Home Goa

Tag: Goa

Post
भारत विश्वगुरु आणि महासत्ता होण्यासाठी प्रत्येक भारतियाचा सहभाग आवश्यक ! - मंत्री गोविंद गावडे

भारत विश्वगुरु आणि महासत्ता होण्यासाठी प्रत्येक भारतियाचा सहभाग आवश्यक ! – मंत्री गोविंद गावडे

पणजी, 29 मे (हिं.स.) – ‘जी-२०’ राष्ट्रांचे अध्यक्षपद भारताला लाभणे ही ऐतिहासिक गोष्ट आहे. भारताने विश्वाला योग, आयुर्वेद आदी दिलेली देणगी आहे. भारताला संगीत, नृत्य, कला, साहित्य, चित्र, शिल्प आदींचा मोठा सांस्कृतिक वारसा लाभला आहे. याची सर्वांसोबत आदानप्रदान होणे आवश्यक आहे. भारत हा आता केवळ विकसनशील देश नव्हे, तर विकसित आणि महासत्ता म्हणून विश्वात उदयास...

Post
पत्राचाळ प्रकरणी ईडीची मुंबईसह गोव्यात कारवाई

पत्राचाळ प्रकरणी ईडीची मुंबईसह गोव्यात कारवाई

मुंबई, 03 एप्रिल (हिं.स.) : खासदार संजय राऊत आरोपी असलेल्या पत्राचाळ घोटाळा प्रकरणात अंमलबजावणी संचालनालायाने (ईडी) आज, सोमवारी मुंबई आणि गोव्यात कारवाई केली. ईडीने राकेश कुमार आणि सारंग कुमार वाधवन यांच्या गुरू आशिष कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेडच्या नावावर असलेली 31.50 कोटींची स्थावर मालमत्ता जप्त केली आहे. ही मालमत्ता मुंबई आणि गोवा येथील आहे. ईडीने दिलेल्या माहितीनुसार,...

Post
गोवा : जी-20 परिषदेसाठी तयारी जोमात

गोवा : जी-20 परिषदेसाठी तयारी जोमात

पणजी, 27 मार्च (हिं.स.) : गोव्यात होणाऱ्या जी-20 परिषदेसाठी राज्यात जोरदार तयारी सुरू आहे. पणजी शहरातील सरकारी, तसेच रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या इमारती, दुकानांच्या दर्शनी बाजूच्या भिंती व परिसराची रंगरंगोटी सुरू आहे. त्याशिवाय कंदब बसस्थानकासमोरील जागेत वाहतूक बेट तयार करण्याचे काम वेगाने सुरू आहे. गोवा येथे जी-20 शिखर परिषदेच्या 8 बैठका होणार आहेत. त्यातील पहिली 17...

Post
मुंबई-गोवा जागतिक 'जैवविविधता महामार्ग' करूया

मुंबई-गोवा जागतिक ‘जैवविविधता महामार्ग’ करूया

२१ मार्च : जागतिक वनदिननिमित्त… पुढील वर्षी आपल्या देशात, जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीचा पंचवार्षिक निवडणूक उत्सव होणार आहे. मागील काही वर्षात देशातील विकासकामांच्या घोडदौडीत सर्वाधिक काळ रखडलेला बहुचर्चित प्रकल्प अशी दुर्मिळ नोंद स्वत:च्या नावावर करू पाहाणारा ‘मुंबई गोवा महामार्ग चौपदरीकरण प्रकल्प’ पूर्ण होण्याची शक्यता आहे. आपसूकच या महामार्गाच्या दुतर्फा वृक्ष लागवडीच्या कंत्राटी कामालाही वेग येणार...