Home New Delhi

Region: New Delhi

Post
कर्नाटकसाठी काँग्रेसची पहिली उमेदवार यादी जाहीर

कर्नाटकसाठी काँग्रेसची पहिली उमेदवार यादी जाहीर

नवी दिल्ली, 25 मार्च (हिं.स.) : काँग्रेसनं कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी त्यांच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. काँग्रेसने 124 उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. काँग्रेस उमेदवारांच्या पहिल्या यादीत माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि दिग्गज नेते डीके शिवकुमार यांच्या नावांचा समावेश आहे. काँग्रेस उमेदवारांच्या पहिल्या यादीत माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि दिग्गज नेते डीके शिवकुमार यांच्या नावांचा समावेश...

Post
उज्ज्वला योजनेच्या सिलेंडर सबसिडीला मुदतवाढ

उज्ज्वला योजनेच्या सिलेंडर सबसिडीला मुदतवाढ

नवी दिल्ली, 25 मार्च (हिं.स.) : केंद्र सरकारने एलपीजी गॅसवर सबसिडी संदर्भात मोठा निर्णय घेतला आहे. त्यानुसार उज्ज्वला योजनेंतर्गत सरकारने प्रति एलपीजी सिलिंडर 200 रुपये सबसिडी एक वर्षासाठी वाढवली आहे. हे अनुदान 14.2 किलोच्या 12 एलपीजी सिलेंडरवर देण्यात येईल. नव्या आर्थिक वर्षात ही सबसिडी लागू असेल. त्यामुळे सर्वसामान्यांसाठी एलपीजी सिलेंडर स्वस्त होणार आहे. माहिती आणि...

Post
सार्वजनिक आरोग्य सेवांना बळकटी देण्याच्या प्रयत्नांची पंतप्रधानांकडून प्रशंसा

सार्वजनिक आरोग्य सेवांना बळकटी देण्याच्या प्रयत्नांची पंतप्रधानांकडून प्रशंसा

नवी दिल्ली, 24 मार्च (हिं.स.) : उत्तर प्रदेशात कौशांबी येथे वैद्यकीय व्हॅनचा वापर करून सार्वजनिक आरोग्य सेवा मजबूत करण्याच्या प्रयत्नांचे पंतप्रधानांनी कौतुक केले आहे. उत्तर प्रदेशातील कौशांबी येथील खासदार विनोद सोनकर यांनी केलेल्या ट्विटमध्ये वैद्यकीय व्हॅनच्या सहाय्याने 2,47,500 हून अधिक नागरिकांची आरोग्य तपासणी झाल्याची आणि या ठिकाणी 25000 पेक्षा अधिक लोकांनी विविध सरकारी योजनांचे लाभार्थी...

Post
राहुल गांधींची खासदारकी रद्द

राहुल गांधी यांची खासदारकी रद्द

नवी दिल्ली, 24 मार्च (हिं.स.) : केरळच्या वायनाड येथील काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना सूरतच्या सत्र न्यायालयाने गुरुवारी 2 वर्षाची शिक्षा ठोठावली होती. दोन वर्षे किंवा त्याहून अधिक काळासाठी लोकप्रतिनिधींना शिक्षा झाल्यास त्यांचे सदस्यत्व रद्द होते. त्यानुसार लोकसभा सचिवालयाने राहुल यांची खासदारकी आज, शुक्रवारी रद्द केलीय. मानहानीच्या खटल्यात सूरतच्या जिल्हा कोर्टाने राहुल गांधींना 2 वर्षांची...

Post
Finance Minister will present Finance Bill-2023 in Lok Sabha today

Finance Minister will present Finance Bill-2023 in Lok Sabha today

New Delhi, March 24 (HS): Union Finance Minister Nirmala Sitharaman will present the Finance Bill-2023 in the Lok Sabha today (Friday). The bill gives effect to the financial proposals for the financial year 2023-2024. Earlier on Thursday, the Lok Sabha passed the Appropriation Bill 2023. Along with this, the Lok Sabha has also given its...

Post
Cooperation Minister Amit Shah launches ‘Vedic Heritage Portal’

Cooperation Minister Amit Shah launches ‘Vedic Heritage Portal’

New Delhi, 23 March (HS): Home and Cooperation Minister Amit Shah on Thursday launched the ‘Vedic Heritage Portal’ prepared by the Indira Gandhi National Center for the Arts (IGNCA). During this, Union Culture and Tourism Minister G. Kishan Reddy and IGNCA President Ram Bahadur Rai were present among others. The Vedic Heritage Portal has been...

Post
दहशतवाद्यांचा बीमोड अखेर दहशतवादानेच होतो - डॉ. जितेंद्र सिंह

दहशतवाद्यांचा बीमोड अखेर दहशतवादानेच होतो – डॉ. जितेंद्र सिंह

नवी दिल्ली, 23 मार्च (हिं.स.) : दहशतवाद्यांचा बीमोड अखेर दहशतवादानेच होतो. जम्मू आणि काश्मीरचा असल्यामुळे ते खात्रीने सांगू शकतात की दहशतवादी पळून जात आहेत आणि दहशतवाद अंतिम टप्प्यात आला आहे, असे प्रतिपादन केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी केले. शहीद-ए-आझम भगतसिंह, राजगुरु आणि सुखदेव यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी नवी दिल्ली येथे आयोजित...

Post
पंतप्रधान शुक्रवारी वन वर्ल्ड टीबी शिखर परिषदेला करणार संबोधित

पंतप्रधान शुक्रवारी वन वर्ल्ड टीबी शिखर परिषदेला करणार संबोधित

नवी दिल्ली, 23 मार्च (हिं.स.) : पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी (24 मार्च) वाराणसीच्या दौऱ्यावर जाणार आहेत. सकाळी 10:30 वाजता पंतप्रधान रुद्राक्ष कन्व्हेन्शन सेंटर येथे वन वर्ल्ड टीबी शिखर परिषदेला संबोधित करतील. पंतप्रधान दुपारी 12 वाजता, संपूर्णानंद संस्कृत विद्यापीठाच्या मैदानावर 1780 कोटींहून अधिक खर्चाच्या विविध प्रकल्पांचे लोकार्पण आणि पायाभरणी करणार आहेत. वन वर्ल्ड टीबी शिखर परिषद...

Post
सभागृहाचे कामकाज सुरळीतपणे चालवणे हे आपले कर्तव्य - जगदीप धनखड

सभागृहाचे कामकाज सुरळीतपणे चालवणे हे आपले कर्तव्य – जगदीप धनखड

नवी दिल्ली, 22 मार्च (हिं.स.) : सत्ताधारी आणि विरोधी पक्षांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांवरून सभागृहात झालेला गोंधळ मिटवण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप धनखड यांनी मंगळवारी राज्यसभेतल्या विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांची दोनदा बैठक घेतली. सभागृहाचे कामकाज सुरळीतपणे चालवणे हे आपले कर्तव्य आहे, संसद लोकशाहीचे मर्म आहे आणि संसदेचे कामकाज सुरळीत चालावे, अशा जनतेच्या अपेक्षा...