Home ahmednagar

Tag: ahmednagar

Post
महाराष्ट्राच्या जडणघडणीत लाल परीचे योगदान खूप मोठे - संग्राम जगताप

महाराष्ट्राच्या जडणघडणीत लाल परीचे योगदान खूप मोठे – संग्राम जगताप

अहमदनगर, 4 जून, (हिं.स.) :- महाराष्ट्र राज्य एसटी महामंडळाची 75 वर्ष अहोरात्र सुरू असलेली सेवा सुवर्ण अक्षरांमध्ये लिहून ठेवण्यासारखी आहे पहिली एसटी बस सेवा नगर ते पुणे या मार्गावर धावली आहेमहाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये लाल परीचा सिंहाचा वाटा आहे. प्रवाशांचा सुखकर प्रवासाच्या माध्यमातून विश्वास संपादन केला आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला गती देण्याचे काम लाल परीने केले...

Post
नगर शहरात खा.संजय राऊत यांच्या प्रतिमेला मारले जोडे

नगर शहरात खा.संजय राऊत यांच्या प्रतिमेला मारले जोडे

अहमदनगर, 4 जून, (हिं.स.) – शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर पत्रकार परिषदेत विचारले गेलेल्या प्रश्नावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी बाजूला थुंकल्याच्या निषेधार्थ शहरात दिल्लीगेट वेस समोर शिवसे नेच्या वतीने आंदोलन करण्यात आले. खासदार संजय राऊत यांच्या प्रतिमेला जोडे मारुन, त्यांची प्रतिमा पायाखाली तुडविण्यात आली. अनिल शिंदे म्हणाले की,राजकारणातील मूर्खपणाचा कळस म्हणजे संजय राऊत...

Post
सर्वांच्या सहकार्यातून शहर विकासाला गती प्राप्त झाली आहे - आ.संग्राम जगताप

सर्वांच्या सहकार्यातून शहर विकासाला गती प्राप्त झाली आहे – आ.संग्राम जगताप

अहमदनगर, 4 जून (हिं.स.):- नगरकरांचे अनेक वर्षाचे विकासाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी एक एक पाऊल टाकत महानगराकडे वाटचाल करत आहे.सर्वांच्या सहकार्यातूनच शहर विकासाला गती प्राप्त झाली आहे.खड्डेयुक्त शहरा ची ओळख पुसण्या साठी विविध भागांमध्ये मोठ्या प्रमाणात रस्त्यांची कामे सुरू आहेत.शहराच्या वैभवात व सौंदर्यकरणात भर पडावी आणि पर्यटनाला चालना मिळावी यासाठी माजी पालकमंत्री हसनमुश्रीफ यांच्या माध्यमा तून...

Post
अहमदनगरचे नाव आता राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर - मुख्यमंत्री

अहमदनगरचे नाव आता राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर – मुख्यमंत्री

अहमदनगर, 31 मे (हिं.स.) : पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या 298 व्या जयंती निमित्ताने अहमदनगर जिल्ह्याचे नाव राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई नगर करत असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले. ते अहमदनगर जिल्ह्यातील चौंडी येथे आयोजित जयंती उत्सव समितीच्या कार्यक्रमात बोलत होते. कार्यक्रमास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विशेष उपस्थिती होती. यावेळी व्यासपीठावर महसुल, पशु संवर्धन व दुग्ध...

Post
अहमदनगर जिल्ह्याला अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देणार - मुख्यमंत्री

अहमदनगर जिल्ह्याला अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देणार – मुख्यमंत्री

अहमदनगर, 31 मे (हिं.स.) – पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांनी उत्तम राज्य कारभाराचा आदर्श घालून दिला आहे. भारताला प्रशासकीय संरचनेची मोठी देणगी दिली आहे. अहमदनगर जिल्ह्याला अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केली. त्यांच्या नावामुळे जिल्ह्याचा मान मोठा होणार असल्याचेही ते म्हणाले. चौंडी ता.जामखेड येथे पुण्यश्लोक...

Post
समृध्दी महामार्ग महाराष्ट्राचे भाग्य बदलणारा ठरणार- मुख्यमंत्री

समृध्दी महामार्ग महाराष्ट्राचे भाग्य बदलणारा ठरणार- मुख्यमंत्री

अहमदनगर, 26 मे (हिं.स.):- हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गामुळे राज्याचे २४ जिल्हे जोडले जाणार आहेत.विकासाचा हा महामार्ग महाराष्ट्राचे भाग्य बदलणारा ठरणार आहे.डिसेंबर २०२३ पर्यंत समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा पूर्ण करण्यात येईल.त्याचबरोबर येत्या काळात राज्यात समृद्धी सारखे अनेक प्रकल्प राज्यात राबविण्यात येतील.राज्यातील सर्व जिल्हे द्रुतगती महामार्गाने जोडण्यात येतील.अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी...

Post
पालकमंत्री वॉर रूमचे देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उदघाटन

पालकमंत्री वॉर रूमचे देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उदघाटन

अहमदनगर, 26 मे (हिं.स.):- केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध योजना,विकासाचे प्रकल्प यांच्या अंमलबजावणी आणि निगराणीसाठी अहमदनगर जिल्हास्तरावर येथे निर्माण करण्यात आले ल्या पालकमंत्री वॉररुमचे उद्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महसूल, पशुसंवर्धन,दुग्धविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील,आमदार प्रा.राम शिंदे,आमदार मोनिका राजळे,आमदार बबनराव पाचपुते,विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे,जिल्हाधिकारी...

Post
आरपीआय ओबीसी सेलचे जिल्हा परिषदेत उपोषण आंदोलन

आरपीआय ओबीसी सेलचे जिल्हा परिषदेत उपोषण आंदोलन

अहमदनगर, 16 मार्च (सूत्र):- अपंग प्रमाणपत्राद्वारे सन २०२० मध्ये पदोन्नती घेणार्या सर्व शिक्षकांची शारीरिक तपासणी व प्रत्यक्ष अपंग प्रमाणपत्रातील टक्केवारीची चौकशी करुन या प्रकरणातील दोषींवर गुन्हे दाखल करण्याच्या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ओबीसी सेलच्या वतीने जिल्हा परिषदेच्या आवारात उपोषण करण्यात आले. रिपाई ओबीसी सेलचे शहर जिल्हाध्यक्ष विजय शिरसाठ यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या उपोषणात शहर जिल्हाध्यक्ष...