Home राजकारण

Category: राजकारण

Post
मी आता फार लोणी लावायला तयार नाही"- नितीन गडकरी

मी आता फार लोणी लावायला तयार नाही”- नितीन गडकरी

नागपूर, 26 मार्च (हिं.स.) : विकासाच्या कामांना खीळ घालणाऱ्या प्रवृत्ती आणि अवास्तव दबावगट निर्माण करणाऱ्यांना केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी शाब्दीक चपराक लगावली आहे. तुम्हाला पटले तर मतदान करा किंवा करू नका परंतु, मी आता कुणाला फार लोणी लावू शकत नाही अशा शब्दात गडकरींनी ताशेरे ओढले आहेत. पद्मविभूषण रघुनाथ माशेलकरांच्या हस्ते रविवारी गडकरींना मोहन धारिया राष्ट्रनिर्माण...

Post
राहुल गांधींनी सावरकरांचा अवमान करू नये, उद्धव ठाकरेंचा सल्ला

राहुल गांधींनी सावरकरांचा अवमान करू नये, उद्धव ठाकरेंचा सल्ला

नाशिक, 26 मार्च (हिं.स.) : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या अवमान करणे हे चुकीचे आहे त्यांच्याविषयी आम्हाला आदरच आहे आणि तो कायम राहील. त्यामुळे राहुल गांधी यांनी सावरकरांचा अवमान करू नये, असा सल्ला देऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला. देशाची परिस्थिती ही हुकूमशाहीकडे चालली आहे, ती थांबविण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन करून राज्यातील राजकारणावरून आणि नको...

Post
आमचे संस्कार म्हणून तुमच्या कुटुंबावर आरोप करत नाही - उद्धव ठाकरे

आमचे संस्कार म्हणून तुमच्या कुटुंबावर आरोप करत नाही – उद्धव ठाकरे

मालेगाव, 26 मार्च (हिं.स.) : भाजपने कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंत आरोप केलेल्या विरोधी पक्षातील लोकांना पक्षात घेतलंय. परवाच भाजप आमदार वाॅशिंग पावडरबद्दल बोलला. बीजेपी म्हणजे भ्रष्ट झालेल्यांचा पक्ष. भाजपातील काही स्वच्छ माणसं हे कसं सहन करतात. चारित्र्यहनन करणे, बदनामी करणे. मोदी म्हणजे भारत नाही. तुमच्या कुटुंबीयांबद्दल काही बोलले तर पोलीस घरात घुसतात. आमचे संस्कार म्हणून आम्ही...

Post
शिर्डीत थीम पार्क उभारण्यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही - मुख्यमंत्री

शिर्डीत थीम पार्क उभारण्यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही – मुख्यमंत्री

अहमदनगर, 26 मार्च (हिं.स.) : शेतकरी केंद्रबिंदू ठेवून शासन काम करीत आहे. अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासन वाऱ्यावर सोडणार नाही. अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज शिर्डी येथील महापशुधन प्रदर्शन समारोप कार्यक्रमात दिली. श्री.साईबाबांच्या पावन स्पर्शाने पुनीत झालेल्या शिर्डीत ”थीम पार्क” उभे करण्यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही. नगरविकास विभागाच्या माध्यमातून यासाठी...

Post
शेतकरी केंद्रबिंदू असून शेतकरी आदर्श मानूनच शासनाचे काम - मुख्यमंत्री

शेतकरी केंद्रबिंदू असून शेतकरी आदर्श मानूनच शासनाचे काम – मुख्यमंत्री

शिर्डी, 26 मार्च (हिं.स.) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिर्डी येथे पशुसंवर्धन विभाग़ाच्या ‘महापशुधन एक्स्पो-२०२३’ चा समारोप झाला. पशुसंवर्धन मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन, खासदार सदाशिव लोखंडे आणि डॉ. सुजय विखे पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. शेतकरी हा आपला केंद्रबिंदू असून शेतकरी आदर्श मानूनच शासन काम करत आहे. महापशुधन...

Post
विकास कामातून नगर शहरातील बाजारपेठांना चालना मिळत आहे - संग्राम जगताप

विकास कामातून नगर शहरातील बाजारपेठांना चालना मिळत आहे – संग्राम जगताप

अहमदनगर, 26 मार्च (हिं.स.) :- नगर शहरातील मुख्य बाजार पेठातील रस्ते अत्यंत खराब झाले होते. या रस्त्याच्या विकास कामासाठी राज्य शासनाने निधी उपलब्ध करून दिला होता. परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे या रस्त्याची कामे होऊ शकली नाही. आता या अडचणी दूर केल्या असून डांबरीकरणाचे काम सुरू झाले आहे. जिल्हाभरातून ग्राहक व्यापारासाठी नगर शहरामध्ये येत असतात. व्यापार...

Post
दिल्लीगेट चितळे रोड रस्त्याचे काम तातडीने पूर्ण न केल्यास तीव्र आंदोलन - किशोर डागवाले

दिल्लीगेट चितळे रोड रस्त्याचे काम तातडीने पूर्ण न केल्यास तीव्र आंदोलन – किशोर डागवाले

अहमदनगर, 26 मार्च (हिं.स.):- शहक शहरातील चितळे रोड ते दिल्लीगेट या रस्त्यासाठी तात्कालीन खासदार स्व.दिलीप गांधी यांनी विशेष निधी अंतर्गत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करुन शहरातील प्रमुख रस्त्यांसाठी १० कोटींचा निधी आणला.त्या निधीतून हे काम तातडीने होणे अपेक्षित होते.मात्र मनपाच्या ढिसाळ नियोजनामुळे काम सुरु करण्यास विलंब झाला.काम सुरु होऊनही कित्येक महिने लोटले तरी अजूनही...

Post
आ.निलेश लंके यांच्या वाढदिवसानिमित्त बालघर प्रकल्पातील मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

आ.निलेश लंके यांच्या वाढदिवसानिमित्त बालघर प्रकल्पातील मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

अहमदनगर, 26 मार्च (हिं.स.):- नगर येथील सामाजिक कार्यकर्ते व उद्योजक संजय चव्हाण यांनी लोकनेते आमदार निलेश लंके यांच्या वाढदिवसानिमित्त नगरमधील तपोवन रोड येथील अनाथ,उपेक्षित वंचित आणि आदि वासी बालकांचा लोक सहभागातून चालविला जाणारा शैक्षणिक निवासी पुनर्वसन प्रकल्प बालघर प्रकल्प मधील बालकांना दैनंदिन अन्नधान्य,जीवनावश्यक वस्तू,वह्या,पेन,चित्रकला साहित्यासह शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. अतिशय खडतर आयुष्यातून गोरगरीब उपेक्षित...

Post
खर्च टाळा, कर्जबाजारी होऊ नका, सामूहिक विवाहाचा पर्याय स्विकारा - खा. अशोक नेते

खर्च टाळा, कर्जबाजारी होऊ नका, सामूहिक विवाहाचा पर्याय स्विकारा – खा. अशोक नेते

गडचिरोली, 26 मार्च (हिं.स.) : दोन कुटुंबांना जोडणारा हा संस्कार प्रचंड महागडा झाला आहे. घर विकून, शेती विकून आणि कर्जबाजारी होऊन लग्न केले जाते आणि ते फेडणे झाले नाही, सावकार – बँकेचा ससेमीरा लागला की आत्महत्येचा पर्याय निवडला जातो. यात तुमच्या कुटुंबाचाच घात होतो. म्हणून सामूहिक विवाह सोहळे हे उत्तम असून, विवाह संस्कार सामूहिकतेत पार...

Post
राष्ट्रपती सोमवारपासून दोन दिवस पश्चिम बंगाल दौऱ्यावर

राष्ट्रपती सोमवारपासून दोन दिवस पश्चिम बंगाल दौऱ्यावर

नवी दिल्ली, 26 मार्च (हिं.स.) : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 27 ते 28 मार्च असे दोन दिवस पश्चिम बंगालला भेट देणार आहेत. नेताजी सुभाषचंद्र बोस यांना आदरांजली वाहण्यासाठी राष्ट्रपती कोलकाता येथील नेताजी भवनला 27 मार्च रोजी भेट देतील. त्यानंतर त्या गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांना आदरांजली वाहण्यासाठी जोरसांको ठाकूरबारी या रवींद्रनाथ टागोरांच्या घराला भेट देतील. त्याच दिवशी...