Home Governor

Tag: Governor

Post
सावरकर जयंतीनिमित्त जातिभेदाला तिलांजली देण्याचा संकल्प करा - राज्यपाल

सावरकर जयंतीनिमित्त जातिभेदाला तिलांजली देण्याचा संकल्प करा – राज्यपाल

मुंबई, 28 मे (हिं.स.) : स्वातंत्र्यवीर सावरकर हे थोर समाजसुधारक होते. सावरकरांनी जातिभेदाला तीव्र विरोध केला. अस्पृश्यता हा देशावरील कलंक आहे असे ते म्हणत, असे सांगून स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती निमित्त जातिवादाला तिलांजली देण्याचा संकल्प करण्याचे आवाहन राज्यपाल रमेश बैस यांनी आज येथे केले. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या १४० व्या जयंतीनिमित्त सावरकरांच्या जीवनकार्यावर आधारित प्रदर्शनाचे उदघाटन राज्यपाल...

Post
सावरकर यांच्यावरील ऐतिहासिक अन्याय दूर करावा : राज्यपाल

सावरकर यांच्यावरील ऐतिहासिक अन्याय दूर करावा : राज्यपाल

मुंबई, 22 मे (हिं.स.) : स्वातंत्र्यवीर सावरकर हे भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे महान नायक होते. ते द्रष्टे समाज सुधारक व जातीभेदाचे कट्टर विरोधक होते. दुर्दैवाने स्वातंत्र्योत्तर काळात सावरकर तसेच इतर अनेक क्रांतिकारकांच्या योगदानाकडे डोळेझाक करण्यात आली. खोट्या सिद्धांताच्या आधारे अनेक क्रांतिकारकांना बदनाम करण्यात आले. क्रांतिकारकांवरील हा अन्याय दूर करण्याची वेळ आली असून सर्वच क्रांतिकारकांचा यथोचित सन्मान...

Post
राज्यस्थापना दिवस साजरे केल्याने एकात्मतेची भावना दृढ होईल : राज्यपाल

राज्यस्थापना दिवस साजरे केल्याने एकात्मतेची भावना दृढ होईल : राज्यपाल

मुंबई, १७ मे, (हिं. स) विविध भाषा, बोली, संगीत व खाद्य संस्कृतीने नटलेला भारत एक सुंदर पुष्पगुच्छ आहे. देशातील विविध राज्यांमध्ये सांस्कृतिक आदान प्रदान झाल्यास नागरिकांमध्ये परस्पर सामंजस्य वाढून राष्ट्रीय एकात्माची भावना दृढ होईल. या दृष्टीने ”एक भारत श्रेष्ठ भारत” उपक्रमा अंतर्गत प्रत्येक राज्यात इतर राज्यांचे स्थापना दिवस साजरे करण्याचा शासनाचा उपक्रम स्तुत्य आहे, असे...

Post
सर्वांनी एकत्र येऊन बलशाली महाराष्ट्र घडवूया ! – राज्यपाल

सर्वांनी एकत्र येऊन बलशाली महाराष्ट्र घडवूया ! – राज्यपाल

मुंबई, 1 मे (हिं.स.) : सर्व समाजघटकांना सोबत घेऊन सर्वसमावेशक विकास घडविण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. आपण सर्वांनी एकत्र येऊन बलशाली महाराष्ट्र घडवूया, असे आवाहन राज्यपाल रमेश बैस यांनी महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 63 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित मुख्य शासकीय समारंभात केले. छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर आयोजित समारंभात राज्यपालांच्या हस्ते राष्ट्रध्वज फडकविण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,...