Home Gujarat

Tag: Gujarat

Post
मुंबईसह गुजरातमध्ये 'इन्कम टॅक्स'ची धाड, शाह पेपर मिलवर 350 कोटी रुपयांच्या कर चोरीचा आरोप

मुंबईसह गुजरातमध्ये ‘इन्कम टॅक्स’ची धाड, शाह पेपर मिलवर 350 कोटी रुपयांच्या कर चोरीचा आरोप

मुंबई, 11 एप्रिल (हिं.स.) : देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईसह गुजरातमधील वापी शहरात आज, मंगळवारी आयकर विभागाने मोठी कारवाई केली. त्यामध्ये गुजरात येथील वापी या भागात शाह पेपर मिलवर कारवाई केली. सुमारे 350 कोटी रुपयांची कर चोरी केल्याचा आरोप या मिलवर आहे यासंदर्भातील माहितीनुसार आयकर विभागाने गुजरातमधील वापी आणि मुंबईतील शाह पेपर मिल जवळील १८...

Post
राहुल गांधी आज सूरत कोर्टात याचिका दाखल करणार

राहुल गांधी आज सूरत कोर्टात याचिका दाखल करणार

नवी दिल्ली, 03 एप्रिल (हिं.स.) : काँग्रेस नेते राहुल गांधी आज, सोमवारी सूरत न्यायदंडाधिकारी कोर्टाने सुनावलेल्या शिक्षेला आव्हान देणार आहेत. राहुल गांधी यांना सूरत कोर्टाने अवमानना प्रकरणी 2 वर्षांची शिक्षा ठोठावली असून त्यामुळे त्यांची खासदारकी रद्द करण्यात आलीय. या निर्णयाला राहुल गांधी सत्र न्यायालयात आव्हान देणार आहेत. त्यासाठी काँग्रेसच्या कायदेशीर सल्लागारांच्या टीमने याचिका तयार केलीय....