Home Metro

Region: Metro

Post
कांदिवलीतील रोटी बँक उपक्रम 'मानवतेचे प्रमुख केंद्र' बनेल - अतुल भातखळकर

कांदिवलीतील रोटी बँक उपक्रम ‘मानवतेचे प्रमुख केंद्र’ बनेल – अतुल भातखळकर

मुंबई, 14 मे (हिं.स.) : कांदिवली पूर्व विधानसभेत निर्माण करण्यात आलेल्या ‘रोटी बँक’ तसेच मोफत ग्रंथालय, पाणपोई, सुशोभिकरण, सार्वजनिक शौचालय अशा विविध प्रकल्पांचे लोकार्पण आज होत आहे. येणाऱ्या काळात हे केंद्र ‘मानवतेचे एक प्रमुख केंद्र’ बनल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास भाजप नेते आमदार अतुल भातखळकर यांनी व्यक्त केला. कांदिवली पूर्व विधानसभेतील आकुर्ली रोड येथे आ....

Post
पुढील वर्षी छत्रपती संभाजी महाराज जयंती मोठ्या प्रमाणात साजरी करणार - चंद्रकांत पाटील

पुढील वर्षी छत्रपती संभाजी महाराज जयंती मोठ्या प्रमाणात साजरी करणार – चंद्रकांत पाटील

पुणे, 14 मे (हिं.स.) : पुढील वर्षी राज्य शासनाच्यावतीने किल्ले पुरंदर येथे धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज जयंती मोठ्या प्रमाणात साजरी करण्यात येईल आणि किल्ल्याच्या पायथ्याशी शंभुसृष्टी उभारण्यासाठी सहकार्य करण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली. किल्ले पुरंदर येथे आयोजित छत्रपती संभाजी महाराज जयंतीच्या शासकीय सोहळ्यात...

Post
पुण्यात महिलांसाठी द केरल स्टोरी चित्रपट मोफत; चंद्रकांत पाटलांचा विशेष उपक्रम

पुण्यात महिलांसाठी द केरल स्टोरी चित्रपट मोफत; चंद्रकांत पाटलांचा विशेष उपक्रम

पुणे , 14 मे (हिं.स.) सध्या बहुचर्चित द केरल स्टोरी चित्रपट प्रेक्षकांच्या विशेष पसंतीचा बनला असून, समाजातील ज्वलंत विषय अधिकाधिक माहिला आणि तरुणींनी हा विषय समजून घ्यावा, यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी विशेष उपक्रम घेतला आहे. कोथरुडमधील दहा हजार पेक्षा जास्त महिला आणि तरुणींना ‘द केरल स्टोरी’ चित्रपट दाखविण्याची विशेष व्यवस्था करण्यात आली असून, आजपर्यंत...

Post
संरक्षण मंत्र्यांच्या उपस्थितीत सोमवारी डीआयएटीच्या दीक्षांत सोहळा

संरक्षण मंत्र्यांच्या उपस्थितीत सोमवारी डीआयएटीच्या दीक्षांत सोहळा

पुणे 13 मे (हिं.स) संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या खडकवासला येथील संरक्षण तंत्रज्ञानावरील शिक्षण देणाऱ्या डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीचा (डीआयएटी) १२ वा दीक्षांत सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून संरक्षण मंत्री राजनाथ सिंह उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती डीआयएटीचे कुलगुरू डॉ. सी. पी. रामनारायणन यांनी पत्रकार परिषदेत दिली.डीआयएटीचा दीक्षांत सोहळा...

Post
पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची युवाशक्ती करिअर मार्गदर्शन शिबिरास भेट

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची युवाशक्ती करिअर मार्गदर्शन शिबिरास भेट

पुणे 13 मे (हिं.स) : शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, औंध यांच्यावतीने शिवाजीनगर विधानसभा मतदार संघात आयोजित छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर मार्गदर्शन शिबिरास उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी भेट दिली. करिअर घडविण्यासाठी कौशल्य महत्वाचे असून विद्यार्थ्यांनी कौशल्य विकासाकडे वळावे असे आवाहन पालकमंत्री श्री. पाटील यांनी केले. यावेळी आमदार सिद्धार्थ शिरोळे, कौशल्य...

Post
राहुल गांधी यांनी कर्नाटकात मोहब्बत की दुकान सुरू करून दाखवली - बाळासाहेब थोरात

राहुल गांधी यांनी कर्नाटकात मोहब्बत की दुकान सुरू करून दाखवली – बाळासाहेब थोरात

मुंबई, 13 मे (हिं.स.) : कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या निकालामुळे देशाचे राजकारण बदलणार आहे. जनतेच्या जिव्हाळ्याच्या मुद्द्यावरून लक्ष दुसरीकडे वळवून राजकीय यश मिळवता येणार नाही हे अधोरेखित झाले आहे. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा देशाच्या राजकारणावर अत्यंत सकारात्मक परिणाम झाला असून धार्मिक द्वेष निर्माण करून निवडणुका जिंकण्याचा भाजपचा डाव कार्नाटकात यशस्वी झाली नाही. यात्रा मार्गावरील...

Post
पवारांनी मोदींवर बोलावले याला किती महत्त्व द्यावे...?

पवारांनी मोदींवर बोलावले याला किती महत्त्व द्यावे…?

मुंबई, 13 मे (हिं.स.) : कर्नाटकच्या निकालावर प्रतिक्रीया देताना पवारांनी भाजपवर तोंडसुख घेतले त्याला देवेंद्र फडणवीसांनी प्रत्युत्तर देत राष्ट्रवादीला कर्नाटक निवडणुकीत 0.5 टक्क्यांहून कमी मते मिळाली आहेत. तेव्हा पवारांच्या मोदींवर बोलण्याला किती महत्व द्यावे ? असा खोचक प्रश्न फडणवीसांनी उपस्थित केलाय. कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये सुरू झालेला कलगीतुरा थांबण्याचे नाव घेत नाही....

Post
मुंबईचे माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांचे निधन

मुंबईचे माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांचे निधन

मुंबई, ९ मे (हिं.स.) : मुंबईचे माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांचे ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ६३ वर्षांचे होते. लग्नाच्या वाढदिवशीच त्यांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या पश्चात माजी नगरसेविका पूजा महाडेश्वर आणि दोन मुले आहेत. शिवसेनेत फूट पडल्यानंतरही महाडेश्वर हे उद्धव ठाकरे यांच्याशी कायम एकनिष्ठ राहिले. लग्नाच्या वाढदिवशी बायकोला शुभेच्छा दिल्यानंतर मध्यरात्री २ वाजता त्यांना...

Post
अनिल परब यांच्या विरोधात पीएमएलए कोर्टात आरोपपत्र

अनिल परब यांच्या विरोधात पीएमएलए कोर्टात आरोपपत्र…. दापोलीच्या साई रिसॉर्ट प्रकरणी ईडीची कारवाई

मुंबई, 08 मे (हिं.स.) : कोकणातील दापोली इथल्या साई रिसॉर्ट बांधकाम प्रकरणात सोमवारी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) विशेष पीएमएलए न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. ईडीने या प्रकरणात तपास सुरू केला असून परब यांच्यावर मनी लॉण्डरिंगचे आरोप आहेत. तसेच याप्रकरणी रिसॉर्टचे मालक सदानंद कदम आणि जयराम देशपांडे यांच्यावर कारवाई केली आहे. अनिल परब यांना तूर्तास मुंबई उच्च न्यायालयाने...