Home Metro

Region: Metro

Post
विस्तारित कार्यकारिणीच्या बैठकीत आगामी निवडणुकांसंदर्भात सखोल चर्चा - नाना पटोले

विस्तारित कार्यकारिणीच्या बैठकीत आगामी निवडणुकांसंदर्भात सखोल चर्चा – नाना पटोले

मुंबई, 23 मे (हिं.स.) : विधानसभा व लोकसभेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या विस्तारीत कार्यकारिणीच्या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढताना मेरिटनुसारच जागा वाटप करण्यावर भर दिला जाणार आहे.प्रत्येक जागेचा सखोल अभ्यास करुन जागा वाटपावर चर्चा केली जाईल. भारतीय जनता पक्षाचा पराभव करणे हाच काँग्रेसचा निर्धार असून तोच उद्देश...

Post
पावसाळ्यापूर्वीची कामे दर्जेदार आणि वेळेत पूर्ण करावी - मुख्यमंत्री

पावसाळ्यापूर्वीची कामे दर्जेदार आणि वेळेत पूर्ण करावी – मुख्यमंत्री

ठाणे, 22 मे (हिं.स.) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज ठाण्यातील नालेसफाई आणि रस्त्यांच्या कामांची पाहणी केली. पावसाळ्यापूर्वीची नालेसफाई, रस्त्यांची कामे ही दर्जेदार व वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले. कॉनवूड जंक्शन येथील चौक सुशोभीकरण व रस्त्याचे काम, पवार नगरमधील रस्त्यांची कामे, टिकुजीनी वाडी ते नीलकंठ रस्ता, घोडबंदर रोडवरील आनंद नगर येथील नाला, कोरम...

Post
'ईएसआयसी' रुग्णालयांसाठी जागा व आवश्यक सुविधा देणार - उपमुख्यमंत्री

‘ईएसआयसी’ रुग्णालयांसाठी जागा व आवश्यक सुविधा देणार – उपमुख्यमंत्री

मुंबई, 22 मे (हिं.स.) : असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी विविध योजना प्रभावीपणे राबविण्यात येत असून ‘ईएसआयसी’ (कर्मचारी राज्य विमा महामंडळ) रुग्णालयांसाठी जागा उपलब्ध करून देण्याबरोबरच अन्य आवश्यक सोयीसुविधाही लवकरच उपलब्ध करून देण्यात येतील, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. केंद्रीय कामगार मंत्री भूपेंद्र यादव यांच्या प्रमुख उपस्थितीत बीकेसी येथील ‘ओएनजीसी’ संकुल येथे महाराष्ट्र आणि पश्चिम...

Post
आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिनानिमित्ताने पर्यावरणाविषयी जागरूकता निर्माण करण्याची गरज - भूपेंद्र यादव

आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिनानिमित्ताने पर्यावरणाविषयी जागरूकता निर्माण करण्याची गरज – भूपेंद्र यादव

मुंबई, 22 मे (हिं.स.) : आंतरराष्ट्रीय जैव विविधता दिनाच्या निमित्ताने पर्यावरणाविषयी जागरूकता निर्माण करण्याची गरज असल्याचे केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी म्हटले आहे. मुंबईत आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिनानिमित्त आयोजित एका विशेष कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले की, आपण नेहमी पर्यावरणातून सर्वोत्तम गोष्टी उचलतो आणि कचरा परत देतो, विकासाबरोबरच आपला वापर देखील वाढला आहे. जर आपण अनावश्यक...

Post
त्र्यंबकेश्वर मंदिरात धूप दाखविण्याची परंपरा नाही - आचार्य भोसले

त्र्यंबकेश्वर मंदिरात धूप दाखविण्याची परंपरा नाही – आचार्य भोसले

मुंबई, 22 मे (हिं.स.) : त्र्यंबकेश्वर मंदिरात संदल आयोजित करणाऱ्या मंडळींकडून धूप दाखविण्याची कोणतीही परंपरा नसताना मंदिरात प्रवेश करण्याचा हट्ट काही जणांनी धरल्यामुळे मंदिर समितीने पोलिसांकडे तक्रार केली. त्यानुसार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशेष चौकशी समिती नेमली असून चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे अध्यात्मिक आघाडीचे संयोजक आचार्य तुषार भोसले यांनी...

Post
डोंबिवलीत जखमी वृद्धास भाजप पदाधिकारी कृष्णा पाटील यांनी दिली रुग्णसेवा

डोंबिवलीत जखमी वृद्धास भाजप पदाधिकारी कृष्णा पाटील यांनी दिली रुग्णसेवा

डोंबिवली, २२ मे (हिं.स.) : सोमवारी संध्याकाळी साड़े पाच वाजण्याच्या सुमारास डोंबिवली पूर्वेकडील पालिका विभागीय कार्यालयाजवळील पनवेल बस थांब्यासमोर राजू चौधरी या वृद्ध व्यक्तीस रिक्षाचालकाने जोरदार धडक दिली. चौधरी हे एका कुरियर कंपनीत काम करत असून सामानाचे कुरियर घेऊन सायकलीवरून जात होते. या धडकेत वृद्ध व्यक्तीच्या पायाला मार लागला असून त्यांना बसता येत नव्हते. दरम्यान...

Post
सावरकर यांच्यावरील ऐतिहासिक अन्याय दूर करावा : राज्यपाल

सावरकर यांच्यावरील ऐतिहासिक अन्याय दूर करावा : राज्यपाल

मुंबई, 22 मे (हिं.स.) : स्वातंत्र्यवीर सावरकर हे भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे महान नायक होते. ते द्रष्टे समाज सुधारक व जातीभेदाचे कट्टर विरोधक होते. दुर्दैवाने स्वातंत्र्योत्तर काळात सावरकर तसेच इतर अनेक क्रांतिकारकांच्या योगदानाकडे डोळेझाक करण्यात आली. खोट्या सिद्धांताच्या आधारे अनेक क्रांतिकारकांना बदनाम करण्यात आले. क्रांतिकारकांवरील हा अन्याय दूर करण्याची वेळ आली असून सर्वच क्रांतिकारकांचा यथोचित सन्मान...

Post
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल २४-२५ मे मुंबई दौऱ्यावर

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल २४-२५ मे मुंबई दौऱ्यावर

* उद्धव ठाकरे व शरद पवार यांची घेणार भेट मुंबई, 21 मे (हिं.स.) : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल दोन दिवसाच्या मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. सध्या महाराष्ट्रात सुरू असलेल्या राजकारण तसेच भाजपने इतर पक्षांची केलेली कोंडी हे सर्व लक्षात घेऊन केजरीवाल बुधवार, २४ मे रोजी उद्धव ठाकरे यांची, तसेच गुरुवार, २५ मे रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष...

Post
पावसाळ्यात सर्व यंत्रणांनी दक्ष रहाणे आवश्यक – ठाणे आयुक्त

पावसाळ्यात सर्व यंत्रणांनी दक्ष रहाणे आवश्यक – ठाणे आयुक्त

ठाणे, २१ मे, (हिं. स) : पावसाळ्यात महापालिकेसह सर्व यंत्रणांचे समन्वयक अधिकारी कायम उपलब्ध हवेत. त्यांचे मोबाईल बंद असू नयेत, नेटवर्क मध्ये नाही, रेंज नाही, मोबाईल चार्जिंग संपले अशा कोणत्याही सबबी सांगू नयेत. सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांनी २४ तास आणि सातही दिवस उपलब्ध असणे अपेक्षित आहे, असे निर्देश ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी...

Post
स्वच्छता अभियान लोकचळवळ व्हावी – मुख्यमंत्री

स्वच्छता अभियान लोकचळवळ व्हावी – मुख्यमंत्री

* जी२० प्रतिनिधी, राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांकडून जुहू समुद्रकिनाऱ्याची स्वच्छता मुंबई, 21 मे (हिं.स.) : जी-२० परिषदेच्या पर्यावरण आणि हवामान शाश्वतता कार्यगटाच्या तिसऱ्या बैठकीला ‘जी२० समुद्र किनारा स्वच्छता’ मोहिमेने सुरुवात करण्यात आली. राज्यपाल रमेश बैस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समुद्रकिनारा स्वच्छतेची शपथ देवून स्वत: जी२० परिषदेतील सदस्य राष्ट्रांच्या प्रतिनिधींसमवेत स्वच्छता केली. स्वच्छता अभियानामध्ये लोकचळवळीची आवश्यकता...