Home Flag March

Tag: Flag March

Post
मणिपूरमध्ये दिसता क्षणी गोळी घालण्याचे आदेश... राज्यातील दंगलग्रस्त भागात सैन्याचा ‘फ्लॅग-मार्च’

मणिपूरमध्ये दिसता क्षणी गोळी घालण्याचे आदेश… राज्यातील दंगलग्रस्त भागात सैन्याचा ‘फ्लॅग-मार्च’

इम्फाल, 04 मे (हिं.स.) : मणिपूरमध्ये उसळलेल्या हिंसाचाराला अटकाव करण्यासाठी आता राज्य सरकारने दंगलखोरांना दिसताच क्षणी गोळ्या मारण्याचे आदेश दिले आहेत. मणिपूरमध्ये उफाळून आलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर भारतीय सैन्याने हिंसाग्रस्त भागांमध्ये फ्लॅग मार्च काढला. राज्यातील 8 जिल्ह्यांमध्ये दंगल उसळली आहे. मणिपूरमध्ये बिगर आदिवासी मेईती समाजाला आदिवासींचा दर्जा मिळावा अशी मागणी सुरू आहे. या मागणीविरोधात ‘ऑल ट्रायबल...