव जोडण्यासाठी राहुल गांधी यांनी ADANI...

Post
रेल्वे संबंधी मागण्या त्वरीत मार्गी लावाव्या- खा. धानोरकर

रेल्वे संबंधी मागण्या त्वरीत मार्गी लावाव्या- खा. धानोरकर

चंद्रपूर 7 एप्रिल (हिं.स.) :- चंद्रपूर, भांदक, वरोरा व माजरी या स्थानकांवर रेल्वे प्रवाश्यांच्या सोयी साठी अनेक रेल्वे गाड्यांच्या थांब्याच्या मागणी सह अन्य अनेक महत्वपूर्ण मागण्यांचे निवेदन खा. बाळू धानोरकर यांनी रेल्वे बोर्ड चेयरमन अनिलकुमार लाहोटी यांना दिले. या भेटीत अनेक महत्वपूर्ण समस्या व मागण्यांवर सकारात्मक चर्चा झाली. दक्षिण-मध्य, मध्य व दक्षिण-पूर्व-मध्य या रेल्वे झोनला...