Home Indian National Congress

Political parties: Indian National Congress

Post
काँग्रेसचे नेते संतोष सिंह रावत हल्ला प्रकरणी ४८ तासांत हल्लेखोरांना अटक करा – विजय वडेट्टीवार

काँग्रेसचे नेते संतोष सिंह रावत हल्ला प्रकरणी ४८ तासांत हल्लेखोरांना अटक करा – विजय वडेट्टीवार

चंद्रपूर 12 मे (हिं.स.)- जिल्ह्यातील काँग्रेसचे नेते संतोष सिंह रावत यांच्यावर झालेल्या हल्ल्यामुळे मूल शहरातील काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते व समर्थक आक्रमक झाले असून काँग्रेस नेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी सदर हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध नोंदवला. दरम्यान, आरोपीला ४८ तासांत अटक करा, अशी मागणी त्यांनी केली आहे. विजय वडेट्टीवार म्हणाले की, जिल्हा बँक अध्यक्ष संतोष रावत...

Post
बजरंग दलावर बंदीची मागणी करणार्या काँग्रेस विरोधात 100 कोटींचा मानहानीचा दावा - विनोद बंसल, विहिंप

बजरंग दलावर बंदीची मागणी करणार्या काँग्रेस विरोधात 100 कोटींचा मानहानीचा दावा – विनोद बंसल, विहिंप

नवी दिल्ली, 8 मे (हिं.स.) : ‘बजरंग दला’ची ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ (पीएफआय) शी तुलना करून बजरंग दलावर बंदीची मागणी कर्नाटक काँग्रेसने प्रसिद्ध केलेल्या जाहिरनाम्यात केली आहे. बजरंग दलाची बदनामी केली म्हणून बजरंग दल आणि विश्व हिंदु परिषदेच्या चंदीगड प्रभागाने काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना कायदेशीर नोटिस पाठवून काँग्रेस पक्षाच्या विरोधात 100 कोटी 10...

Post
कार्ती चिदंबरम यांची 11.4 कोटींची मालमत्ता जप्त, आयएनएक्स मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडीची कारवाई

कार्ती चिदंबरम यांची 11.4 कोटींची मालमत्ता जप्त, आयएनएक्स मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडीची कारवाई

नवी दिल्ली, 18 एप्रिल (हिं.स.) : अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) आयएनएक्स मनी लाँड्रिग प्रकरणी कार्ती चिदंबरम यांची 11.04 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. ईडीने यासंदर्भात निवेदन जारी करत माहिती दिली आहे. ईडीच्या निवेदनात नमूद केल्यानुसार कार्ती चिदंबरम यांच्या 4 संलग्न मालमत्तांपैकी एक ही कर्नाटकातील कुर्ग जिल्ह्यात असलेली स्थावर मालमत्ता आहे. यासोबतच प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँडरिंग...

Post
राहुल गांधींच्या विरोधोत फौजदारी तक्रार दाखल

राहुल गांधींच्या विरोधोत फौजदारी तक्रार दाखल

मुंबई, 12 एप्रिल (हिं.स.) : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी लंडन दौऱ्यात स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विरोधात केलेल्या वक्तव्या प्रकरणी बदनामीची फौजदारी तक्रार दाखल करण्यात आलीय. स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नातू सात्यकी सावरकर यांनी ही तक्रार दाखल केलीय. वि.दा. सावरकरांच्या भावाचा नातू असलेल्या सत्यकी सावरकर यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, राहुल गांधी गेल्या महिन्यात इंग्लंडला गेले होते त्या...

Post
हिमन्त बिश्व शर्मा दाखल करणार राहुल गांधी विरोधात याचिका

हिमन्त बिश्व शर्मा दाखल करणार राहुल गांधी विरोधात याचिका

गुवाहाटी, 10 एप्रिल (हिं.स.) : अवमानना प्रकरणी सूरत कोर्टातून 2 वर्षांची शिक्षा झालेल्या राहुल गांधींची अडचणी वाढण्याची शक्यता आहे. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्व सरमा आता राहुल यांच्या विरोधात अवमानना याचिका दाखल करणार आहेत. मुख्यमंत्र्यांचे नाव अदानीसोबत जोडल्यामुळे हिमंता बिस्व सरमा संतप्त झाले आहेत. अदानी प्रकरणामध्ये हिमंता बिस्वा सरमा यांचे नाव जोडण्यासाठी राहुल गांधी यांनी ADANI...