Home India

Tag: India

Post
मविआची 'वज्रमूठ' सभा पुन्हा सुरू करणार; नेत्यांच्या बैठकीत निर्णय - जयंत पाटील

मविआची ‘वज्रमूठ’ सभा पुन्हा सुरू करणार; नेत्यांच्या बैठकीत निर्णय – जयंत पाटील

मुंबई, 14 मे (हिं.स.) : उन्हाळ्याची तीव्रता लक्षात घेऊन स्थगिती करण्यात आलेली महाविकास आघाडीची ‘वज्रमूठ’ सभा पुन्हा एकदा सुरू करणार असल्याची चर्चा आजच्या महाविकास आघाडीच्या बैठकीत करण्यात आली, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. भविष्यात येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी तिन्ही पक्षाचे प्रमुख आणि इतर घटक पक्ष बसून जागा वाटपाबाबत...

Post
चंद्रपूर : दीपक चटप यांचा उपराष्ट्रपतींशी थेट संवाद

चंद्रपूर : दीपक चटप यांचा उपराष्ट्रपतींशी थेट संवाद

चंद्रपूर 10 मे (हिं.स.): – भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनगड हे सध्या लंडन दौऱ्यावर होते. दरम्यान भारतीय उच्चायुक्त कार्यालयाने त्यांचा निवडक भारतीयांशी संवाद आयोजित केला. या कार्यक्रमात चंद्रपूर जिल्ह्यातील गडचांदूर येथील सुपुत्र व सध्या लंडन येथे कायद्याचे उच्चशिक्षण घेत असलेले ॲड.दीपक यादवराव चटप यांना निमंत्रित करण्यात आले होते. यावेळी उपराष्ट्रपती धनगड व ॲड. दीपक चटप यांच्यात...

Post
बजरंग दलावर बंदीची मागणी करणार्या काँग्रेस विरोधात 100 कोटींचा मानहानीचा दावा - विनोद बंसल, विहिंप

बजरंग दलावर बंदीची मागणी करणार्या काँग्रेस विरोधात 100 कोटींचा मानहानीचा दावा – विनोद बंसल, विहिंप

नवी दिल्ली, 8 मे (हिं.स.) : ‘बजरंग दला’ची ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ (पीएफआय) शी तुलना करून बजरंग दलावर बंदीची मागणी कर्नाटक काँग्रेसने प्रसिद्ध केलेल्या जाहिरनाम्यात केली आहे. बजरंग दलाची बदनामी केली म्हणून बजरंग दल आणि विश्व हिंदु परिषदेच्या चंदीगड प्रभागाने काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना कायदेशीर नोटिस पाठवून काँग्रेस पक्षाच्या विरोधात 100 कोटी 10...

Post
प्रकाश सिंग बादल यांच्या मृत्यूमुळे देशाने एक देशभक्त गमावला - अमित शाह

प्रकाश सिंग बादल यांच्या मृत्यूमुळे देशाने एक देशभक्त गमावला – अमित शाह

चंदीगड, 4 मे (हिं.स.) : केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी पंजाबमधील मुख्तसर साहिब येथे उपस्थित राहून पंजाबचे माजी मुख्यमंत्री कै. प्रकाश सिंग बादल यांच्या ‘अंतिम अरदास’ विधीमध्ये भाग घेतला आणि बादल यांना श्रद्धांजली वाहिली. प्रकाश सिंग बादल यांच्या निधनामुळे केवळ पंजाबातीलच नव्हे तर संपूर्ण देशातील राजकीय आणि सामाजिक नेतृत्वाची कधीही भरून न...

Post
नागरिकांना जलद आणि पारदर्शक सेवा उपलब्ध करुण देण्याचा प्रयत्न - वर्धा जिल्हाधिकारी

नागरिकांना जलद आणि पारदर्शक सेवा उपलब्ध करुण देण्याचा प्रयत्न – वर्धा जिल्हाधिकारी

वर्धा, 1 मे (हिं.स.) : सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळाला पाहिजे, यासाठी विविध नाविन्यपुर्ण प्रयोग आपण राबवित आहोत. त्यासाठी ‘सेवादुत’ नावाची प्रणाली आपण विकसित केली. घरबसल्या विविध प्रकारच्या सेवा या प्रणालिद्वारे नागरिकांना उपलब्ध होतील. तालुकास्तरावरील सेतु केंद्र आपण महिलांना चालवायला दिले. ई-ऑफिस प्रणाली आपण तालुकापातळीवर नेली आहे. सर्वसामान्य नागरिकांना जलद आणि पारदर्शक सेवा उपलब्ध झाल्या पाहिजे,...

Post
सर्वांनी एकत्र येऊन बलशाली महाराष्ट्र घडवूया ! – राज्यपाल

सर्वांनी एकत्र येऊन बलशाली महाराष्ट्र घडवूया ! – राज्यपाल

मुंबई, 1 मे (हिं.स.) : सर्व समाजघटकांना सोबत घेऊन सर्वसमावेशक विकास घडविण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. आपण सर्वांनी एकत्र येऊन बलशाली महाराष्ट्र घडवूया, असे आवाहन राज्यपाल रमेश बैस यांनी महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 63 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित मुख्य शासकीय समारंभात केले. छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर आयोजित समारंभात राज्यपालांच्या हस्ते राष्ट्रध्वज फडकविण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,...

Post
आता एसटीच्या इलेक्ट्रिक बसेस धावायला सुरुवात

आता एसटीच्या इलेक्ट्रिक बसेस धावायला सुरुवात

मुंबई, 1 मे (हिं.स.) : एसटीने चेहरामोहरा बदलण्याचा संकल्प सोडला असून शासन आपल्या सदैव पाठीशी असेल असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. एसटी ही महाराष्ट्राची जीवनवाहिनी असून सध्याच्या स्पर्धात्मक वातावरणात एसटीने जास्तीत जास्त गुणवत्तापूर्ण आणि लोकाभिमुख सेवा द्यावी अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. आज सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ई-शिवनेरी बसचे लोकार्पण, हिंदूह्र्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या...

Post
कर्नाटक निवडणूक : भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध

कर्नाटक निवडणूक : भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध

बेंगळुरू, 01 मे (हिं.स.) : कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने आज, सोमवारी आपला जाहीरनामा प्रसिद्ध केलाय. पक्षाध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांनी बंगळुरू येथे जाहीरनाम्याचे प्रकाशन केले. यावेळी पक्षाने, दारिद्र रेषेखालील कुटुंबांना 3 स्वयंपाक गॅस सिलिंडर मोफत देण्याचे आश्वासन दिले. तसेच, समान नागरी संहितेचे आश्वासनही दिले आहे हीरनाम्यात सर्व दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना वर्षाला 3 मोफत गॅस सिलिंडर...

Post
देशात 3.25 लाख 'मोदी मित्र' करणार प्रचार... भाजप मुस्लीम मोर्चाचे 10 मे पासून अभियान

देशात 3.25 लाख ‘मोदी मित्र’ करणार प्रचार… भाजप मुस्लीम मोर्चाचे 10 मे पासून अभियान

नवी दिल्ली, 01 मे (हिं.स.) : भारतीय जनता पक्षाच्या मुस्लीम मोर्चातर्फे अशरफ ते पसमांदापर्यंत (उच्चभ्रू ते दुर्बल) पोहचण्यासाठी आगामी 10 मे पासून देशव्यापी अभियान सुरू होतेय. या अभियानंतर्गत 3 लाख 25 हजार मुस्लीम ‘मोदी मित्र’ 65 मुस्लीम बहुल मतदारसंघात पक्षाचा प्रचार करणार आहेत. भाजप मुस्ली मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष जमाल सिद्दीकी यांनी ही माहिती दिली. केंद्र...