Home Balasahebanchi Shiv Sena

Political parties: Balasahebanchi Shiv Sena

Post
महायुती म्हणूनच यापुढील निवडणुका लढविणार – उदय सामंत

महायुती म्हणूनच यापुढील निवडणुका लढविणार – उदय सामंत

रत्नागिरी, 5 जून, (हिं. स.) : राज्यातील यापुढील ग्रामपंचायतीपासून पंचायत समिती, जिल्हा परिषद, विधानसभा आणि लोकसभेपर्यंतच्या सर्व निवडणुका महायुती म्हणूनच लढविणार आहोत, अशी माहिती रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी येथे प्रसारमाध्यमांना दिली. विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने रत्नागिरीत आले असता त्यांच्याशी पत्रकारांनी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...

Post
कांदळवन जतन आणि लागवड अतिशय आवश्यक – उदय सामंत

कांदळवन जतन आणि लागवड अतिशय आवश्यक – उदय सामंत

रत्नागिरी, 5 जून, (हिं. स.) : जागतिक तापमान वाढीचा आणि वाढत्या प्रदूषणाचा विचार करता कांदळवनांचे जतन आणि लागवड करणे अतिशय महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन उद्योगमंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत यांनी केले. आरे (ता. रत्नागिरी) येथे राज्य शासनाचा वन विभाग आणि कांदळवन कक्षाच्या संयुक्त विद्यमाने जागतिक पर्यावरण दिनानिमित्त कांदळवन रोपवन लागवड कार्यक्रम आयोजित करण्यात आला होते....

Post
पुनर्वसित गावांमधील प्रलंबित कामांच्या पूर्ततेसाठी निधी उपलब्ध करुन देणार - भुमरे

पुनर्वसित गावांमधील प्रलंबित कामांच्या पूर्ततेसाठी निधी उपलब्ध करुन देणार – भुमरे

मुंबई, 31 मे (हिं.स.) “औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील जायकवाडी प्रकल्पाच्या पुनर्वसित गावातील नागरी सुविधांची कामे लवकरात लवकर पूर्ण करावेत. त्यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, असे रोजगार हमी योजना व फलोत्पादन मंत्री तथा औरंगाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री संदिपान भुमरे यांनी सांगितले. मंत्री श्री. भुमरे यांच्या रत्नसिंधु या शासकीय निवासस्थानी पैठण तालुक्यातील जायकवाडी प्रकल्प टप्पा –...

Post
शेतकऱ्यांसाठी वीज जोडणी अभियान युद्धपातळीवर राबवा - डॉ. तानाजी सावंत

शेतकऱ्यांसाठी वीज जोडणी अभियान युद्धपातळीवर राबवा – डॉ. तानाजी सावंत

परभणी, 26 मे (हिं.स.) : राज्यात आगामी दिवसांत अल निनोचा पर्जन्यमानावर प्रभाव पडण्याची शक्यता असून, महावितरण विभागाने शेतीसाठी तात्काळ रोहित्र उपलब्ध करून द्यावेत, ते जळाले असल्यास तात्काळ बदलण्याची प्रक्रिया करावी आणि त्यासाठी लागणारे आगाऊ ऑईल उपलब्ध करून घ्यावे. ही कार्यवाही विनाविलंब करताना वीज जोडणी प्रक्रिया युद्धपातळीवर राबविण्याचे आदेश राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याणमंत्री तथा...

Post
स्त्री रुग्णालयामुळे मातांना आरोग्य सुविधा उपलब्ध - डॉ. तानाजी सावंत

स्त्री रुग्णालयामुळे मातांना आरोग्य सुविधा उपलब्ध – डॉ. तानाजी सावंत

परभणी, 26 मे (हिं.स.) जिल्ह्यातील माता व बालकांना उपचारासाठी बाहेर जिल्ह्यात जाण्याची गरज राहणार नाही. स्त्री रुग्णालयामुळे आजपासून आरोग्यविषयक सोयीसुविधा स्थानिक पातळीवर उपलब्ध झाल्या असल्याचे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी केले. राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गंत बांधण्यात आलेल्या दर्गा रोड परिसरातील स्त्री रुग्णालयाचे आज डॉ. सावंत यांच्या...