Home Shivsena

Political parties: Shivsena

Post
संजय राऊतांची भीमा कारखान्याविरोधात सीबीआयकडे तक्रार

संजय राऊतांची भीमा कारखान्याविरोधात सीबीआयकडे तक्रार

मुंबई, 25 एप्रिल (हिं.स.) : भाजप नेते राहुल कुल यांच्या मालकीच्या भीमा पाटस साखर कारखान्याच्या विरोधात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सीबीआयकडे तक्रार दाखल केली आहे. या कारखान्यात 500 कोटींचा घोटाळा झाल्याचा राऊत यांचा आरोप आहे. यासंदर्भातील तक्रारीची प्रत त्यांनी ट्विट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टॅग केली आहे. सीबीआयकडे केलेल्या तक्रारीत संजय राऊतांनी...

Post
दिघ्यातील धरणाच्या हस्तांतरणाचा प्रश्न मार्गी लावण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

दिघ्यातील धरणाच्या हस्तांतरणाचा प्रश्न मार्गी लावण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

ठाणे, 22 एप्रिल, (हिं.स.) कळवा आणि ऐरोली शहराच्या मध्यस्थानी असणाऱ्या दिघा येथील रेल्वेच्या धरणाकडे कोणाचे लक्ष गेलेले नाही. ब्रिटिशांनी दिघा येथे बांधलेले धरण पूर्ण क्षमतेने भरले असले तरी या पाण्याचा वापरच केला जात नाही. हे रेल्वेचे धरण महापालिकेकडे हस्तांतरित करण्याची मागणी या आधी करण्यात आली होती, परंतु अद्याप त्यावर ठोस निर्णय झालेला नसल्याने अनेकांनी नाराजी...

Post
मुख्यमंत्र्यांकडून 'अक्षय तृतीया', 'रमजान ईद'च्या शुभेच्छा !

मुख्यमंत्र्यांकडून ‘अक्षय तृतीया’, ‘रमजान ईद’च्या शुभेच्छा !

मुंबई, 22 एप्रिल (हिं.स.) : साडेतीन मुहूर्तांपैकी एक ‘अक्षय तृतीया’ अणि पवित्र अशा रमजान अर्थात ‘ईद-उल-फित्र’ या सणाच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. या दोन्ही सणांच्या पुर्वसंध्येला दिलेल्या शुभेच्छा संदेशात मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे की, आपल्या हिंदू संस्कृतीत अक्षय तृतीया हा दानधर्माचे महत्व सांगणारा सण आहे. या दिवशी शुभारंभ होणाऱ्या गोष्टी अक्षय्य, अखंडपणे...

Post
ठाण्यात 13 एप्रिल रोजी एकदिवसीय राष्ट्रीय संमेलनाचे आयोजन

ठाण्यात 13 एप्रिल रोजी एकदिवसीय राष्ट्रीय संमेलनाचे आयोजन

ठाणे, १२ एप्रिल, (हिं.स) : महाराष्ट्रातील सर्व मत निर्माते आणि शिक्षणतज्ञांना एकत्र आणण्यासाठी (ठाणे, मुंबई आणि एमएमआर वर लक्ष केंद्रीत करून) एनईपी च्या युगात शैक्षणिक जगताच्या बदलत्या परिस्थितीवर चर्चा व विचारमंथन करण्यासाठी IScholar Knowledge Services Pvt. Ltd. मुंबई यांच्यासंयुक्त विद्यमाने हिरानंदानी मेडोज्, ठाणे येथील डॉ. काशिनाथ घाणेकर सभागृह येथे गुरुवार दि. 13 एप्रिल, 2023 रोजी...

Post
मद्याची अवैध वाहतूक रोखण्यासाठी उत्पादन शुल्क व गृह विभागाने संयुक्त कारवाई वाढवावी - शंभूराज देसाई

मद्याची अवैध वाहतूक रोखण्यासाठी उत्पादन शुल्क व गृह विभागाने संयुक्त कारवाई वाढवावी – शंभूराज देसाई

मुंबई, 11 एप्रिल, (हिं.स.) : राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून अवैध मद्यनिर्मिती व बेकायदेशीर विक्री रोखण्यासाठी कारवाई करण्यात येते. अवैध मद्याची वाहतूक रोखण्यासाठी गृह व उत्पादन शुल्क विभागाच्या संयुक्त कारवाईचा आढावा दर तीन महिन्याला घेणार असून या संयुक्त कारवाई वाढवण्याचा सूचना उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी दिल्या. आज मंत्रालयात मंत्री देसाई यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत अवैध...

Post
महात्मा जोतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त विधान भवनात अभिवादन

महात्मा जोतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त विधान भवनात अभिवादन

मुंबई, 11 एप्रिल (हिं.स.) : महात्मा जोतिराव फुले यांच्या जयंती निमित्त विधान भवनातील त्यांच्या पुतळ्यास विधानपरिषदेच्या उप सभापती डॉ. नीलम गोऱ्हे आणि माजी उप मुख्यमंत्री तथा विधानसभेचे सदस्य छगन भुजबळ यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. याप्रसंगी माजी लोकसभा सदस्य समीर भुजबळ, विधानमंडळ सचिवालयाचे प्रधान सचिव राजेन्द्र भागवत, सह सचिव विलास आठवले, अवर सचिव मोहन...

Post
पारस येथे झाड कोसळून झालेल्या दुर्घटनेवर मुख्यमंत्र्यांकडून शोक व्यक्त

पारस येथे झाड कोसळून झालेल्या दुर्घटनेवर मुख्यमंत्र्यांकडून शोक व्यक्त

मुंबई, 10 एप्रिल (हिं.स.) : अकोला जिल्ह्यातील पारस येथे बाबुजी महाराज संस्थानात सभा मंडपावर झाड कोसळून झालेल्या दुर्घटनेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केला आहे. मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी चार लाख रुपये मदत देखील त्यांनी जाहीर केली आहे. तसेच शासकीय खर्चाने सर्व जखमींवर व्यवस्थित उपचार करण्यात यावेत, असे निर्देश त्यांनी दिले आहेत. या दुर्घटनेत सात...

Post
नुकसान झालेल्या एकाही शेतकऱ्याला राज्य शासन मदतीपासून वंचित राहू देणार नाही - अब्दुल सत्तार

नुकसान झालेल्या एकाही शेतकऱ्याला राज्य शासन मदतीपासून वंचित राहू देणार नाही – अब्दुल सत्तार

बीड, 9 एप्रिल (हिं.स.) : मागील काही दिवसांत अवकाळी पाऊस व गारपिटीने राज्यातील २ हजार पेक्षा जास्त गावांत नुकसान झाले असल्याची माहिती प्रशासनाकडून प्राप्त झाली आहे. यामुळे तातडीने मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर व जालना जिल्ह्यातील पाहणी करून कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी आज बीड जिल्ह्यातील नुकसानीची पाहणी केली. यावेळी नुकसानीचे वस्तुनिष्ठ पंचनामे करून तातडीने प्रस्ताव सादर...

Post
आशा स्वयंसेविकांच्या पुरस्काराचा प्रशासनाला पडला विसर

आशा स्वयंसेविकांच्या पुरस्काराचा प्रशासनाला पडला विसर

अमरावती, 9 एप्रिल, (हिं.स.) राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत दरवर्षी यंत्रणेत काम करणाऱ्या आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक पुरस्कार दिले जातात. याशिवाय अन्य कार्यक्रमही राबविण्याचे शासनाचे आदेश आहेत. असे असताना जिल्ह्यातील आशा स्वयंसेविका पुरस्कार व अन्य पुरस्कार, लोकसंख्या दिन, आशा डे, अशा विविध उपक्रमांचाच विसर पडला आहे. गत दोन ते तीन वर्षांपासून यापैकी एकही कार्यक्रम संबंधित विभागाकडून राबविण्यात...

Post
अयोध्येत बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र भवन उभारणार - मुख्यमंत्री

अयोध्येत बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र भवन उभारणार – मुख्यमंत्री

लखनौ, 9 एप्रिल (हिं.स.) : प्रभू श्री रामचंद्र यांचे जन्मस्थळ असलेल्या अयोध्या नगरीमध्ये हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र भवन उभारणीची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अयोध्या येथे आयोजित पत्रकार परिषदेत केली. मुख्यमंत्री श्री. शिंदे हे दोन दिवसीय उत्तर प्रदेश राज्याच्या दौऱ्यावर असून आज त्यांनी अयोध्येत प्रभू श्री रामच्रंद्र यांच्या जन्मस्थळी जाऊन त्यांचे दर्शन घेतले. त्यानंतर आयोजित...