Home Mumbai

Region: Mumbai

Post
ठाकरे हे सत्तेसाठी काँग्रेस - राष्ट्रवादीचे मिंधे झालेत - प्रा. जोगेंद्र कवाडे

ठाकरे हे सत्तेसाठी काँग्रेस – राष्ट्रवादीचे मिंधे झालेत – प्रा. जोगेंद्र कवाडे

ठाणे, 19 मार्च, (हिं.स.) आदित्य ठाकरे हे मुख्यमंत्र्यांचा उल्लेख मिंधे सरकार असा करीत आहेत. पण, गेली अडीच वर्षे ठाकरे पिता-पुत्र सत्तेसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीचे मिंधे झाले होते, अशी टीका पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. जोगेंद्र कवाडे यांनी केली. दरम्यान, ठाण्यातील गटई कामगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी आपण मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असून ते सोडविल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असे आश्वासनही...

Post
मराठा समाज आरक्षणासाठी कटिबद्ध, पूर्ण ताकदीने न्यायालयीन लढा लढणार – मुख्यमंत्री

मराठा समाज आरक्षणासाठी कटिबद्ध, पूर्ण ताकदीने न्यायालयीन लढा लढणार – मुख्यमंत्री

मुंबई, 16 मार्च (सूत्र) : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी शासन कटिबद्ध आहे. त्यासाठी पुरेपूर आणि प्रामाणिकपणे प्रयत्न केले जातील. पुर्णपणे ताकदीने हा न्यायालयीन लढा लढला जाईल. त्यासाठी आवश्यक तिथे केंद्र सरकारची मदत घेतली जाईल. विधिमंडळाचे अधिवेशन संपल्यानंतर दिल्ली येथे जाऊन वकिलांची टास्क फोर्स आणि संबंधित सर्वांना एकत्र घेऊन बैठक घेतली जाईल. त्या बैठकीला मी...

Post

इन्फल्युएंझाविषयी वेळीच उपचार सुरू करण्याबाबत जनजागृती करावी – मुख्यमंत्री

मुंबई, 16 मार्च (सूत्र) : इन्फल्युएंझा आजार विषाणुमुळे होणारा आजार आहे. तातडीने उपचार सुरु केल्यास आजार लवकर बरा होण्यास मदत होते. त्यामुळे लक्षणे आढळल्यास वेळीच उपचार सुरु करावेत. याबाबत अधिक माहिती लोकांपर्यंत पोहचावी यासाठी जनजागृती करण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिल्या. राज्यात नव्याने उद्भवलेल्या इन्फल्युएंझा संसर्ग एच -३ एन- २ आजारा विषयीची आढावा...

Post
मुंबईतील हवा प्रदूषणावर येत्या रविवारी तातडीची बैठक - केसरकर

मुंबईतील हवा प्रदूषणावर येत्या रविवारी तातडीची बैठक – केसरकर

मुंबई, 16 मार्च (सूत्र) राज्यातील विशेषत: मुंबईतील हवाप्रदूषण नियंत्रणासाठी कृती आराखडा तयार करण्यात आला असून या आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. याशिवाय ज्येष्ठ सनदी अधिकारी संजीवकुमार यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आल्याचे मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले. सदस्य मिहीर कोटेचा, सुनील राणे यांनी महाराष्ट्र विधानसभा नियम 105 अन्वये मुंबईतील वाढते प्रदूषण आणि यामुळे हवेतील...

Post
क्रिकेटर शार्दुल ठाकूर यांच्या झिंगाट गाण्यावर ठेका

क्रिकेटर शार्दुल ठाकूर यांच्या झिंगाट गाण्यावर ठेका

भारतीय क्रिकेट मधील खेळाडूंचं कुठलीही गोष्ट ही लोकांच्या कुतूहलाची आहे अशीच काही गोष्टी वारंवार आपल्याला पाहायला मिळतात.. आशिच एक कुतूहलाची गोष्टभारतीय क्रिकेट भारतीय क्रिकेट संघातील ऑलराऊंडर खेळाडू शार्दुल ठाकूर ची आहे .. शार्दुलचा येत्या 27 फेब्रुवारी रोजी विवाह होणार आहे. काल शार्दुलच्या पालघर मधील माहीम या गावात त्याचा हळदीचा कार्यक्रम पार पडला.यावेळी शोधून ठाकूर यांनी...

Post
चेंबूर फेस्टिवल कार्यक्रमात गायक सोनू निगमवर हल्ला

चेंबूर फेस्टिवल कार्यक्रमात गायक सोनू निगमवर हल्ला

उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार प्रकाश फातर्फेकर यांनी आयोजित केलेल्या चेंबूर फेस्टिवल चा शेवटच्या दिवशी परफॉर्मन्स सादर करण्यासाठी प्रसिद्ध गायक सोनू निगम चेंबूर फेस्टिवल ला आला होता. कार्यक्रम संपवून सोनू निगम स्टेजवरून खाली येत असताना पाठीमागून त्याला प्रकाश फातर्फेकर यांचा मुलगा स्वप्निल फातर्फेकर याने पकडलं त्यावेळी सोनू निगम यांचे दोन साथीदार यांनी त्याला अडवले असता...

Post
महेश आहेर ऑडिओ क्लिप वादावरून एकनाथ शिंदे आणि डॉ. जितेंद्र आव्हाड “आमने – सामने”

महेश आहेर ऑडिओ क्लिप वादावरून एकनाथ शिंदे आणि डॉ. जितेंद्र आव्हाड “आमने – सामने”

Political repercussions have emerged following the circulation of an alleged audio clip featuring Thane Municipal Corporation Assistant Commissioner Mahesh Aher, with supporters of Dr. Jitendra Awad reportedly beating Aher in front of his office. ठाणे महापालिकेचे सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर डॉ. जितेंद्र आव्हाड समर्थकांनी आहेर यांना त्यांच्या कार्यालयासमोर केलेल्या...

Post
भाजपा कार्यक्रमानंतर महिला पदाधिकाऱ्यांची फ्री स्टाईल मारहाण

भाजपा कार्यक्रमानंतर महिला पदाधिकाऱ्यांची फ्री स्टाईल मारहाण

भाजपा कार्यक्रमातच महिला पदाधिकाऱ्यांची फ्री_स्टाईल_मारहाण.. भारतीय_जनता_पक्ष हा पार्टी विथ डिफरन्स म्हणून सर्वत्र ओळखला जातो. पक्षाची शिस्त आणि आदर भाव हा सर्वत्र चर्चेचा विषय असतो परंतु या सगळ्या लौकिकाला हरताळ फासण्याचा प्रसंग वसईतील नालासोपारा इथे भाजपच्या कार्यक्रमात घडला आहे. भाजपच्या महिला पदाधिकाऱ्यांमध्ये फ्रीस्टाइल मारहाणीचा प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे. शिस्तीचा आग्रह असलेलत्या पक्षात बेशिस्त चव्हाट्यावर...

Post
महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष; उद्धव ठाकरे गटाला धक्का? 

महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष; उद्धव ठाकरे गटाला धक्का? 

The Supreme Court of India rejected the demand for a hearing before a 7-judge bench Following the Political Crisis in Maharashtra, Uddhav Thackeray’s Shiv Sena has suffered a major setback as the Supreme Court rejected the Shiv Sena Thackeray group’s demand for hearing before a 7 member judge bench महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष उद्धव ठाकरे गटाला धक्का?...