Home Aditya Thackery

Tag: Aditya Thackery

Post
पंतप्रधानांच्या विरोधात पोस्टरबाजी, 6 ताब्यात

पंतप्रधानांच्या विरोधात पोस्टरबाजी, 6 ताब्यात

नवी दिल्ली, 22 मार्च (हिं.स.) : देशाची राजधानी असलेल्या दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्टरबाजी करण्यात आलीय. याप्रकरणी पोलिसांनी 100 हून अधिक एफआयआर नोंदवले असून 6 जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. दिल्लीचे राजकारण करणाऱ्या एक पक्ष या पोस्टरबाजीत असल्याची माहिती पुढे आलीय. दिल्ली शहराच्या विविध भागात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात पोस्टर्स लावण्यात आले...

Post
शेतकऱ्यांच्या संकटासाठी एकदाच लाँग टर्म नियोजन करा - संभाजीराजे छत्रपती

शेतकऱ्यांच्या संकटासाठी एकदाच लाँग टर्म नियोजन करा – संभाजीराजे छत्रपती

कोल्हापूर, २२ मार्च (हिं.स.) : बळीराजा जगला तर आम्ही जगू शकतो. दरवर्षी वेगवेगळ्या संकटामुळे शेतकरी अडचणीत येत आहेत. त्यामुळे सरकारने एकदाच लाँग टर्म नियोजन करायला पाहिजे, अशी विनंती माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटले आहे. ते कोल्हापुरात बोलत होते. विधिमंडळात जाऊन कशाला बसता? आता खऱ्या अर्थाने हेलिकॉप्टरने फिरण्याची गरज आहे. कृषीमंत्र्यांनी ज्या पद्धतीने फिरायला पाहिजे...

Post
सावधगिरी बाळगा आणि काळजी घ्या - पंतप्रधान

सावधगिरी बाळगा आणि काळजी घ्या – पंतप्रधान

नवी दिल्ली, 22 मार्च (हिं.स.) : देशातील कोविड-19 आणि एन्फ्लूएंझा या साथीच्या रोगांच्या परिस्थितीच्या सद्यस्थितीचं मूल्यमापन करण्यासाठी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज उच्चस्तरीय बैठक झाली. आरोग्यविषयक पायाभूत सुविधा आणि साधनसामुग्रीची तयारी, लसीकरण मोहिमेची स्थिती, कोविड-19 चे उद्भवणारे नवीन प्रकार आणि एन्फ्लूएंझाचे प्रकार आणि देशभरात होणारे त्यांचे सार्वजनिक आरोग्यविषयक परिणाम, यांचा आढावा घेणं हे या...

Post
माहिमच्या खाडीतील अवैध दर्गा महिनाभरात हटवा- राज ठाकरे

माहिमच्या खाडीतील अवैध दर्गा महिनाभरात हटवा- राज ठाकरे

मुंबई, 22 मार्च (हिं.स.) : माहिमच्या खाडीत अनाधिकृत दर्ग्याचे काम सुरू आहे. हे बांधकाम महिनाभरात हटवण्यात यावे. अन्यथा एक महिन्यानंतर याठिकाणी गणपती मंदिर उभारले जाईल असा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला. मुंबई येथे आयोजित मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्याला संबोधित करताना ते बोलत होते. यावेळी राज ठाकरे यांनी आपल्या सभेत माहिम खाडीमधील दर्ग्याच्या अवैध बांधकामाचा...

Post
महाविकास आघाडीचे आमदार सरकारविरोधात आक्रमक

महाविकास आघाडीचे आमदार सरकारविरोधात आक्रमक

मुंबई, २१ मार्च, (सूत्र) – झोपलेलं सरकार जागं होऊ दे, जनतेचा पाडवा गोड होऊ दे…बळीराजाला मदत करा नाहीतर खुर्च्या खाली करा…ईडा पिडा टळू दे, बळीचे राज्य येऊ दे… उद्योग चालले बाहेर, वाढती बेरोजगारी… सरकारा गुढी घरी उभारु का शेजारी?… वाढवला गॅस, महागाई केवढी… अवकाळी पाऊस, विस्कटली घडी… सरकारा कशी करु खरेदी? कशी उभारु गुढी?… अशा...

Post
मुंबई-गोवा जागतिक 'जैवविविधता महामार्ग' करूया

मुंबई-गोवा जागतिक ‘जैवविविधता महामार्ग’ करूया

२१ मार्च : जागतिक वनदिननिमित्त… पुढील वर्षी आपल्या देशात, जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीचा पंचवार्षिक निवडणूक उत्सव होणार आहे. मागील काही वर्षात देशातील विकासकामांच्या घोडदौडीत सर्वाधिक काळ रखडलेला बहुचर्चित प्रकल्प अशी दुर्मिळ नोंद स्वत:च्या नावावर करू पाहाणारा ‘मुंबई गोवा महामार्ग चौपदरीकरण प्रकल्प’ पूर्ण होण्याची शक्यता आहे. आपसूकच या महामार्गाच्या दुतर्फा वृक्ष लागवडीच्या कंत्राटी कामालाही वेग येणार...

Post
भारतातील सर्व मशिदींवरील भोंग्यांवर केवळ प्रतिबंध नाही, तर बंदी घाला - मेजर सरस त्रिपाठी

भारतातील सर्व मशिदींवरील भोंग्यांवर केवळ प्रतिबंध नाही, तर बंदी घाला – मेजर सरस त्रिपाठी

‘सौदी अरेबियामध्ये मशिदींवरील भोंग्यांवर प्रतिबंध, सेक्युलर भारतात कधी ?’ या विषयावर विशेष संवाद ! मुंबई, 20 मार्च (हिं.स.) : सौदी अरेबियामध्ये रमजानच्या महिन्यात मशिदींवरील भोंग्यांवर प्रतिबंध केला आहे. मोठ्या आवाजात लावण्यात आलेल्या भोंग्यामुळे होणारे त्रास कट्टर मुसलमान देशांनाही आता लक्षात येत आहेत. पर्यावरण, तसेच शास्त्रीय दृष्टीने तेही विचार करत आहेत. भारतात जेव्हा मशिदींवरील भोंग्यांवर बंदी...

Post
मुंबईतील मराठी टक्का घसरण्यासाठी जबाबदार असलेल्यांची चौकशी करावी - अतुल भातखळकर

मुंबईतील मराठी टक्का घसरण्यासाठी जबाबदार असलेल्यांची चौकशी करावी – अतुल भातखळकर

मुंबई, 20 मार्च (हिं.स.) : मराठी शाळांच्या अनास्थेचा मुद्दा विधानसभेत गाजला. भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी औचित्याच्या मुद्दा उपस्थित केला. यातमुंबई महापालिका मराठी माध्यम शाळांसाठी एकूण ३,२१३ पदे मंजूर आहेत; मात्र त्यातील केवळ १,१५४ पदांवर शिक्षक कार्यरत असून २,०५९ शिक्षकांची पदे रिक्त आहेत, याकडे सभागृहाचे लक्ष वेधले. मुंबई येथील मराठी टक्का घसरण्यासाठी कोण जबाबदार आहे,...

Post
मुख्यमंत्र्यांनी केले बाबासाहेबांना अभिवादन

मुख्यमंत्र्यांनी केले बाबासाहेबांना अभिवादन

रायगड, 20 मार्च (हिं.स.) : चवदार तळे सत्याग्रह दिनाचे औचित्य साधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल रात्री उशिरा महाड येथील चवदार तळ्याला भेट दिली असता महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. चवदार तळे येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करीत ते बुद्धवंदनेत सहभागी झाले होते. यावेळी रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत,...

Post
महामेट्रोला 'आशिया बुक ऑफ रेकॉर्ड' प्रमाणपत्र प्रदान

महामेट्रोला ‘आशिया बुक ऑफ रेकॉर्ड’ प्रमाणपत्र प्रदान

नागपूर, 19 मार्च (हिं.स.) : गेल्या 51 महिन्यात 24 किमीचे मेट्रो नेटवर्क, इंटिग्रेटेड वापरासाठी मेट्रो रेल्वे प्रकल्पातील पहिली सौर पीव्ही प्रणाली आणि शहरी भागातील रेल्वे ट्रॅकवर सर्वात जास्त वजनाच्या सिंगल स्पॅन डबल डेकर स्टील ब्रिज स्थापनेची नोंद घेत आशिया बुक ऑफ रेकॉर्ड या संस्थेने आज महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दिक्षित यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...