Home India

Tag: India

Post
परस्पर आणि जागतिक भरभराटीसाठी भारत-सिंगापूर एकत्रितपणे काम करण्यासाठी वचनबद्ध - धर्मेंद्र प्रधान

परस्पर आणि जागतिक भरभराटीसाठी भारत-सिंगापूर एकत्रितपणे काम करण्यासाठी वचनबद्ध – धर्मेंद्र प्रधान

सिंगापूर, 1 जून (हिं.स.) : परस्पर आणि जागतिक समृद्धीसाठी भारत आणि सिंगापूर सारखे नैसर्गिक सहयोगी एकत्र काम करण्यासाठी वचनबद्ध आहेत, असे प्रतिपादन केंद्रीय शिक्षण आणि कौशल्य विकास मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केले. त्यां च्या तीन दिवसीय सिंगापूर दौऱ्याचा बुधवारी समारोप झाला. भारत आणि सिंगापूर यांच्यातील संबंध अधिक दृढ करण्यासाठी तसेच शिक्षण आणि कौशल्य विकासाच्या क्षेत्रात...

Post
तुर्किये अध्यक्षपदी फेरनिवड झाल्याबद्दल रस्सेप एर्दोआन यांचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन

तुर्किये अध्यक्षपदी फेरनिवड झाल्याबद्दल रस्सेप एर्दोआन यांचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन

नवी दिल्ली, 29 मे (हिं.स.) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रस्सेप तय्यिप एर्दोआन यांची तुर्कियेचे अध्यक्ष म्हणून फेरनिवड झाल्याबद्दल अभिनंदन केले आहे. एका ट्वीटमध्ये पंतप्रधान म्हणाले; “तुर्कियेचे अध्यक्ष म्हणून फेरनिवड झाल्याबद्दल @RTErdogan यांचे अभिनंदन! आगामी काळात जागतिक मुद्यांवर आपले द्विपक्षीय संबंध आणि सहकार्य वृद्धिंगत होत राहील असा मला विश्वास आहे.” हिंदुस्थान समाचार

Post
खा. बाळू धानोरकर यांची प्रकृती स्थिर

खा. बाळू धानोरकर यांची प्रकृती स्थिर

चंद्रपूर 29 मे (हिं.स.):खासदार बाळू धानोरकर यांच्यावर दिल्ली येथे उपचार केले जात असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. त्यामुळे अफवांवर विश्वास ठेवू नये असे धानोरकर यांचे जनसंपर्क कार्यालयाच्या सूत्रांनी स्पष्ट केले आहे. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार बाळू धानोरकर यांची प्रकृती बरी नसल्याने त्यांच्यावर दिल्ली येथील ”वेदांता हॉस्पिटल” येथे उपचार सुरू आहेत. ते उपचाराला प्रतिसाद देत आहेत....

Post
हिंदुत्वाच्या रक्षणाची जबाबदारी सर्वांना घ्यावी लागेल - मंगलप्रभात लोढा

हिंदुत्वाच्या रक्षणाची जबाबदारी सर्वांना घ्यावी लागेल – मंगलप्रभात लोढा

रत्नागिरी, 28 मे, (हिं. स.) : भारताला हिंदुराष्ट्र बनविण्यासाठी स्वा. सावरकर यांनी हिंदुत्व ग्रंथ लिहिला. त्याची यंदा शताब्दी सुरू आहे. भारतीय संस्कृतीचे रक्षण, हिंदुत्वाच्या रक्षणासाठी सर्वांना जबाबदारी घ्यावी लागेल, असे प्रतिपादन राज्याचे पर्यटन, कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नावीन्यता तसेच महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी येथे केले. महाराष्ट्र शासनाने वीरभूमी परिक्रमेअंतर्गत पर्यटन संचालनालय, मुंबईतील...

Post
समृध्दी महामार्ग महाराष्ट्राचे भाग्य बदलणारा ठरणार- मुख्यमंत्री

समृध्दी महामार्ग महाराष्ट्राचे भाग्य बदलणारा ठरणार- मुख्यमंत्री

अहमदनगर, 26 मे (हिं.स.):- हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गामुळे राज्याचे २४ जिल्हे जोडले जाणार आहेत.विकासाचा हा महामार्ग महाराष्ट्राचे भाग्य बदलणारा ठरणार आहे.डिसेंबर २०२३ पर्यंत समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा पूर्ण करण्यात येईल.त्याचबरोबर येत्या काळात राज्यात समृद्धी सारखे अनेक प्रकल्प राज्यात राबविण्यात येतील.राज्यातील सर्व जिल्हे द्रुतगती महामार्गाने जोडण्यात येतील.अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी...

Post
लोकांची आपुलकी आणि विश्वास मला देशसेवेसाठी ऊर्जा देते : पंतप्रधान

लोकांची आपुलकी आणि विश्वास मला देशसेवेसाठी ऊर्जा देते : पंतप्रधान

नवी दिल्ली, 26 मे (हिं.स.) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांचे प्रेम आणि आपुलकीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे. तीन देशांच्या दौऱ्यावरून परतल्यानंतर, सर्व ठिकाणी लोकांनी दाखवलेल्या उत्साहाबद्दल न्यूज अँकर, रुबिका लियाकत यांनी केलेल्या ट्विटला पंतप्रधानांनी उत्तर दिले. पंतप्रधानांनी ट्विट केले; ‘कोट्यवधी देशवासीयांचे हे प्रेम आणि त्यांचा विश्वास आहे, जो मला नवीन ऊर्जा देतो आणि प्रत्येक...

Post
सोलापूर - जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नूतन इमारतीचे उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

सोलापूर – जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नूतन इमारतीचे उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

सोलापूर , 25 मे (हिं.स.) सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन व लोकार्पण राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज येथे करण्यात आले. महसूल, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी नूतन इमारतीच्या मध्यभागी उभारण्यात आलेल्या संविधान कोनशिलेचे अनावरण उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते करण्यात...

Post
Luxmi Tea Introduces a New Signature Blend, Redefining the Art of Tea Making

Luxmi Tea Introduces a New Signature Blend, Redefining the Art of Tea Making

National, May 2023 – Luxmi Tea, a brand synonymous with premium quality teas, has introduced a new signature blend, designed to offer tea enthusiasts a unique and refreshing tea experience. The new blends are the result of the brand’s commitment to innovation and excellence in tea-making, aimed at providing an unmatched tea-drinking experience to its customers.  The new blends are a...

Post
पीक कर्जासाठी लावण्यात आलेली सीबील अट रद्द करा - शेतकरी जागर मंच

पीक कर्जासाठी लावण्यात आलेली सीबील अट रद्द करा – शेतकरी जागर मंच

अकोला, 23 मे(हिं.स.)पीक कर्जासाठी शेतकऱ्यांना लावण्यात येणारी सीबील अट रद्द करण्याच्या मागणीसाठी 25 मे रोजी बार्शीटाकळी येथील तहसील कार्यालयावर शेतकरी जागर मंच च्या वतीने मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती आज विश्राम गृह येथे आयोजित पत्रकार परिषद मध्ये देण्यात आली. यावेळी शेतकरी जागर मंचचे प्रशांत गावंडे, जिल्हा परिषद सदस्य सम्राट डोंगरदिवे, अक्षय राऊत आदी उपदाधिकारी उपस्थित...