Home Maharashta Navanirman Sena

Political parties: Maharashta Navanirman Sena

Post
Raj Thackeray supporting BJP candidate from Pune Lok Sabha constituency Murlidhar Mohol

Pune: Fatwa for ‘Hindu Votes’!

Debatably, for the first time in the history of politics, some has openly issued a Fatwa for Hindu votes, and this could be none other than Maharashtra Navnirman Sena (MNS) chief Raj Thackeray. On one hand while Uddhav Balasaheb Thackeray has tweaked his opening remarks for his speech, Raj Thackeray has gone ahead to issue...

Post
अकोल्यात मनसे आक्रमक, फसवणुक प्रकरणी खासगी कंपनीच्या व्यवस्थापकाच्या लगावली कानशिलात

अकोल्यात मनसे आक्रमक, फसवणुक प्रकरणी खासगी कंपनीच्या व्यवस्थापकाच्या लगावली कानशिलात

अकोला 23 मे (हिं.स.) “Iternacia India Marketing pvt. Ltd.” या दिल्लीतील कंपनीच्या अकोला शाखेतर्फे नोकरी देण्याच्या नावाखाली ट्रेनिंगसाठी 50 हजाराची रक्कम उकळली जाते व प्रॉडक्ट विकण्यासाठी दबाव आणला जातो. प्रत्येक विद्यार्थ्याला आणखी ४ लोकांना जोडण्यासाठी दबाव आणल्या जातो. होस्टेलमध्ये बंदिस्त ठेवून तसे न केल्यास बदनामी करण्याची धमकी देऊन ब्लॅकमेल करण्यात येते. अशी तक्रार या ठिकाणी...

Post
नाशिकमधील माजी नगरसेवक सुदाम कोंबडे यांचा मनसेत प्रवेश

नाशिकमधील माजी नगरसेवक सुदाम कोंबडे यांचा मनसेत प्रवेश

नाशिक, 5 मे (हिं.स.) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे तसेच नेते अमित ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन माजी नगरसेवक सुदाम कोंबडे, संदिप जगझाप, भूषण शिरसाठ, कुणाल देवरे आदिनी मोठ्या संख्येने शिवतीर्थ येथे पक्षामध्ये प्रवेश केला आहे . त्यांचे स्वागत ठाकरे पिता पुत्रांनी केले. हिंदुस्थान समाचार

Post
दिघ्यातील धरणाच्या हस्तांतरणाचा प्रश्न मार्गी लावण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

दिघ्यातील धरणाच्या हस्तांतरणाचा प्रश्न मार्गी लावण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

ठाणे, 22 एप्रिल, (हिं.स.) कळवा आणि ऐरोली शहराच्या मध्यस्थानी असणाऱ्या दिघा येथील रेल्वेच्या धरणाकडे कोणाचे लक्ष गेलेले नाही. ब्रिटिशांनी दिघा येथे बांधलेले धरण पूर्ण क्षमतेने भरले असले तरी या पाण्याचा वापरच केला जात नाही. हे रेल्वेचे धरण महापालिकेकडे हस्तांतरित करण्याची मागणी या आधी करण्यात आली होती, परंतु अद्याप त्यावर ठोस निर्णय झालेला नसल्याने अनेकांनी नाराजी...