Home Aurangabad

Tag: Aurangabad

Post
कितीही अडथळे आणले तरी वाळू धोरण यशस्वी करणार - विखे पाटील

कितीही अडथळे आणले तरी वाळू धोरण यशस्वी करणार – विखे पाटील

संभाजीनगर, 20 मे (हिं.स.) : शासन सामान्य नागरिकांसाठी अनेक योजना व उपक्रम राबवित आहे. सामान्य नागरिकाला केवळ ६०० रुपयांत वाळू देण्याचा महत्वपूर्ण निर्णय शासनाने घेतल्याने त्यांच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. मात्र, या धोरणाच्या अंमलबजावणीत कोणीही कितीही अडथळे आणले तरी स्वस्त वाळूचे धोरण यशस्वी करण्यात सरकार कुठेही कमी पडणार नाही, असा विश्वास महसूल...

Post
हायकोर्टाच्या पुढील आदेशापर्यंत 'औरंगाबाद' हेच नाव, जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

हायकोर्टाच्या पुढील आदेशापर्यंत ‘औरंगाबाद’ हेच नाव, जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

मुंबई / छत्रपती संभाजीनगर, १७ मे (हिं.स.) : केंद्र शासनाकडून छत्रपती संभाजीनगर नामांतराला मंजुरी मिळताच काही शासकीय कार्यालयांनी या नावाची अंमलबजावणी सुरू केली. तथापि मुंबई उच्च न्यायालयाचे नामांतरासंदर्भात पुढील आदेश येईपर्यंत नावात बदल न करण्याचे निर्देश दिले आहेत. त्याआधारे महसूल व इतर विभागांशी संबंधित कोणत्याही कार्यालयाने ‘औरंगाबाद’ हेच नाव लिहावे, असे परिपत्रक छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी...

Post
राजपूत समाजापुढील 'भामटा' हा शब्द काढणार – मुख्यमंत्री

राजपूत समाजापुढील ‘भामटा’ हा शब्द काढणार – मुख्यमंत्री

औरंगाबाद, 15 मे (हिं.स.) : सर्वसामान्य, शेतकरी-कष्टकऱ्यांचे हे सरकार असून त्यांच्या कल्याणाचे विविध निर्णय घेऊन जनतेला न्याय देण्याचे काम हे सरकार करीत आहे. राजपूत समाजाचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी हे सरकार कटिबद्ध आहे, राजपूत समाजाच्या पुढील ‘भामटा’ हा शब्द काढण्यात येईल आणि केंद्राकडे पाठपुरावा करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. दरम्यान, महाराणा प्रतापसिंह...