Home ED

Tag: ED

Post
HC issues notice to Lal Singh in appeal filed by ED

HC issues notice to Lal Singh in appeal filed by ED

Jammu, 5 December (HS): JK High Court on Tuesday issued notice to former Minister and Dogra Swabhiman Sangathan Party (DSSP) supremo Ch Lal Singh in an appeal filed by Enforcement Directorate against the order of trial court whereby interim bail was granted. During the course of hearing DSGI Vishal Sharma submitted that since the matter...

Post
अनिल परब यांच्या विरोधात पीएमएलए कोर्टात आरोपपत्र

अनिल परब यांच्या विरोधात पीएमएलए कोर्टात आरोपपत्र…. दापोलीच्या साई रिसॉर्ट प्रकरणी ईडीची कारवाई

मुंबई, 08 मे (हिं.स.) : कोकणातील दापोली इथल्या साई रिसॉर्ट बांधकाम प्रकरणात सोमवारी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) विशेष पीएमएलए न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. ईडीने या प्रकरणात तपास सुरू केला असून परब यांच्यावर मनी लॉण्डरिंगचे आरोप आहेत. तसेच याप्रकरणी रिसॉर्टचे मालक सदानंद कदम आणि जयराम देशपांडे यांच्यावर कारवाई केली आहे. अनिल परब यांना तूर्तास मुंबई उच्च न्यायालयाने...

Post
कार्ती चिदंबरम यांची 11.4 कोटींची मालमत्ता जप्त, आयएनएक्स मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडीची कारवाई

कार्ती चिदंबरम यांची 11.4 कोटींची मालमत्ता जप्त, आयएनएक्स मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडीची कारवाई

नवी दिल्ली, 18 एप्रिल (हिं.स.) : अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) आयएनएक्स मनी लाँड्रिग प्रकरणी कार्ती चिदंबरम यांची 11.04 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. ईडीने यासंदर्भात निवेदन जारी करत माहिती दिली आहे. ईडीच्या निवेदनात नमूद केल्यानुसार कार्ती चिदंबरम यांच्या 4 संलग्न मालमत्तांपैकी एक ही कर्नाटकातील कुर्ग जिल्ह्यात असलेली स्थावर मालमत्ता आहे. यासोबतच प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँडरिंग...

Post
ईडीने दाखल केला बीबीसी विरोधात गुन्हा

ईडीने दाखल केला बीबीसी विरोधात गुन्हा

मुंबई, 13 एप्रिल (हिं.स.) : ब्रीटीश ब्रॉडकास्टींग कार्पोरेशनच्या (बीबीसी-इंडिया) विरोधात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) कारवाईचा बडगा उगारला आहे. ईडीने बीबीसी विरोधात परकीय व्यवस्थापन कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. बीबीसी इंडियावर फॉरेन एक्स्चेंज मॅनेजमेंट ऍक्ट (फेमा) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. बीबीसीवर विदेशी निधीमध्ये अनियमितता झाल्याचे आढळून आले आहे. त्यानंतर ईडीने फेमा अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.काही...

Post
पत्राचाळ प्रकरणी ईडीची मुंबईसह गोव्यात कारवाई

पत्राचाळ प्रकरणी ईडीची मुंबईसह गोव्यात कारवाई

मुंबई, 03 एप्रिल (हिं.स.) : खासदार संजय राऊत आरोपी असलेल्या पत्राचाळ घोटाळा प्रकरणात अंमलबजावणी संचालनालायाने (ईडी) आज, सोमवारी मुंबई आणि गोव्यात कारवाई केली. ईडीने राकेश कुमार आणि सारंग कुमार वाधवन यांच्या गुरू आशिष कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेडच्या नावावर असलेली 31.50 कोटींची स्थावर मालमत्ता जप्त केली आहे. ही मालमत्ता मुंबई आणि गोवा येथील आहे. ईडीने दिलेल्या माहितीनुसार,...

Post
हसन मुश्रीफ प्रकरणी पुण्यात ईडीची मोठी कारवाई

हसन मुश्रीफ प्रकरणी पुण्यात ईडीची मोठी कारवाई

पुणे, 3 एप्रिल (हिं.स.) : माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्याशी संबंधित मनी लॉन्ड्रींग प्रकरणात अंमलबजावणी संचनालय यांनी पुण्यात मोठी कारवाई सुरू केली आहे. सोमवारी सकाळीच पुण्यात 9 ठिकाणी एकाचवेळी ईडीची मोठी छापेमारी सुरु झाल्याने खळबळ उडाली आहे. हसन मुश्रीफ यांच्याशी संबंधित पुण्यातील व्यवसायिकांच्या घरी ही कारवाई करण्यात येत आहे. व्यवसायिक विवेक गव्हाणे, सी.ए. जयेश दुधेडीया...