Home BJP

Tag: BJP

Post
नवेगाव-नागझिरा पर्यटकांचे आकर्षण केंद्र बनेल - मुनगंटीवार

नवेगाव-नागझिरा पर्यटकांचे आकर्षण केंद्र बनेल – मुनगंटीवार

गोंदिया, 20 मे (हिं.स.) : संशोधन, पर्यटन, संवर्धन व ईन ब्रिडिंग या चार मुद्यांवर आधारित कार्य वनविभागाने हाती घेतले असून त्या अंतर्गत आज नवेगाव-नागझिरा अभयारण्यात वाघिणीचे स्थानांतरण करण्यात आले. नैसर्गिक अधिवासासाठी येथील जंगल उपयुक्त आहे. वाघिणीच्या आगमनामुळे नवेगाव नागझिरा अभयारण्य वन्यजीव प्रेमी, अभ्यासक व पर्यटकांचे आकर्षण केंद्र बनेल, असा विश्वास वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त...

Post
प्रशासन आणि पदाधिकाऱ्यांच्या समन्वयातून सामान्य जनतेचे प्रश्न सोडवावे - राधाकृष्ण विखे पाटील

प्रशासन आणि पदाधिकाऱ्यांच्या समन्वयातून सामान्य जनतेचे प्रश्न सोडवावे – राधाकृष्ण विखे पाटील

छत्रपती संभाजीनगर, 20 मे (हिं.स.) सामान्यजनतेच्या कल्याणासाठी शासन अनेक योजनांची अंमलबजावणी करते. या योजनांचा लाभ देण्याबरोबरच प्रशासनातील अधिकारी आणि लोकप्रतिनीधी, पदाधिकारी यांनी समन्वयातून सामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्याचे आवाहन महसूलमंत्री विखेपाटील यांनी केले. जिल्हाधिकारीbकार्यालयात आयोजित पदाधिकारी आणि अधिकारीयांच्या समन्वय बैठकीतते बोलत होते. यावेळी केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ.भागवत कराड, सहकारमंत्री अतुल सावे, आमदार हरिभाऊ बागडे, प्रशांत बंब,...

Post
कितीही अडथळे आणले तरी वाळू धोरण यशस्वी करणार - विखे पाटील

कितीही अडथळे आणले तरी वाळू धोरण यशस्वी करणार – विखे पाटील

संभाजीनगर, 20 मे (हिं.स.) : शासन सामान्य नागरिकांसाठी अनेक योजना व उपक्रम राबवित आहे. सामान्य नागरिकाला केवळ ६०० रुपयांत वाळू देण्याचा महत्वपूर्ण निर्णय शासनाने घेतल्याने त्यांच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. मात्र, या धोरणाच्या अंमलबजावणीत कोणीही कितीही अडथळे आणले तरी स्वस्त वाळूचे धोरण यशस्वी करण्यात सरकार कुठेही कमी पडणार नाही, असा विश्वास महसूल...

Post
'माझ्या मृत्यूला हे भाजप नेते जबाबदार...'

‘माझ्या मृत्यूला हे भाजप नेते जबाबदार…’

सोलापूर 20 मे (हिं.स) भा जपचे (BJP) सोलापूरचे तत्कालीन जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांचा एका महिलेसोबतचा बेडरूममधील व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्या महिलेने विषारी वनस्पतीच्या बिया खाऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. आत्महत्या करण्याचा प्रयत्न करण्यापूर्वी तिने ‘श्रीकांत देशमुख, मला तुम्हाला शेवटचं बोलायचं आहे…’ असे म्हणत एक व्हिडिओही व्हायरल केला आहे. त्या महिलेवर प्रथम सांगोल्याच्या ग्रामीण...

Post
पारधी समाजाच्या खांद्यावर पक्षाचा झेंडा देण्याची भाजपला घाई

पारधी समाजाच्या खांद्यावर पक्षाचा झेंडा देण्याची भाजपला घाई

सोलापूर 20 मे (हिं.स) महाराष्ट्र आदिवासी पारधी समाज संघटनेच्या सहकार्याने भाजपने नुकताच प्रमुख कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. या मेळाव्याला प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह भाजपचे आमदार, खासदार उपस्थित होते. पारधी समाजाच्या खांद्यावर राजकीय पक्षाचा झेंडा देण्याची घाई भाजपला झाली आहे.मात्र, मुळात स्वतः ला आदिवासी म्हणविणाऱ्या पारधी समाजावर हिंदुत्वाचा शिक्का मारून व्होट बॅंक ताब्यात ठेवण्याचा इरादा यामागे आहे....

Post
रत्नागिरी : मच्छीमारांच्या समस्या सोडविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न - केंद्रीय मंत्री रूपाला

रत्नागिरी : मच्छीमारांच्या समस्या सोडविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न – केंद्रीय मंत्री रूपाला

रत्नागिरी, 18 मे, (हिं. स.) : मच्छीमारांच्या विकासासाठी शासनाकडून विविध योजना राबविण्यात येत आहेत. आपल्या समस्या सोडविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, असे आश्वासन केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय मंत्री परषोत्तम रूपाला यांनी दिले. येथील स्वा. वि. दा. सावरकर नाट्यगृहात सागर परिक्रमा कार्यक्रमाच्या पाचव्या टप्प्याच्या समारोप समारंभात ते बोलत होते. ते म्हणाले, मच्छीमार बांधवांचा विकास साधण्यासाठी...

Post
पुरी- हावडा वंदे भारत एक्सप्रेसला मोदींच्या हस्ते हिरवा झेंडा

पुरी- हावडा वंदे भारत एक्सप्रेसला मोदींच्या हस्ते हिरवा झेंडा

नवी दिल्ली, 18 मे (हिं.स.) : ओडिशातील जगन्नाथ-पुरी आणि पश्चिम बंगालच्या हावडा शहरांना जोडणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसला गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हिरवा झेंडा दाखवला. यासोबतच त्यांनी ओडिशाला 8000 कोटी रुपयांचा प्रकल्प भेट दिला. याप्रसंगी पंतप्रधान म्हणाले की, ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या लोकांना वंदे भारत ट्रेनची भेट मिळत आहे. वंदे भारत ट्रेन ही आधुनिक भारत आणि...

Post
केंद्रीय क्रीडा मंत्र्यांच्या हस्ते 3 राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार विजेत्यांना प्रशस्तीपत्र, ट्रॉफी प्रदान

केंद्रीय क्रीडा मंत्र्यांच्या हस्ते 3 राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार विजेत्यांना प्रशस्तीपत्र, ट्रॉफी प्रदान

नवी दिल्ली, 18 मे (हिं.स.) : राष्ट्रपतींच्या हस्ते यापूर्वी पुरस्कार स्वीकारू न शकलेल्या राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार विजेत्यांना आज केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री अनुराग सिंग ठाकूर यांनी त्यांच्या निवासस्थानी प्रशस्तीपत्रासह पुरस्कार प्रदान केला. आज एका छोटेखानी कार्यक्रमात भारतीय नेमबाज अंजुम मौदगील (अर्जुन पुरस्कार), हॉकी प्रशिक्षक सरपाल सिंग (द्रोणाचार्य पुरस्कार) आणि दिवंगत टेनिस प्रशिक्षक नरेश...

Post
केंद्रीय मंत्री परशोत्तम रुपाला यांनी केला सागर परिक्रमेच्या पाचव्या टप्प्याचा प्रारंभ

केंद्रीय मंत्री परशोत्तम रुपाला यांनी केला सागर परिक्रमेच्या पाचव्या टप्प्याचा प्रारंभ

मुंबई, 18 मे (हिं.स.) : केंद्रीय मत्स्यव्यवसाय मंत्री परशोत्तम रुपाला यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी ऐतिहासिक गेट वे ऑफ इंडियापासून सागर परिक्रमेच्या पाचव्या टप्प्याचा प्रारंभ झाला. रुपाला यांनी महाराष्ट्रातील रायगड येथील करंजा जेट्टी येथे हितधारकांना संबोधित केले. येत्या दोन दिवसात ते महाराष्ट्र आणि गोवा येथे सहा ठिकाणी विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत. करंजा जेट्टी येथील कार्यक्रमात केंद्रीय...

Post
भाजपाकडे नेता, नीती, नियती तिन्ही गोष्टी आहेत - जे पी नड्डा

भाजपाकडे नेता, नीती, नियती तिन्ही गोष्टी आहेत – जे पी नड्डा

मुंबई, 18 मे (हिं.स.) : सध्या सर्वच पक्ष परिवारवादी आहेत. ज्यांच्याकडे कार्यकर्ते आहेत, त्यांच्याकडे नियत नाही. ज्यांच्याकडे नियत आहे, त्यांच्याकडे ताकद नाही, अशी देशभरातील राजकीय पक्षांची स्थिती आहे. मात्र भाजप हा एकमेव पक्ष असा आहे. आपल्याकडे नेता आहे, नीती आहे आणि नियती आहे. बाकी सर्व पक्ष परिवार वादासाठी काम करत आहेत, तर भाजपा विकासवादासाठी काम...