Home Amit Shah

Tag: Amit Shah

Post
सहकार क्षेत्रासाठी मंत्री अमित शाह आणि हरदीपसिंग पुरी यांचे महत्त्वपूर्ण निर्णय

सहकार क्षेत्रासाठी मंत्री अमित शाह आणि हरदीपसिंग पुरी यांचे महत्त्वपूर्ण निर्णय

नवी दिल्ली, 13 एप्रिल (हिं.स.) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘सहकार से समृद्धी’ या संकल्पनेची पूर्तता करण्यासाठी केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या मार्गदर्शनाखाली सहकार मंत्रालय, सहकार क्षेत्राशी संबंधित भागधारकांच्या कल्याणासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. या संदर्भात, केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी, केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांच्या बरोबर...

Post
केंद्र सरकारने मागवला प. बंगाल दंगलीचा अहवाल

केंद्र सरकारने मागवला प. बंगाल दंगलीचा अहवाल

नवी दिल्ली, 04 एप्रिल (हिं.स.) : पंश्चिम बंगालमध्ये रामनवमीच्या शोभायात्रेदरम्यान झालेल्या हिंसाचाराची केंद्र सरकारने दखल घेतली आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने मंगळवारी 4 एप्रिल रोजी पश्चिम बंगालच्या मुख्य सचिवांना 3 दिवसात दंगलीचा अहवाल पाठवण्याचे निर्देश दिले आहेत. पश्चिम बंगालच्या भाजप अध्यक्ष सुकांता मजुमदार यांनी गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहून बंगालमध्ये हिंदूंना सातत्याने लक्ष्य केले जात असल्याची...

Post
देशातील सर्व 65,000 सक्रिय प्राथमिक कृषी पतसंस्थांचे संगणकीकरण सुरू - अमित शाह

देशातील सर्व 65,000 सक्रिय प्राथमिक कृषी पतसंस्थांचे संगणकीकरण सुरू – अमित शाह

हरिद्वार, 31 मार्च (हिं.स.) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी “सहकार से समृद्धी” या दृष्टिकोनातून देशात स्वतंत्र सहकार मंत्रालयाची स्थापना केली. सहकार मंत्रालयाच्या माध्यमातून देशातील सर्व 65,000 सक्रिय प्राथमिक कृषी पतसंस्थांचे संगणकीकरण सुरू झाले आहे, अशी माहिती केंद्रीय सहकार आणि गृह मंत्री अमित शाह यांनी दिली. 307 जिल्हा सहकारी बँकांसह अनेक सुविधाही संगणकीकृत करण्यात आल्याचे त्यांनी...

Post
अमित शहांनी केले कर्नाटकातील गोर्टा हुतात्मा स्मारक, सरदार पटेल स्मारकाचं उद्घाटन, फडकवला 103 फूट उंच तिरंगा

अमित शहांनी केले कर्नाटकातील गोर्टा हुतात्मा स्मारक, सरदार पटेल स्मारकाचं उद्घाटन, फडकवला 103 फूट उंच तिरंगा

बंगळुरू, 26 मार्च (हिं.स.) : केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी आज कर्नाटकातील बिदर इथे गोर्टा हुतात्मा स्मारक आणि सरदार वल्लभभाई पटेल स्मारकाचं उद्घाटन केलं आणि गोर्टा मैदानावर 103 फूट उंच तिरंगा फडकवला. यावेळी कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी. एस. येदियुरप्पा यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांना आदरांजली...