Home Chandrapur

Tag: Chandrapur

Post
मोदी सरकारच्या कार्यकाळात देश आर्थिक संपन्न, विकास, अंतर्गत सीमा सुरक्षेत यशस्वी - हंसराज अहीर

मोदी सरकारच्या कार्यकाळात देश आर्थिक संपन्न, विकास, अंतर्गत सीमा सुरक्षेत यशस्वी – हंसराज अहीर

चंद्रपूर 4 जून (हिं.स.) – २०२४ हे वर्ष निवडणुकांचे असल्याने राजकीय घडामोडीला वेग आला आहे. मोदी सरकारच्या 9 वर्षपूर्ती निमित्त भारतीय जनता पार्टीच्या वतीने देशभरामध्ये मोदी @ 9 महाजनसंपर्क अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानात मोदी सरकारच्या ९ वर्षाच्या कार्यकाळात लोक कल्याणकारी योजना, धाडसी निर्णय व आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाची प्रतिमा उज्ज्वल करण्याची प्रधानमंत्री नरेंद्र मोदी...

Post
कॉंग्रेस खासदार बाळू धानोरकर यांचे निधन

कॉंग्रेस खासदार बाळू धानोरकर यांचे निधन

चंद्रपूर, ३० मे (हिं.स.) : काँग्रेसचे महाराष्ट्रातील एकमेव खासदार सुरेश उर्फ बाळू धानोरकर यांचे आज उपचारादरम्यान निधन झाले. धानोरकर यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना दिल्ली येथील रुग्णालयात भरती करण्यात आले होते. मात्र मंगळवारी पहाटेच्या सुमारास त्यांचे उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला. ते ४८ वर्षांचे होते. धानोरकर यांच्या पश्चात पत्नी आमदार प्रतिभा धानोरकर, दोन मुले असा परिवार आहे....

Post
खा. बाळू धानोरकर यांची प्रकृती स्थिर

खा. बाळू धानोरकर यांची प्रकृती स्थिर

चंद्रपूर 29 मे (हिं.स.):खासदार बाळू धानोरकर यांच्यावर दिल्ली येथे उपचार केले जात असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. त्यामुळे अफवांवर विश्वास ठेवू नये असे धानोरकर यांचे जनसंपर्क कार्यालयाच्या सूत्रांनी स्पष्ट केले आहे. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार बाळू धानोरकर यांची प्रकृती बरी नसल्याने त्यांच्यावर दिल्ली येथील ”वेदांता हॉस्पिटल” येथे उपचार सुरू आहेत. ते उपचाराला प्रतिसाद देत आहेत....

Post
चंद्रपूर : हज यात्रेकरूंसाठी आरोग्य तपासणी व लसीकरण शिबीर

चंद्रपूर : हज यात्रेकरूंसाठी आरोग्य तपासणी व लसीकरण शिबीर

चंद्रपूर 16 मे (हिं.स.):2023 मध्ये हज यात्रेसाठी जाणाऱ्या यात्रेकरूंसाठी येथील जिल्हा सामान्य रुग्णालय येथे 17 व 18 मे 2023 रोजी आरोग्य तपासणी व लसीकरण शिबीर आयोजित करण्यात आलेले आहे. सदर शिबीरामध्ये सि.बी.सी., एल.एफ.टी., के.एफ.टी., ब्लडशुगर, रक्तदाब व एक्सरे इत्यादी तपासण्या करण्यात येणार असून ओरल पोलिओ लस, मेनिंजायटीस प्रतिबंधक लस, 65 वर्षांवरील व्यक्तींना सीझनल इनफ्लूएंझा लस...

Post
चंद्रपूर : शिक्षक भरतीसाठी आंदोलन करणार - आ. प्रतिभा धानोरकर

चंद्रपूर : शिक्षक भरतीसाठी आंदोलन करणार – आ. प्रतिभा धानोरकर

चंद्रपूर 15 मे (हिं.स.) : शिक्षक भरती तात्काळ करा अशी मागणी करीत अन्यथा भावी शिक्षकांसोबत आंदोलन करणार असल्याचा इशारा आमदार प्रतिभा धानोरकर यांनी दिला आहे. विद्यार्थ्यांचे भविष्य घडविण्याचे काम शिक्षकांच्या हातात असते. परंतु राज्यात अनेक ठिकाणी शिक्षकांची पदे रिक्त असल्याने गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळत नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात असल्याचे चित्र आहे. ते बदलविण्याकरिता अनेकदा आमदार प्रतिभा...

Post
चंद्रपूर : दीपक चटप यांचा उपराष्ट्रपतींशी थेट संवाद

चंद्रपूर : दीपक चटप यांचा उपराष्ट्रपतींशी थेट संवाद

चंद्रपूर 10 मे (हिं.स.): – भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनगड हे सध्या लंडन दौऱ्यावर होते. दरम्यान भारतीय उच्चायुक्त कार्यालयाने त्यांचा निवडक भारतीयांशी संवाद आयोजित केला. या कार्यक्रमात चंद्रपूर जिल्ह्यातील गडचांदूर येथील सुपुत्र व सध्या लंडन येथे कायद्याचे उच्चशिक्षण घेत असलेले ॲड.दीपक यादवराव चटप यांना निमंत्रित करण्यात आले होते. यावेळी उपराष्ट्रपती धनगड व ॲड. दीपक चटप यांच्यात...

Post
खरीप हंगामात शेतकऱ्यांना कोणतीही अडचण होऊ देऊ नका - मुनगंटीवार

खरीप हंगामात शेतकऱ्यांना कोणतीही अडचण होऊ देऊ नका – मुनगंटीवार

चंद्रपूर 8 मे (हिं.स.) : सर्वात जास्त रोजगार देणारे क्षेत्र म्हणून ही कृषी क्षेत्राचा नावलौकिक आहे. देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात उद्योग आणि सेवा क्षेत्र वाढले असले तरी कृषी क्षेत्राशिवाय पर्याय नाही. खरीप हंगामाला आता सुरुवात होत आहे. अतिशय महत्त्वाचे असलेल्या या हंगामात शेतकऱ्यांना कोणतीही अडचण येणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे निर्देश पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार...

Post
चंद्रपूर : पाणी पुरवठ्यासाठी भाजपचे आयुक्तांना निवेदन

चंद्रपूर : पाणी पुरवठ्यासाठी भाजपचे आयुक्तांना निवेदन

चंद्रपूर 26 एप्रिल (हिं.स.) : चंद्रपूर शहरामध्ये पाणी पुरवठा सुव्यवस्थीत करणेबाबत अनेक तक्रारी महानगर भाजपाला प्राप्त झाल्या नंतर याची दखल भाजपाने घेतली असून या संदर्भातील निवेदन भाजपा तर्फे जिल्हाध्यक्ष डॉ.मंगेश गुलवाडे यांच्या नेतृत्वात मनपा आयुक्तांना देण्यात आले.विषयाचे गांभीर्य लक्षात घेत पाणी पुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन मनपा आयुक्त विपीन पालिवाल यांनी दिल्याने अनेकांचा जीव सुखावला आहे....

Post
माजी आमदार बाबुराव वाघमारे यांचे निधन

माजी आमदार बाबुराव वाघमारे यांचे निधन

चंद्रपूर 24 एप्रिल (हिं.स.) – चिमूर विधानसभा क्षेत्राचे सिंदेवाही तालुक्यातील मोहाडी (नलेश्वर) येथील माजी आमदार बाबुराव जसुजी वाघमारे यांचे रविवारी रात्री हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ७४ वर्षांचे होते. बाबुराव वाघमारे यांनी १९९० मध्ये चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार म्हणून निवडणूक लढविली. यावेळी ते प्रचंड मताधिक्याने निवडून आले होते. १९९० ते ९५ मध्ये ते या विधानसभा...

Post
रेल्वे संबंधी मागण्या त्वरीत मार्गी लावाव्या- खा. धानोरकर

रेल्वे संबंधी मागण्या त्वरीत मार्गी लावाव्या- खा. धानोरकर

चंद्रपूर 7 एप्रिल (हिं.स.) :- चंद्रपूर, भांदक, वरोरा व माजरी या स्थानकांवर रेल्वे प्रवाश्यांच्या सोयी साठी अनेक रेल्वे गाड्यांच्या थांब्याच्या मागणी सह अन्य अनेक महत्वपूर्ण मागण्यांचे निवेदन खा. बाळू धानोरकर यांनी रेल्वे बोर्ड चेयरमन अनिलकुमार लाहोटी यांना दिले. या भेटीत अनेक महत्वपूर्ण समस्या व मागण्यांवर सकारात्मक चर्चा झाली. दक्षिण-मध्य, मध्य व दक्षिण-पूर्व-मध्य या रेल्वे झोनला...