Home राजकारण

Category: राजकारण

Post
महाराष्ट्राच्या जडणघडणीत लाल परीचे योगदान खूप मोठे - संग्राम जगताप

महाराष्ट्राच्या जडणघडणीत लाल परीचे योगदान खूप मोठे – संग्राम जगताप

अहमदनगर, 4 जून, (हिं.स.) :- महाराष्ट्र राज्य एसटी महामंडळाची 75 वर्ष अहोरात्र सुरू असलेली सेवा सुवर्ण अक्षरांमध्ये लिहून ठेवण्यासारखी आहे पहिली एसटी बस सेवा नगर ते पुणे या मार्गावर धावली आहेमहाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये लाल परीचा सिंहाचा वाटा आहे. प्रवाशांचा सुखकर प्रवासाच्या माध्यमातून विश्वास संपादन केला आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला गती देण्याचे काम लाल परीने केले...

Post
नगर शहरात खा.संजय राऊत यांच्या प्रतिमेला मारले जोडे

नगर शहरात खा.संजय राऊत यांच्या प्रतिमेला मारले जोडे

अहमदनगर, 4 जून, (हिं.स.) – शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर पत्रकार परिषदेत विचारले गेलेल्या प्रश्नावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी बाजूला थुंकल्याच्या निषेधार्थ शहरात दिल्लीगेट वेस समोर शिवसे नेच्या वतीने आंदोलन करण्यात आले. खासदार संजय राऊत यांच्या प्रतिमेला जोडे मारुन, त्यांची प्रतिमा पायाखाली तुडविण्यात आली. अनिल शिंदे म्हणाले की,राजकारणातील मूर्खपणाचा कळस म्हणजे संजय राऊत...

Post
सर्वांच्या सहकार्यातून शहर विकासाला गती प्राप्त झाली आहे - आ.संग्राम जगताप

सर्वांच्या सहकार्यातून शहर विकासाला गती प्राप्त झाली आहे – आ.संग्राम जगताप

अहमदनगर, 4 जून (हिं.स.):- नगरकरांचे अनेक वर्षाचे विकासाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी एक एक पाऊल टाकत महानगराकडे वाटचाल करत आहे.सर्वांच्या सहकार्यातूनच शहर विकासाला गती प्राप्त झाली आहे.खड्डेयुक्त शहरा ची ओळख पुसण्या साठी विविध भागांमध्ये मोठ्या प्रमाणात रस्त्यांची कामे सुरू आहेत.शहराच्या वैभवात व सौंदर्यकरणात भर पडावी आणि पर्यटनाला चालना मिळावी यासाठी माजी पालकमंत्री हसनमुश्रीफ यांच्या माध्यमा तून...

Post
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याविरुध्द सुशीलकुमार शिंदे गट आक्रमक

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याविरुध्द सुशीलकुमार शिंदे गट आक्रमक

सोलापूर, 4 जून, (हिं.स) सोलापुरात ज्यांना कोणी विचारत नाही त्यांना प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आपल्या केबीनमध्ये घेऊन बसतात. यापुढील काळात असे होऊ नये, अशी टीका काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी राज्यातील काँग्रेस नेत्यांसमाेर केली. सोलापूरचा उमेदवार ठरविण्याचा अधिकार शिंदे यांच्याकडे असावा, असेही नरोटे म्हणाले. काँग्रेसच्या मुंबईतील प्रदेश कार्यालयात सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघाची आढावा बैठक झाली....

Post
शंभूराज देसाई यांच्या नावे फिरणारी ती पोस्ट चुकीची व खोटी

शंभूराज देसाई यांच्या नावे फिरणारी ती पोस्ट चुकीची व खोटी

सातारा, 4 जून (हिं.स.) – पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या नावे टोल माफी बाबतची फिरत असलेली पोस्ट खोटी व चुकीची असल्याचा खुलासा पालकमंत्री देसाई यांच्या कार्यालयाकडून करण्यात आला आहे. सध्या सातारा जिल्ह्यातील तासवडे आणि आनेवाडी या दोन्ही टोल नाक्यांवर MH 11 आणि MH50 या दोन्ही क्रमांकाच्या वाहनांना राज्य उत्पादन मंत्री तथा पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या प्रयत्नांमुळे...

Post
कुटुंबातील एक सदस्य अशी छाप उमटविणारी व्यक्ती काळाने हिरावून नेली - बावनकुळे

कुटुंबातील एक सदस्य अशी छाप उमटविणारी व्यक्ती काळाने हिरावून नेली – बावनकुळे

मुंबई, 4 जून (हिं.स.) सुलोचनादीदी म्हणजे कुटुंबातीलच एक सदस्य अशी छाप मराठी मनावर उमटविणारी व्यक्ती! आजच्या सायंकाळी हे नाते काळाने हिरावून नेले. आई, बहीण, वहिनी, आत्या, मामी, मावशी अशी अनेक कौटुंबिक नाती त्यांनी अभिनयाच्या जोरावर केवळ पडद्यावरच साकारली नाही, तर घराघरात निर्माण केली. आपल्या सोज्वळ दिसण्यासह सहजसुंदर अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात आत्मीयता निर्माण केली. त्यांना राज्य...

Post
मोदी सरकारच्या कार्यकाळात देश आर्थिक संपन्न, विकास, अंतर्गत सीमा सुरक्षेत यशस्वी - हंसराज अहीर

मोदी सरकारच्या कार्यकाळात देश आर्थिक संपन्न, विकास, अंतर्गत सीमा सुरक्षेत यशस्वी – हंसराज अहीर

चंद्रपूर 4 जून (हिं.स.) – २०२४ हे वर्ष निवडणुकांचे असल्याने राजकीय घडामोडीला वेग आला आहे. मोदी सरकारच्या 9 वर्षपूर्ती निमित्त भारतीय जनता पार्टीच्या वतीने देशभरामध्ये मोदी @ 9 महाजनसंपर्क अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानात मोदी सरकारच्या ९ वर्षाच्या कार्यकाळात लोक कल्याणकारी योजना, धाडसी निर्णय व आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाची प्रतिमा उज्ज्वल करण्याची प्रधानमंत्री नरेंद्र मोदी...

Post
चित्रपटसृष्टीवर मायेची पाखर घालणारी 'आई' हरपली - मुख्यमंत्री

चित्रपटसृष्टीवर मायेची पाखर घालणारी ‘आई’ हरपली – मुख्यमंत्री

मुंबई, 4 जून (हिं.स.) “पडद्यावर आणि पडद्याच्या मागेही चित्रपटसृष्टीवर मायेची पाखर घालणारी ‘आई’ ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना लाटकर यांच्या निधनामुळे काळाने आपल्यातून ओढून नेली आहे. मराठीसह, हिंदी चित्रपट सृष्टीने एक लोभस, सहज अभिनयाने अनेकांच्या मनमनात घर केलेली एक महान अभिनेत्री आपण गमावली आहे, अशा शोकमग्न भावना करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रख्यात अभिनेत्री पद्मश्री, महाराष्ट्र भूषण...

Post
सुलोचना दीदींच्या निधनानं भारतीय सिनेसृष्टीतील समृद्ध युगाचा अंत - अजित पवार

सुलोचना दीदींच्या निधनानं भारतीय सिनेसृष्टीतील समृद्ध युगाचा अंत – अजित पवार

मुंबई, 4 जून (हिं.स.) रुपेरी पडद्यावरच्या सहजसुंदर अभिनयानं सिनेरसिकांना आई, बहिण, वहिनीच्या नात्याचं ममत्व देणाऱ्या सुलोचना दीदींच्या निधनानं भारतीय सिनेसृष्टीतील समृद्ध युगाचा अंत झाला आहे, अशा शब्दांत विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी यांनी ज्येष्ठ अभिनेत्री, महाराष्ट्रभूषण सुलोचना यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त करुन श्रद्धांजली वाहिली. ते म्हणाले की, सुलोचना दीदींनी मराठी, हिन्दी चित्रपटात साकारलेल्या भूमिका...

Post
सुलोचना दीदींच्या निधनाने सिनेसृष्टीसह महाराष्ट्राची मोठी हानी - मुनगंटीवार

सुलोचना दीदींच्या निधनाने सिनेसृष्टीसह महाराष्ट्राची मोठी हानी – मुनगंटीवार

मुंबई, 4 जून (हिं.स.) : पद्मश्री तसेच महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित सिने सृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेत्री सुलोचना लाटकर (दीदी) यांच्या निधनाने सिने सृष्टीतील ज्येष्ठ आणि मृदू स्वभावी नामवंत अभिनेत्री गमावल्याचे दुखः आहे, अशी शोक संवेदना राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केल्या. सत्तर वर्षांची प्रदीर्घ यशस्वी कारकीर्द असलेल्या सुलोचना दीदी यांनी वयाच्या ९४ व्या...