Home Mumbai

Region: Mumbai

Post
सिनेमागृहांमध्ये मराठी सिनेमा प्रदर्शित करण्यासंदर्भात कार्यप्रणाली करणार – मुनगंटीवार

सिनेमागृहांमध्ये मराठी सिनेमा प्रदर्शित करण्यासंदर्भात कार्यप्रणाली करणार – मुनगंटीवार

मुंबई, 16 मे (हिं.स.) महाराष्ट्रात मराठीसह अन्य विषयांचे अनेक सिनेमे प्रदर्शित होत असतात. पण गेल्या काही वर्षांपासून मराठी सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर काही सिनेमांना सिनेमागृहे मिळत नसल्याच्या अनेक तक्रारी येत असतात. त्यामुळेच येणाऱ्या काळाम सिनेमागृहांमध्ये मराठी सिनेमा प्रदर्शित करण्यासंदर्भातील कार्यप्रणाली तयार करण्यात येणार असल्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. मराठी सिनेमांना सिनेमागृहांमध्ये प्राईम टाईम...

Post
मुख्यमंत्र्यांकडून 'अक्षय तृतीया', 'रमजान ईद'च्या शुभेच्छा !

मुख्यमंत्र्यांकडून ‘अक्षय तृतीया’, ‘रमजान ईद’च्या शुभेच्छा !

मुंबई, 22 एप्रिल (हिं.स.) : साडेतीन मुहूर्तांपैकी एक ‘अक्षय तृतीया’ अणि पवित्र अशा रमजान अर्थात ‘ईद-उल-फित्र’ या सणाच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. या दोन्ही सणांच्या पुर्वसंध्येला दिलेल्या शुभेच्छा संदेशात मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे की, आपल्या हिंदू संस्कृतीत अक्षय तृतीया हा दानधर्माचे महत्व सांगणारा सण आहे. या दिवशी शुभारंभ होणाऱ्या गोष्टी अक्षय्य, अखंडपणे...

Post
मुख्यमंत्र्यांना धमकी देणारा पोलिसांच्या ताब्यात

मुख्यमंत्र्यांना धमकी देणारा पोलिसांच्या ताब्यात

मुंबई, 11 एप्रिल (हिं.स.) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उडवण्याची धमकी देणाऱ्याला पोलिसांनी पुण्यातील वारजे येथून अटक केलीय. सदर आरोपीने दारूच्या नशेत सोमवारी 10 एप्रिल रोजी रात्री पोलिसांना 112 या क्रमांकावर कॉल करून मुख्यमंत्र्यांना मारण्याची धमकी दिली होती. यासंदर्भातील माहितीनुसार पोलिसांना सोमवारी रात्री 112 क्रमांकावरवर फोन आला ज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी...