Home central government

Tag: central government

Post
केंद्रीय योजनांची प्रलंबित कामे जलदगतीने पूर्ण करावीत - डॉ. भारती पवार

केंद्रीय योजनांची प्रलंबित कामे जलदगतीने पूर्ण करावीत – डॉ. भारती पवार

नाशिक, 17 मे (हिं.स.) गावांचा विकास साधण्यासाठी केंद्र सरकारच्या विविध योजना प्रशासकीय यंत्रणांमार्फत राबविण्यात येत आहेत. त्या योजनांची प्रलंबित कामे मोहिमस्तरावर जलदगतीने पूर्ण करावीत, असे निर्देश केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी संबंधित यंत्रणांना दिले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण समिती (दिशा) बैठक आयोजित करण्यात...

Post
कमर्शिअल गॅस सिलेंडरच्या दरात कपात

कमर्शिअल गॅस सिलेंडरच्या दरात कपात

नवी दिल्ली, 01 एप्रिल (हिं.स.) : केंद्र सरकारने व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत 91.50 रुपयांनी घट केली आहे. तर, घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत कोणताही बदल करण्यात आला नाही. घरगुती एलपीजी सिलेंडरसाठी ग्राहकांना पूर्वीप्रमाणेच रक्कम द्यावी लागणार आहे. गेल्या माहिन्यात व्यावसायिक सिलिंडरच्या किंमतीत 350 रुपयांनी वाढ करण्यात आली होती. इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार, आजपासून व्यावसायिक सिलेंडरची किंमत 91.50...

Post
तूर डाळ साठा देखरेखीसाठी केंद्र सरकारकडून समिती स्थापन

तूर डाळ साठा देखरेखीसाठी केंद्र सरकारकडून समिती स्थापन

नवी दिल्ली, 27 मार्च (हिं.स.)- केंद्र सरकारच्या ग्राहक व्यवहार विभागाने, आयातदार, गिरणीमालक, साठेधारक आणि व्यापारी यांसारख्याकडे असलेल्या तूर डाळीच्या साठ्यावर देखरेख ठेवण्याच्या उद्देशाने राज्य सरकारांच्या समन्वयाने अतिरिक्त सचिव, निधी खरे यांच्या अध्यक्षतेखाली एका समितीची स्थापना केली आहे. तूर डाळीची नियमित स्वरूपात चांगल्या प्रमाणात आवक होत असून देखील बाजारपेठेशी संबंधित हा साठा खुला करत नसल्याच्या वृत्ताच्या...

Post
उज्ज्वला योजनेच्या सिलेंडर सबसिडीला मुदतवाढ

उज्ज्वला योजनेच्या सिलेंडर सबसिडीला मुदतवाढ

नवी दिल्ली, 25 मार्च (हिं.स.) : केंद्र सरकारने एलपीजी गॅसवर सबसिडी संदर्भात मोठा निर्णय घेतला आहे. त्यानुसार उज्ज्वला योजनेंतर्गत सरकारने प्रति एलपीजी सिलिंडर 200 रुपये सबसिडी एक वर्षासाठी वाढवली आहे. हे अनुदान 14.2 किलोच्या 12 एलपीजी सिलेंडरवर देण्यात येईल. नव्या आर्थिक वर्षात ही सबसिडी लागू असेल. त्यामुळे सर्वसामान्यांसाठी एलपीजी सिलेंडर स्वस्त होणार आहे. माहिती आणि...