Home राजकारण

Category: राजकारण

Post
मुंबईत जी 20 बैठकीत, व्यापार वित्तपुरवठा सहकार्यावर चर्चा

मुंबईत जी 20 बैठकीत, व्यापार वित्तपुरवठा सहकार्यावर चर्चा

मुंबई, 28 : केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने 28 मार्च 2023 रोजी मुंबईत वांद्रे पश्चिम येथील ताज लँड्स एंड येथे जी20 सदस्य देशांमधील ‘व्यापार आणि वित्तीय सहकार्य’ या विषयावरील आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित केली होती. मुंबईत होत असलेल्या जी-20 व्यापार आणि गुंतवणूकविषयक कार्यगटाच्या पहिल्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय, इसीजीसी लिमिटेड आणि इंडिया एक्सीम...

Post
सोयगाव तालुक्यातील विकासकामांना निधी कमी पडू दिला जाणार नाही - पालकमंत्री

सोयगाव तालुक्यातील विकासकामांना निधी कमी पडू दिला जाणार नाही – पालकमंत्री

छ. संभाजीनगर, 28 मार्च (हिं.स.) :सोयगाव तालुका दुर्गम असल्याने तालुक्यात जनसुविधा व विकास कामांसाठी निधी कमी पडू देणार नाही. यासाठी पालकमंत्री म्हणून सोयगावच्या विकासासाठी प्राधान्य देणार असल्याचे प्रतिपादन रोहयो तथा पालकमंत्री ना. संदीपान भुमरे यांनी सोयगाव येथे लाभार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप कार्यक्रमात व्यक्त केले. मागेल त्या शेतकऱ्यांना विहीर, शेततळे व गरज तेथे पानंद रस्त्यांना मंजुरी देण्याचा...

Post
आमदार संजय शिरसाटांविरोधात महिला आघाडी रस्त्यावर

आमदार संजय शिरसाटांविरोधात महिला आघाडी रस्त्यावर

छत्रपती संभाजीनगर, 28 मार्च (हिं.स.) :शिंदे गटाच्या शिवसेनेचा मेळावा नुकताच शहरांमध्ये पार पडला. या मेळाव्यात आमदार संजय शिरसाट यांनी शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्याविषयी अश्लील अपशब्द वापरले. याच्या निषेधार्थ शिवसेना महिला आघाडी मंगळवारी दि.28 मार्च रोजी थेट रस्त्यावर उतरली. क्रांतीचौकात जोडे मारो आंदोलन करत महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला....

Post
आंतरराष्ट्रीय योग दिवस जगातील सर्व राष्ट्रांपर्यंत पोहोचण्याची खात्री - सर्बानंद सोनोवाल

आंतरराष्ट्रीय योग दिवस जगातील सर्व राष्ट्रांपर्यंत पोहोचण्याची खात्री – सर्बानंद सोनोवाल

नवी दिल्ली, 28 मार्च (हिं.स.) : आंतरराष्ट्रीय योग दिवस हा एक आंतरराष्ट्रीय कार्यक्रम बनला आहे आणि दरवर्षी आयुष मंत्रालय इतर केंद्रीय मंत्रालये आणि योग संबंधित संस्थांच्या सहकार्याने जास्तीत जास्त संख्येने लोकांचे सहकार्य आणि सहभाग वाढवण्याच्या उद्देशाने जागतिक स्तरावर आंतरराष्ट्रीय योग दिवसाचे आयोजन करत असल्याचे आयुष मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी यावेळी बोलताना सांगितले. विविध मंत्रालये आणि...

Post
2047 पर्यंत विकसित देश होण्याचा भारताचा संकल्प डिजिटल प्रगती अधिक दृढ - अनुप्रिया पटेल

2047 पर्यंत विकसित देश होण्याचा भारताचा संकल्प डिजिटल प्रगती अधिक दृढ – अनुप्रिया पटेल

नवी दिल्ली, 27 मार्च (हिं.स.) : 2047 पर्यंत भारत 32 ट्रिलियन अमेरिकन डॉलर्स इतक्या जीडीपीसह विकसित देश बनेल, जो भारत आणि जागतिक समुदायासाठी एक निर्णायक क्षण असेल, असे प्रतिपादन केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग राज्यमंत्री अनुप्रिया पटेल यांनी केले. प्रगती मैदान येथे आज 23 व्या INDIASOFT चे उद्घाटन पटेल यांच्या हस्ते झाले. आयसीटी क्षेत्रात भारत करत...

Post
तूर डाळ साठा देखरेखीसाठी केंद्र सरकारकडून समिती स्थापन

तूर डाळ साठा देखरेखीसाठी केंद्र सरकारकडून समिती स्थापन

नवी दिल्ली, 27 मार्च (हिं.स.)- केंद्र सरकारच्या ग्राहक व्यवहार विभागाने, आयातदार, गिरणीमालक, साठेधारक आणि व्यापारी यांसारख्याकडे असलेल्या तूर डाळीच्या साठ्यावर देखरेख ठेवण्याच्या उद्देशाने राज्य सरकारांच्या समन्वयाने अतिरिक्त सचिव, निधी खरे यांच्या अध्यक्षतेखाली एका समितीची स्थापना केली आहे. तूर डाळीची नियमित स्वरूपात चांगल्या प्रमाणात आवक होत असून देखील बाजारपेठेशी संबंधित हा साठा खुला करत नसल्याच्या वृत्ताच्या...

Post
काँग्रेसच्या 'डीनर-पार्टी'वर ठाकरे गटाचा बहिष्कार

काँग्रेसच्या ‘डीनर-पार्टी’वर ठाकरे गटाचा बहिष्कार

नवी दिल्ली, 27 मार्च (हिं.स.) : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलेल्या सावरकरांच्या अपमानावरून उद्धव ठाकरे गट प्रचंड नाराज झालाय. नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथे रविवारी झालेल्या सभेत उद्धव ठाकरेंनी नाराजी जाहीर केल्यानंतर आता सोमवारी दिल्लीत आयोजित काँग्रेसच्या ‘डीनर-पार्टी’वर ठाकरे गटाने बहिष्कार टाकलाय. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आपल्या लंडन दौऱ्यात देशविरोधी वक्तव्य केल्यामुळे त्यांनी देशाची...

Post
सुषमा स्वराज यांची कन्या राजकारणात

सुषमा स्वराज यांची कन्या राजकारणात

नवी दिल्ली, 27 मार्च (हिं.स.) : दिवंगत भाजप नेत्या सुषमा स्वराज यांच्या कन्या बांसुरी स्वराज आता राजकारणात सक्रीय होणार आहेत. भाजपने त्यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी सोपवली असून त्यांना दिल्ली भाजपच्या कायदेशीर कक्षाचे सहसंयोजक बनवण्यात आले आहे. हे पद मिळाल्यानंतर बांसुरी यांनी सक्रिय राजकारणात प्रवेश केला आहे. सध्या, बांसुरी स्वराज सर्वोच्च न्यायालयात क्रिमिनल लॉयर म्हणून वकिली करत...

Post
गोवा : जी-20 परिषदेसाठी तयारी जोमात

गोवा : जी-20 परिषदेसाठी तयारी जोमात

पणजी, 27 मार्च (हिं.स.) : गोव्यात होणाऱ्या जी-20 परिषदेसाठी राज्यात जोरदार तयारी सुरू आहे. पणजी शहरातील सरकारी, तसेच रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या इमारती, दुकानांच्या दर्शनी बाजूच्या भिंती व परिसराची रंगरंगोटी सुरू आहे. त्याशिवाय कंदब बसस्थानकासमोरील जागेत वाहतूक बेट तयार करण्याचे काम वेगाने सुरू आहे. गोवा येथे जी-20 शिखर परिषदेच्या 8 बैठका होणार आहेत. त्यातील पहिली 17...

Post
अमित शहांनी केले कर्नाटकातील गोर्टा हुतात्मा स्मारक, सरदार पटेल स्मारकाचं उद्घाटन, फडकवला 103 फूट उंच तिरंगा

अमित शहांनी केले कर्नाटकातील गोर्टा हुतात्मा स्मारक, सरदार पटेल स्मारकाचं उद्घाटन, फडकवला 103 फूट उंच तिरंगा

बंगळुरू, 26 मार्च (हिं.स.) : केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी आज कर्नाटकातील बिदर इथे गोर्टा हुतात्मा स्मारक आणि सरदार वल्लभभाई पटेल स्मारकाचं उद्घाटन केलं आणि गोर्टा मैदानावर 103 फूट उंच तिरंगा फडकवला. यावेळी कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी. एस. येदियुरप्पा यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांना आदरांजली...