Home Metro

Region: Metro

Post
भारतातील सर्व मशिदींवरील भोंग्यांवर केवळ प्रतिबंध नाही, तर बंदी घाला - मेजर सरस त्रिपाठी

भारतातील सर्व मशिदींवरील भोंग्यांवर केवळ प्रतिबंध नाही, तर बंदी घाला – मेजर सरस त्रिपाठी

‘सौदी अरेबियामध्ये मशिदींवरील भोंग्यांवर प्रतिबंध, सेक्युलर भारतात कधी ?’ या विषयावर विशेष संवाद ! मुंबई, 20 मार्च (हिं.स.) : सौदी अरेबियामध्ये रमजानच्या महिन्यात मशिदींवरील भोंग्यांवर प्रतिबंध केला आहे. मोठ्या आवाजात लावण्यात आलेल्या भोंग्यामुळे होणारे त्रास कट्टर मुसलमान देशांनाही आता लक्षात येत आहेत. पर्यावरण, तसेच शास्त्रीय दृष्टीने तेही विचार करत आहेत. भारतात जेव्हा मशिदींवरील भोंग्यांवर बंदी...

Post
मुंबईतील मराठी टक्का घसरण्यासाठी जबाबदार असलेल्यांची चौकशी करावी - अतुल भातखळकर

मुंबईतील मराठी टक्का घसरण्यासाठी जबाबदार असलेल्यांची चौकशी करावी – अतुल भातखळकर

मुंबई, 20 मार्च (हिं.स.) : मराठी शाळांच्या अनास्थेचा मुद्दा विधानसभेत गाजला. भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी औचित्याच्या मुद्दा उपस्थित केला. यातमुंबई महापालिका मराठी माध्यम शाळांसाठी एकूण ३,२१३ पदे मंजूर आहेत; मात्र त्यातील केवळ १,१५४ पदांवर शिक्षक कार्यरत असून २,०५९ शिक्षकांची पदे रिक्त आहेत, याकडे सभागृहाचे लक्ष वेधले. मुंबई येथील मराठी टक्का घसरण्यासाठी कोण जबाबदार आहे,...

Post
महामेट्रोला 'आशिया बुक ऑफ रेकॉर्ड' प्रमाणपत्र प्रदान

महामेट्रोला ‘आशिया बुक ऑफ रेकॉर्ड’ प्रमाणपत्र प्रदान

नागपूर, 19 मार्च (हिं.स.) : गेल्या 51 महिन्यात 24 किमीचे मेट्रो नेटवर्क, इंटिग्रेटेड वापरासाठी मेट्रो रेल्वे प्रकल्पातील पहिली सौर पीव्ही प्रणाली आणि शहरी भागातील रेल्वे ट्रॅकवर सर्वात जास्त वजनाच्या सिंगल स्पॅन डबल डेकर स्टील ब्रिज स्थापनेची नोंद घेत आशिया बुक ऑफ रेकॉर्ड या संस्थेने आज महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दिक्षित यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...

Post
ठाकरे हे सत्तेसाठी काँग्रेस - राष्ट्रवादीचे मिंधे झालेत - प्रा. जोगेंद्र कवाडे

ठाकरे हे सत्तेसाठी काँग्रेस – राष्ट्रवादीचे मिंधे झालेत – प्रा. जोगेंद्र कवाडे

ठाणे, 19 मार्च, (हिं.स.) आदित्य ठाकरे हे मुख्यमंत्र्यांचा उल्लेख मिंधे सरकार असा करीत आहेत. पण, गेली अडीच वर्षे ठाकरे पिता-पुत्र सत्तेसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीचे मिंधे झाले होते, अशी टीका पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. जोगेंद्र कवाडे यांनी केली. दरम्यान, ठाण्यातील गटई कामगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी आपण मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असून ते सोडविल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असे आश्वासनही...

Post
मराठा समाज आरक्षणासाठी कटिबद्ध, पूर्ण ताकदीने न्यायालयीन लढा लढणार – मुख्यमंत्री

मराठा समाज आरक्षणासाठी कटिबद्ध, पूर्ण ताकदीने न्यायालयीन लढा लढणार – मुख्यमंत्री

मुंबई, 16 मार्च (सूत्र) : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी शासन कटिबद्ध आहे. त्यासाठी पुरेपूर आणि प्रामाणिकपणे प्रयत्न केले जातील. पुर्णपणे ताकदीने हा न्यायालयीन लढा लढला जाईल. त्यासाठी आवश्यक तिथे केंद्र सरकारची मदत घेतली जाईल. विधिमंडळाचे अधिवेशन संपल्यानंतर दिल्ली येथे जाऊन वकिलांची टास्क फोर्स आणि संबंधित सर्वांना एकत्र घेऊन बैठक घेतली जाईल. त्या बैठकीला मी...

Post

इन्फल्युएंझाविषयी वेळीच उपचार सुरू करण्याबाबत जनजागृती करावी – मुख्यमंत्री

मुंबई, 16 मार्च (सूत्र) : इन्फल्युएंझा आजार विषाणुमुळे होणारा आजार आहे. तातडीने उपचार सुरु केल्यास आजार लवकर बरा होण्यास मदत होते. त्यामुळे लक्षणे आढळल्यास वेळीच उपचार सुरु करावेत. याबाबत अधिक माहिती लोकांपर्यंत पोहचावी यासाठी जनजागृती करण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिल्या. राज्यात नव्याने उद्भवलेल्या इन्फल्युएंझा संसर्ग एच -३ एन- २ आजारा विषयीची आढावा...

Post
मुंबईतील हवा प्रदूषणावर येत्या रविवारी तातडीची बैठक - केसरकर

मुंबईतील हवा प्रदूषणावर येत्या रविवारी तातडीची बैठक – केसरकर

मुंबई, 16 मार्च (सूत्र) राज्यातील विशेषत: मुंबईतील हवाप्रदूषण नियंत्रणासाठी कृती आराखडा तयार करण्यात आला असून या आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. याशिवाय ज्येष्ठ सनदी अधिकारी संजीवकुमार यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आल्याचे मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले. सदस्य मिहीर कोटेचा, सुनील राणे यांनी महाराष्ट्र विधानसभा नियम 105 अन्वये मुंबईतील वाढते प्रदूषण आणि यामुळे हवेतील...

Post
क्रिकेटर शार्दुल ठाकूर यांच्या झिंगाट गाण्यावर ठेका

क्रिकेटर शार्दुल ठाकूर यांच्या झिंगाट गाण्यावर ठेका

भारतीय क्रिकेट मधील खेळाडूंचं कुठलीही गोष्ट ही लोकांच्या कुतूहलाची आहे अशीच काही गोष्टी वारंवार आपल्याला पाहायला मिळतात.. आशिच एक कुतूहलाची गोष्टभारतीय क्रिकेट भारतीय क्रिकेट संघातील ऑलराऊंडर खेळाडू शार्दुल ठाकूर ची आहे .. शार्दुलचा येत्या 27 फेब्रुवारी रोजी विवाह होणार आहे. काल शार्दुलच्या पालघर मधील माहीम या गावात त्याचा हळदीचा कार्यक्रम पार पडला.यावेळी शोधून ठाकूर यांनी...

Post
चेंबूर फेस्टिवल कार्यक्रमात गायक सोनू निगमवर हल्ला

चेंबूर फेस्टिवल कार्यक्रमात गायक सोनू निगमवर हल्ला

उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार प्रकाश फातर्फेकर यांनी आयोजित केलेल्या चेंबूर फेस्टिवल चा शेवटच्या दिवशी परफॉर्मन्स सादर करण्यासाठी प्रसिद्ध गायक सोनू निगम चेंबूर फेस्टिवल ला आला होता. कार्यक्रम संपवून सोनू निगम स्टेजवरून खाली येत असताना पाठीमागून त्याला प्रकाश फातर्फेकर यांचा मुलगा स्वप्निल फातर्फेकर याने पकडलं त्यावेळी सोनू निगम यांचे दोन साथीदार यांनी त्याला अडवले असता...