Home India

Tag: India

Post
सोयगाव तालुक्यातील विकासकामांना निधी कमी पडू दिला जाणार नाही - पालकमंत्री

सोयगाव तालुक्यातील विकासकामांना निधी कमी पडू दिला जाणार नाही – पालकमंत्री

छ. संभाजीनगर, 28 मार्च (हिं.स.) :सोयगाव तालुका दुर्गम असल्याने तालुक्यात जनसुविधा व विकास कामांसाठी निधी कमी पडू देणार नाही. यासाठी पालकमंत्री म्हणून सोयगावच्या विकासासाठी प्राधान्य देणार असल्याचे प्रतिपादन रोहयो तथा पालकमंत्री ना. संदीपान भुमरे यांनी सोयगाव येथे लाभार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप कार्यक्रमात व्यक्त केले. मागेल त्या शेतकऱ्यांना विहीर, शेततळे व गरज तेथे पानंद रस्त्यांना मंजुरी देण्याचा...

Post
2047 पर्यंत विकसित देश होण्याचा भारताचा संकल्प डिजिटल प्रगती अधिक दृढ - अनुप्रिया पटेल

2047 पर्यंत विकसित देश होण्याचा भारताचा संकल्प डिजिटल प्रगती अधिक दृढ – अनुप्रिया पटेल

नवी दिल्ली, 27 मार्च (हिं.स.) : 2047 पर्यंत भारत 32 ट्रिलियन अमेरिकन डॉलर्स इतक्या जीडीपीसह विकसित देश बनेल, जो भारत आणि जागतिक समुदायासाठी एक निर्णायक क्षण असेल, असे प्रतिपादन केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग राज्यमंत्री अनुप्रिया पटेल यांनी केले. प्रगती मैदान येथे आज 23 व्या INDIASOFT चे उद्घाटन पटेल यांच्या हस्ते झाले. आयसीटी क्षेत्रात भारत करत...

Post
राष्ट्रपती सोमवारपासून दोन दिवस पश्चिम बंगाल दौऱ्यावर

राष्ट्रपती सोमवारपासून दोन दिवस पश्चिम बंगाल दौऱ्यावर

नवी दिल्ली, 26 मार्च (हिं.स.) : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 27 ते 28 मार्च असे दोन दिवस पश्चिम बंगालला भेट देणार आहेत. नेताजी सुभाषचंद्र बोस यांना आदरांजली वाहण्यासाठी राष्ट्रपती कोलकाता येथील नेताजी भवनला 27 मार्च रोजी भेट देतील. त्यानंतर त्या गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांना आदरांजली वाहण्यासाठी जोरसांको ठाकूरबारी या रवींद्रनाथ टागोरांच्या घराला भेट देतील. त्याच दिवशी...

Post
कर्नाटकसाठी काँग्रेसची पहिली उमेदवार यादी जाहीर

कर्नाटकसाठी काँग्रेसची पहिली उमेदवार यादी जाहीर

नवी दिल्ली, 25 मार्च (हिं.स.) : काँग्रेसनं कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी त्यांच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. काँग्रेसने 124 उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. काँग्रेस उमेदवारांच्या पहिल्या यादीत माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि दिग्गज नेते डीके शिवकुमार यांच्या नावांचा समावेश आहे. काँग्रेस उमेदवारांच्या पहिल्या यादीत माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि दिग्गज नेते डीके शिवकुमार यांच्या नावांचा समावेश...

Post
ओबीसी समाजाचा अपमान करणाऱ्या राहुल गांधींविरोधात भाजपाचे आंदोलन

ओबीसी समाजाचा अपमान करणाऱ्या राहुल गांधींविरोधात भाजपाचे आंदोलन

डोंबिवली, २५ मार्च, (हिं.स) : मोदी या आडनावावरून ओबीसी समाजाचा अपमान करणाऱ्या काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या विरोधात भारतीय जनता पार्टी राज्यभर आंदोलन करणार असल्याचे भारतीय जनता पार्टी जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे यांनी सांगितले. न्यायालयाच्या निर्णयाविरोधात भाष्य करणारे काँग्रेस नेते राहुल गांधी यांना न्यायालयाने कोणत्या कारणाबद्दल दोषी ठरवले आहे याबद्दल काहीच बोलत नसल्याबद्दल कांबळे यांनी आश्चर्य...

Post
'मविआ'च्या आमदारांचे तोंडावर काळयापट्टया बांधून मूक आंदोलन

‘मविआ’च्या आमदारांचे तोंडावर काळयापट्टया बांधून मूक आंदोलन

मुंबई, २५ मार्च, (हिं.स.) – कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर झालेल्या कारवाई संदर्भात आज महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायर्यांवर ठाण मांडत तोंडावर काळयापट्टया बांधून मूक आंदोलन केले. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या कामकाजाचा आजचा शेवटचा दिवस असून अधिवेशनाचे कामकाज सुरू होण्याअगोदर विरोधी पक्षनेते अजित पवार आणि अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली विधानभवनाच्या पायर्यांवर बसून हातात ‘लोकशाहीची हत्या’ असे फलक...

Post
राहुल गांधींची खासदारकी रद्द करण्याचा निर्णय लोकशाहीला धक्का देणारा आहे - अजित पवार

राहुल गांधींची खासदारकी रद्द करण्याचा निर्णय लोकशाहीला धक्का देणारा आहे – अजित पवार

मुंबई, 24 मार्च (हिं.स.) राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करणे ही बाब संविधानात किंवा लोकशाहीत बसत नाही. लोकशाहीत प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा अधिकार घटनेने दिला आहे. तरीदेखील संसदेत अशी खासदारकी रद्द करण्याचा निर्णय घेतला जो लोकशाहीला धक्का देणारा आहे अशा शब्दात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत या घटनेचा माध्यमांशी बोलताना धिक्कार...

Post
सार्वजनिक आरोग्य सेवांना बळकटी देण्याच्या प्रयत्नांची पंतप्रधानांकडून प्रशंसा

सार्वजनिक आरोग्य सेवांना बळकटी देण्याच्या प्रयत्नांची पंतप्रधानांकडून प्रशंसा

नवी दिल्ली, 24 मार्च (हिं.स.) : उत्तर प्रदेशात कौशांबी येथे वैद्यकीय व्हॅनचा वापर करून सार्वजनिक आरोग्य सेवा मजबूत करण्याच्या प्रयत्नांचे पंतप्रधानांनी कौतुक केले आहे. उत्तर प्रदेशातील कौशांबी येथील खासदार विनोद सोनकर यांनी केलेल्या ट्विटमध्ये वैद्यकीय व्हॅनच्या सहाय्याने 2,47,500 हून अधिक नागरिकांची आरोग्य तपासणी झाल्याची आणि या ठिकाणी 25000 पेक्षा अधिक लोकांनी विविध सरकारी योजनांचे लाभार्थी...

Post
राहुल गांधींची खासदारकी रद्द

राहुल गांधी यांची खासदारकी रद्द

नवी दिल्ली, 24 मार्च (हिं.स.) : केरळच्या वायनाड येथील काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना सूरतच्या सत्र न्यायालयाने गुरुवारी 2 वर्षाची शिक्षा ठोठावली होती. दोन वर्षे किंवा त्याहून अधिक काळासाठी लोकप्रतिनिधींना शिक्षा झाल्यास त्यांचे सदस्यत्व रद्द होते. त्यानुसार लोकसभा सचिवालयाने राहुल यांची खासदारकी आज, शुक्रवारी रद्द केलीय. मानहानीच्या खटल्यात सूरतच्या जिल्हा कोर्टाने राहुल गांधींना 2 वर्षांची...

Post
खा. नवनीत राणांनी दिल्लीतील निवासस्थानी उभारली गुढी

खा. नवनीत राणांनी दिल्लीतील निवासस्थानी उभारली गुढी

अमरावती, 22 मार्च, (हिं.स.) साडे तीन शुभ मुहूर्ता पैकी एक मुहूर्त आणि मराठी नवीन वर्षाचा दिवस असल्याने राज्यात सध्या गुढीपाडव्याचा उत्साह पहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी शोभा यात्रा काढत लोक आपला आनंद दाखवत आहेत. असाच उत्साह राज्याबाहेरही पहायला मिळत आहे. चक्क दिल्लीत ही गुढीपाडव्याचा उत्साह दिसत असून खासदारांच्या निवासस्थानी गुढी उभारल्याचे दिसत आहे. अमरावतीच्या खासदार...