Home Amravati

Tag: Amravati

Post
ओडिशा रेल्वे अपघातातील मृतकांना काँग्रेसची श्रद्धांजली

ओडिशा रेल्वे अपघातातील मृतकांना काँग्रेसची श्रद्धांजली

अमरावती, 5 जून (हिं.स.) : ओरिसा राज्यातील बालासोर बहनागा बाजार स्टेशन जवळ रेल्वेचा मोठा अपघात झाला, कोरोमंडल एक्सप्रेस आणि मालगाडीमधे टक्कर झाली असून या अपघातात २७५ प्रवासी मृत्युमुखी पडले तर ११०० पेक्षा जास्त प्रवासी हे गंभीर जखमी झाले आहेत ,ही घटना अतिशय दुःखद व सामान्य माणसांचे मन हेलावणारी असून या रेल्वे अपघातात मोठ्या प्रमाणात जीवित...

Post
संजय राऊतांविरोधात शिंदे गटाचे 'जोडे मारो' आंदोलन

संजय राऊतांविरोधात शिंदे गटाचे ‘जोडे मारो’ आंदोलन

अमरावती, 3 जून (हिं.स.) :शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांच्या विरोधात शनिवारी राजकमल चौकात शिंदे गटाच्या शिवसेनेकडून ‘जोडे मारो’आंदोलन करण्यात आले. राऊत यांचे मानिसक आरोग्य ठिकाणावर नसल्याने ते बेताल वक्तव्य व कृती करत असल्याची टिका करत, राऊत यांचा प्रतिकात्मक फोटो असलेल्या पोस्टरला चपला मारुन त्यांचा जाहिर निषेध नोंदविण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ...

Post
लोकसभा निवडणुकीसाठी अमरावती मतदार संघ कॉंग्रेसलाच द्या - यशोमती ठाकूर

लोकसभा निवडणुकीसाठी अमरावती मतदार संघ कॉंग्रेसलाच द्या – यशोमती ठाकूर

अमरावती, 3 जून (हिं.स.) अमरावती लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यासाठी आज मुंबई येथे प्रदेश काँग्रेसच्या टिळक भवनात काँग्रेस अध्यक्ष प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, माजी केंद्रीय मंत्री विलासराव मुत्तेमवार, सोशल मिडिया प्रमुख विशाल मुत्तेमवार, देवानंद पवार, पूनम पटेल, ओबीसी सेलचे प्रमुख अरविंद माळी, माजी मंत्री नसीम...

Post
विदर्भ ज्ञानविज्ञान संस्थेत वसतिगृहे व इतर सुविधांसाठी संपूर्ण सहकार्य - चंद्रकांत पाटील

विदर्भ ज्ञानविज्ञान संस्थेत वसतिगृहे व इतर सुविधांसाठी संपूर्ण सहकार्य – चंद्रकांत पाटील

अमरावती, 3 जून (हिं.स.) : राज्यातील मोजक्या शंभर वर्ष पूर्ण करणाऱ्या महाविद्यालयांत विदर्भ ज्ञान विज्ञान संस्थेचा समावेश आहे. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या प्रवेश क्षमतेनुसार संस्थेत आवश्यक दोन वसतिगृहांसाठी, तसेच इतर आवश्यक सुविधांसाठी निधी मिळवून देण्यात येईल. याबाबत संस्थेच्या अधिका-यांनी परिपूर्ण प्रस्ताव सादर करावा, असे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी आज येथे...

Post
नवे शैक्षणिक धोरण विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी उपयुक्त - चंद्रकांत पाटील

नवे शैक्षणिक धोरण विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी उपयुक्त – चंद्रकांत पाटील

अमरावती , 3 जून (हिं.स.) :पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणलेले नवीन शैक्षणिक धोरण हे विद्यार्थीकेंद्रीत असून यात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्यात येणार आहे. या शिक्षण पद्धतीत काळाची गरज ओळखून विद्यार्थ्यांना कौशल्य शिक्षणाव्दारे आत्मनिर्भर करण्यात येणार आहे. यात विद्यार्थ्यांना मातृभाषेतून शिक्षण मिळणार असून विविध शाखेतील विषय निवडीचे स्वातंत्र्य विद्यार्थ्यांना राहणार आहे. यासाठी शिक्षण संस्थांनी पुढाकार...

Post
आशा स्वयंसेविकांच्या पुरस्काराचा प्रशासनाला पडला विसर

आशा स्वयंसेविकांच्या पुरस्काराचा प्रशासनाला पडला विसर

अमरावती, 9 एप्रिल, (हिं.स.) राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत दरवर्षी यंत्रणेत काम करणाऱ्या आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक पुरस्कार दिले जातात. याशिवाय अन्य कार्यक्रमही राबविण्याचे शासनाचे आदेश आहेत. असे असताना जिल्ह्यातील आशा स्वयंसेविका पुरस्कार व अन्य पुरस्कार, लोकसंख्या दिन, आशा डे, अशा विविध उपक्रमांचाच विसर पडला आहे. गत दोन ते तीन वर्षांपासून यापैकी एकही कार्यक्रम संबंधित विभागाकडून राबविण्यात...