Home Bhartiya Janta Party

Political parties: Bhartiya Janta Party

Post
सुषमा स्वराज यांची कन्या राजकारणात

सुषमा स्वराज यांची कन्या राजकारणात

नवी दिल्ली, 27 मार्च (हिं.स.) : दिवंगत भाजप नेत्या सुषमा स्वराज यांच्या कन्या बांसुरी स्वराज आता राजकारणात सक्रीय होणार आहेत. भाजपने त्यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी सोपवली असून त्यांना दिल्ली भाजपच्या कायदेशीर कक्षाचे सहसंयोजक बनवण्यात आले आहे. हे पद मिळाल्यानंतर बांसुरी यांनी सक्रिय राजकारणात प्रवेश केला आहे. सध्या, बांसुरी स्वराज सर्वोच्च न्यायालयात क्रिमिनल लॉयर म्हणून वकिली करत...

Post
अमित शहांनी केले कर्नाटकातील गोर्टा हुतात्मा स्मारक, सरदार पटेल स्मारकाचं उद्घाटन, फडकवला 103 फूट उंच तिरंगा

अमित शहांनी केले कर्नाटकातील गोर्टा हुतात्मा स्मारक, सरदार पटेल स्मारकाचं उद्घाटन, फडकवला 103 फूट उंच तिरंगा

बंगळुरू, 26 मार्च (हिं.स.) : केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी आज कर्नाटकातील बिदर इथे गोर्टा हुतात्मा स्मारक आणि सरदार वल्लभभाई पटेल स्मारकाचं उद्घाटन केलं आणि गोर्टा मैदानावर 103 फूट उंच तिरंगा फडकवला. यावेळी कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी. एस. येदियुरप्पा यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांना आदरांजली...

Post
मी आता फार लोणी लावायला तयार नाही"- नितीन गडकरी

मी आता फार लोणी लावायला तयार नाही”- नितीन गडकरी

नागपूर, 26 मार्च (हिं.स.) : विकासाच्या कामांना खीळ घालणाऱ्या प्रवृत्ती आणि अवास्तव दबावगट निर्माण करणाऱ्यांना केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी शाब्दीक चपराक लगावली आहे. तुम्हाला पटले तर मतदान करा किंवा करू नका परंतु, मी आता कुणाला फार लोणी लावू शकत नाही अशा शब्दात गडकरींनी ताशेरे ओढले आहेत. पद्मविभूषण रघुनाथ माशेलकरांच्या हस्ते रविवारी गडकरींना मोहन धारिया राष्ट्रनिर्माण...

Post
दिल्लीगेट चितळे रोड रस्त्याचे काम तातडीने पूर्ण न केल्यास तीव्र आंदोलन - किशोर डागवाले

दिल्लीगेट चितळे रोड रस्त्याचे काम तातडीने पूर्ण न केल्यास तीव्र आंदोलन – किशोर डागवाले

अहमदनगर, 26 मार्च (हिं.स.):- शहक शहरातील चितळे रोड ते दिल्लीगेट या रस्त्यासाठी तात्कालीन खासदार स्व.दिलीप गांधी यांनी विशेष निधी अंतर्गत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करुन शहरातील प्रमुख रस्त्यांसाठी १० कोटींचा निधी आणला.त्या निधीतून हे काम तातडीने होणे अपेक्षित होते.मात्र मनपाच्या ढिसाळ नियोजनामुळे काम सुरु करण्यास विलंब झाला.काम सुरु होऊनही कित्येक महिने लोटले तरी अजूनही...

Post
खर्च टाळा, कर्जबाजारी होऊ नका, सामूहिक विवाहाचा पर्याय स्विकारा - खा. अशोक नेते

खर्च टाळा, कर्जबाजारी होऊ नका, सामूहिक विवाहाचा पर्याय स्विकारा – खा. अशोक नेते

गडचिरोली, 26 मार्च (हिं.स.) : दोन कुटुंबांना जोडणारा हा संस्कार प्रचंड महागडा झाला आहे. घर विकून, शेती विकून आणि कर्जबाजारी होऊन लग्न केले जाते आणि ते फेडणे झाले नाही, सावकार – बँकेचा ससेमीरा लागला की आत्महत्येचा पर्याय निवडला जातो. यात तुमच्या कुटुंबाचाच घात होतो. म्हणून सामूहिक विवाह सोहळे हे उत्तम असून, विवाह संस्कार सामूहिकतेत पार...

Post
राष्ट्रपती सोमवारपासून दोन दिवस पश्चिम बंगाल दौऱ्यावर

राष्ट्रपती सोमवारपासून दोन दिवस पश्चिम बंगाल दौऱ्यावर

नवी दिल्ली, 26 मार्च (हिं.स.) : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 27 ते 28 मार्च असे दोन दिवस पश्चिम बंगालला भेट देणार आहेत. नेताजी सुभाषचंद्र बोस यांना आदरांजली वाहण्यासाठी राष्ट्रपती कोलकाता येथील नेताजी भवनला 27 मार्च रोजी भेट देतील. त्यानंतर त्या गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांना आदरांजली वाहण्यासाठी जोरसांको ठाकूरबारी या रवींद्रनाथ टागोरांच्या घराला भेट देतील. त्याच दिवशी...

Post
ओबीसी समाजाचा अपमान करणाऱ्या राहुल गांधींविरोधात भाजपाचे आंदोलन

ओबीसी समाजाचा अपमान करणाऱ्या राहुल गांधींविरोधात भाजपाचे आंदोलन

डोंबिवली, २५ मार्च, (हिं.स) : मोदी या आडनावावरून ओबीसी समाजाचा अपमान करणाऱ्या काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या विरोधात भारतीय जनता पार्टी राज्यभर आंदोलन करणार असल्याचे भारतीय जनता पार्टी जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे यांनी सांगितले. न्यायालयाच्या निर्णयाविरोधात भाष्य करणारे काँग्रेस नेते राहुल गांधी यांना न्यायालयाने कोणत्या कारणाबद्दल दोषी ठरवले आहे याबद्दल काहीच बोलत नसल्याबद्दल कांबळे यांनी आश्चर्य...